To see the other types of publications on this topic, follow the link: आर्थिक.

Journal articles on the topic 'आर्थिक'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'आर्थिक.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

डॉ., गोरक्षनाथ सानप, та राजश्री रुपवते. "भारताच्या १९९१ च्या आर्थिक सुधारणांची परीक्षण". Young Researcher S14, № 1A (2025): 319–22. https://doi.org/10.5281/zenodo.14885672.

Full text
Abstract:
स्वातंत्र्यानंतर भारतात समाजवादी समाज रचना हे धोरण मान्य केल्यावर जवळजवळ सर्व आर्थिक क्रियांवर सरकारचे नियंत्रण वाढत गेले १९५० ते १९८० या काळात कोणतीही आर्थिक क्रिया प्रारंभ करण्यासाठी सरकारचा परवाना आवश्यक ठरवण्यात आला.             हे धोरण १९९१ साली लागू करण्यात आले होते. भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग या आर्थिक धोरणाचे प्रणेते मानले जातात. ३० वर्षापूर्वी २४ जुलै १९९१ ला खाजगीकरण, उदारीकरण, जागतीकिकरण या नव्या आर्थीक धोरणांची घोषणा झाली. आर्थिक धोरणांची चौकट बदलण्याची प्रक्रिया त्यापूर्वी अंदाजे एक दशक आधी इंदिरा गांधी पंतप्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

उज्ज्वल, राठौर. "समकालीन कहानीकारों की कहानियों में आर्थिक चेतना विशेष संदर्भ : ममता कालिया एवं मैत्रेयी पुष्पा". International Journal of Advance and Applied Research 9, № 6 (2022): 432–34. https://doi.org/10.5281/zenodo.7070967.

Full text
Abstract:
<strong>सारांश</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; अर्थ सामाजिक सशक्तिकरण का मुलभूत साधन है और मानव जीवन कि सम्पूर्ण जरूरतों एवं क्रिया-कलापों पर अपना प्रभाव डालता है। हमारे समाज मे अर्थ पर अधिपत्य पुरूष का रहा है। प्राचीन समय से लेकर समाज में ऐसे नियम बनाए गए जिससे स्त्री आर्थिक रूप से हमेशा पुरूष पर निर्भर रही। भूमंडलीकरण युग ने स्त्री को आत्मनिर्भर बनाने के द्वार खोल दिए। स्त्री को आर्थिक चेतना जब जागृत हुई तब उसने पुरूष की आर्थिक पराधीनता को अस्वीकार कर, घर की चार दीवारी लांघकर अपनी आर्थिकी को सुदृढ़ करने का प्रयास किया। आज स्त्री केवल अपने परिवार का
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

Talekar, P. R. "आर्थिक साक्षरते संदर्भात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजप्रबोधनाचे कार्य". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 223–25. https://doi.org/10.5281/zenodo.12187802.

Full text
Abstract:
सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा एक मार्ग म्हणून आर्थिक साक्षरतेकडे पाहता येईल. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी प्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे ठरते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ति आर्थिक साक्षर असणे आवश्यक ठरते. आर्थिक साक्षर समाज देशाच्या आर्थिक विकासास सहाय्यक असतो. आर्थिक साक्षरतेचे महत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी ओळखून &nbsp;स्वत:च्या कृतीतून समाजापर्यंत पोहचवलेले आहे. म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक कार्यातील&nbsp; आर्थिक मुद्यांचा अभ्यास ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा वापर करून केला आहे. संशोधनातील ऐतिह
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

शिंदे, प्रा. डॉ.बालाजी लक्ष्मणराव. "प्रसार माध्यमाची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेची भूमिका". International Journal of Advance and Applied Research 5, № 27 (2024): 231–34. https://doi.org/10.5281/zenodo.13866131.

Full text
Abstract:
प्रसार&nbsp;माध्यमांची आर्थिक,सामाजिक रचना&nbsp; हे मुद्दे महत्त्वाचे मानले जातात. मात्र काही दशकातील नवीन तंत्रज्ञानामुळे या घटकाला नवीन आयाम मिळाले आहे. सामाजिक व्यवस्थेमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व वाढले आहे. त्याचबरोबर आर्थिकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जागतिकीकरणामुळे देशातील सर्वच क्षेत्रावर बदल झपाट्याने झाले आहे. यात माध्यमाच्या तंत्रावर बोलायचे झाल्यास सकाळची बातमी सकाळी वाचकांना वाचता येते. सामाजिक जाणिवेतून येणाऱ्या अपेक्षा आणि नियम,अटी, आर्थिक व्यवस्थेतून येणारे नफा,तोटा याचे दडपणामुळे माध्यमांना सामोरे जावे लागते. यातच राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला गेला तर वाचक मालकावर परिणाम क
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

प्रा., नामदेव विठ्ठलराव बच्चेवार. "महात्मा गांधींचे आर्थिक विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 566–69. https://doi.org/10.5281/zenodo.10258827.

Full text
Abstract:
हे संशोधन गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित असून यामध्ये गांधीजींनी कशाप्रकारे देशाच्या अर्थकारणासाठी स्वदेशी, यांत्रिकीकरणाचा विरोध, खेड्याकडे चला यासारख्या धोरणावर भर दिला. गांधीजींचे विचार हे भारतीय अर्थव्यवस्थेला धरून होते. त्यांनी अनियंत्रित भांडवलशाहीतील नफेखोरी, संपत्तीसंचय, आर्थिक शोषण अशा सर्व अतिरेकी वैशिष्ट्यांना गांधीजींनी विरोध केला होता. परिणामी पाश्चिमात्य देशातील आर्थिक संकटांसारख्या धोक्यांपासून भारत दूर राहू शकतो. अशा वेगवेगळ्या घटकावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच देशाच्या आर्थिक विकासासाठी ज्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला त्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

भिंगारदिवे, डॉ. सुरेखा भागुजी. "महिला सबलीकरण आणि आर्थिक साक्षरता". Journal of Research & Development 16, № 10 (2024): 145–47. https://doi.org/10.5281/zenodo.13781145.

