Gotowa bibliografia na temat „डॉ”

Utwórz poprawne odniesienie w stylach APA, MLA, Chicago, Harvard i wielu innych

Wybierz rodzaj źródła:

Zobacz listy aktualnych artykułów, książek, rozpraw, streszczeń i innych źródeł naukowych na temat „डॉ”.

Przycisk „Dodaj do bibliografii” jest dostępny obok każdej pracy w bibliografii. Użyj go – a my automatycznie utworzymy odniesienie bibliograficzne do wybranej pracy w stylu cytowania, którego potrzebujesz: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver itp.

Możesz również pobrać pełny tekst publikacji naukowej w formacie „.pdf” i przeczytać adnotację do pracy online, jeśli odpowiednie parametry są dostępne w metadanych.

Artykuły w czasopismach na temat "डॉ"

1

शुक्ल, शिवप्रसाद. "संशय की एक रात और मूल्यबोध". HARIDRA 1, № 01 (2020): 18–20. http://dx.doi.org/10.54903/haridra.v1i01.7802.

Pełny tekst źródła
Streszczenie:
एक ओर कवियों को देश निकाला का ऐलान किया जा रहा हो और दूसरी तरफ पूँजीवादी, निगमिक पूँजीवादियों द्वारा प्रदत्त धन के आधार पर नोबल, सरस्वती, व्यास, ज्ञानपीठ या भारतभारती सम्मान दिये जा रहे हो तो नरेश मेहता के आत्म संघर्ष को राष्ट्र संघर्ष एवं समाज संघर्ष से जोडकर मूल्यबोध की बात करना सामूहिक प्रयास हो सकता है परंतु वैयक्तिक प्रयास कभी नहीं हो सकता। डॉ. सुरेश्चंद्र एक ऐसे आलोचक, कवि एवं रचानाकार हैं जिन्होंने "बीसवी सदी का रामकाव्य और मूल्यबोध, 'नरेश मेहता की काव्य साधना', 'दलित चिन्तन की दिशाएँ', 'महाभिनिष्क्रमण (काव्य नाटक), दो काव्य संग्रह 'कर्मण्येवाधिकारस्ते, भगवान का अनुभव एवं कई किताबों के
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
2

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 189–91. https://doi.org/10.5281/zenodo.12183025.

Pełny tekst źródła
Streszczenie:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही २१ व्या शतकात खूप महत्वाचे ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक,  शैक्षणिक यांसारख्या सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ना केवळ प्रयत्नच केले तर प्रत्यक्षात ते बदल घडवून आणले. आज जो काही देशाचा विकास  प्रत्यक्ष स्वरूपात दिसत आहे त्याचे खूप मोठे श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आर्थिक, सामाजिक कार्याला जाते. डॉ. बाबासाहेब बाबसाहेबांची अर्थनीती देशाला आजही मार्गदर्शक ठरते  आहे.
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
3

संतोष, मारुती लोंढे. "कामगारांच्या विकासामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 244–46. https://doi.org/10.5281/zenodo.7403086.

Pełny tekst źródła
Streszczenie:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या धार्मिक गुलामगिरीत अडकविलेल्या दलित आणि अस्पृश्य समाजाला वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेने माणसांच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या समस्तांचे उद्धारकरते होय. भारतातील विविध घटकांना न्यायिक हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे नेते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान अढळ आहे. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी आणि अधिकार बहाल आहेत, त्याप्रमाणेच संविधानाच्या माध्यमातून समाज, शिक्षण, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकारही बहाल केला आहे. लोकशाहीवादी भारताचे आज
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
4

प्रा.डॉ.जयश्री, सदाशिव चव्हाण. "प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अमूल्य योगदान". प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अमूल्य योगदान 4, № 28 (2023): 38–40. https://doi.org/10.5281/zenodo.8340611.

Pełny tekst źródła
Streszczenie:
महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि पुरोगामी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ जयेष्ठ शिक्षणतज्ञ, पुरोगामी विचारवंत आणि आम शेतकरी, कष्टकरी जनतेचे नेते म्हणजे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे प्रा. एन. डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९  रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ढवळी ( आष्टा) या गावात शिक्षणाचा गंध नसलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांचा शिक्षणाला विरोध होता ज्यांच्या जन्माचा कालखंड हा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि स्वातंत्र विषयक चळवळीने भरलेला ह
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
5

ब्राम्हणे, बंडू देविदास. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता व वृत्तपत्रे". International Journal of Advance and Applied Research 6, № 8 (2025): 12–18. https://doi.org/10.5281/zenodo.14778334.

Pełny tekst źródła
Streszczenie:
<strong>प्रस्तावना :</strong>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता समजून घेण्यासाठी वैचारिक व्यापकता &nbsp;व सर्वसमविषकता समजून घेणे अत्यावश्यक ठरते. डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे महत्त्व अनण्यसाधारण असून &nbsp;त्यांनी आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या व विशेसज सर्वांगीण उपेकशीयत व वंचित, पीडित,शोषित असलेल्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेनी केले. बहुजन समाजाला &nbsp;जागृत करणे त्यांच्या प्रश्नांची मांडणी करताना त्यावरील उपाय &nbsp;सुचवणे व त्यासाठी सामाजिक कार्याची कृतियुक्त जोड देणे प्रसंगी टीका करणे त्या सुध
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
6

प्रा.पेंडभाजे, प्रियंका भाऊसाहेब, गायत्री अरुण कु.भगत та वैभव दादा कसबे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक दृष्टीकोन". International Journal of Advance and Applied Research 4, № 25 (2023): 5–8. https://doi.org/10.5281/zenodo.8242464.

Pełny tekst źródła
Streszczenie:
ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब हे असामान्य व कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले उच्च विद्यासंपन्न मनुष्य होते. त्यांचे सामाजिक सुधारणेसह शैक्षणिक क्षेत्रातही योगदान सुद्धा आहे. त्यांचे जीवन, कार्य आणि विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य जाणून घेणार आहोत. &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आघाडीचे शैक्षणिक विचारवंत होते. त्यांचे शैक्षणिक विचार आणि शैक्षणिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द सुद्धा अतिशय भव्य व प्
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
7

प्रो., डॉ. साताप्पा शामराव सावंत. "दलित आत्मकथाओं में चित्रित हाशिए के समाज की समस्याए". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 01 (2024): 202–6. https://doi.org/10.5281/zenodo.10500450.

Pełny tekst źródła
Streszczenie:
दलित आत्मकथा विश्व साहित्य की अत्यंत महनीय उपलब्धि कही जा सकती है। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के अथक प्रयासों से सदियों से वाणी विहीन, वंचित समाज व्यवस्था को अपना स्वतंत्र मंच प्राप्त हुआ। दलित साहित्य का प्रचार-प्रसार सभी भारतीय भाषाओं में हो चुका है। डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने अपनी आत्मकथा &ldquo;मी कसा झालो&ldquo; शीर्षक से लिखी थी। जो विश्व दलित साहित्य की नींव बन गई। डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्य के निर्माता तथा उन्नायक रहे है।
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
8

Talekar, P. R. "राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान : एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 312–15. https://doi.org/10.5281/zenodo.12200372.

Pełny tekst źródła
Streszczenie:
भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संरचना जगातील इतर राष्ट्रांपेक्षा निराळी वैशिष्ठयपूर्ण विशेषत: या वरिल सर्व क्षेत्रात कमालीची विषमतायुक्त व्यवस्था अस्तित्वात आहे. एखादा राष्ट्राचा सर्वांगीण विकास हा त्या राष्ट्रातील प्रत्येक घटकाचा विकास समांतर होणे आवश्यक असते.&nbsp;&nbsp; या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीचा विचार करता त्यांना या विषमतायुक्त व्यवस्थेचा अनुभव आपल्या जीवनात प्रकर्षाने जाणवला होता प्राथमिक शिक्षणापासून ते संपूर्ण जीवनभर त्यांना या विषमतेचे चटके भोगावे लागले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील सर्वांगीण व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या व
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
9

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिविषयक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 191–201. https://doi.org/10.5281/zenodo.12186868.

Pełny tekst źródła
Streszczenie:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मानववंशशास्त्र, कायदा, इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, राजकारण, समाजशात्र अशा ज्ञानाच्या शाखांमध्ये डॉ.आंबेडकर यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. डॉ. आंबेडकरांचे वैशिष्ट्ये असे होते की कोणत्याही ज्ञानशाखेतील तत्कालीन जागतिक तज्ञांशी त्यांचा अभ्यासपूर्ण वादसंवाद झाला आहे. घटनातज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ, अशा विविध पदव्यांनी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख फार दुर्मिळ आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे थोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळण्यास बरीच वर्ष लागली. त्यांनी
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
10

श्री., निमसे हनुमंत गणपत. "प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे सामाजिक कार्य". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 76–78. https://doi.org/10.5281/zenodo.8340805.

Pełny tekst źródła
Streszczenie:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्रातील जनतेचे राजकीय आणि सामाजिक जीवन हे शोषणमुक्त होऊन आदर्श अशा नव समाज निर्मितीसाठी आयुष्यभर त्यांनी चळवळी व लढया साठी संघर्ष केला. तसेच भाई प्रा. डॉ. एन .डी. पाटील हे डाव्या आघाडीचे नेते होते. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीतील केलेले कार्य महत्त्वाचे आहे. भाई प्रा.डॉ. एन .डी. पाटील हे&nbsp; मार्क्स, लेनिन वादी विचाराने प्रभावित होऊन आपल्या सामाजिक कार्याला महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचाराला जोड देऊन&nbsp; भार
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
Więcej źródeł

Książki na temat "डॉ"

1

प्रहरी, समाजवादी. समाजवादी संवाद. समाजवादी प्रहरी, 2021.

Znajdź pełny tekst źródła
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.

Streszczenia konferencji na temat "डॉ"

1

सकळकळे, डॉ जयश्री अनिरुद्ध. "आधुनिक संस्कृत साहित्यातील लघुनाट्यलेखन (डॉ. देवीप्रसाद खरवंडीकरलिखित 'पञ्चरूपकम्' च्या विशेष संदर्भात)". У Two Day National Interdisciplinary Conference on Script Writing. SK Publisher, 2024. https://doi.org/10.61165/sk.publisher.script.writing.2024.56.

Pełny tekst źródła
Style APA, Harvard, Vancouver, ISO itp.
Oferujemy zniżki na wszystkie plany premium dla autorów, których prace zostały uwzględnione w tematycznych zestawieniach literatury. Skontaktuj się z nami, aby uzyskać unikalny kod promocyjny!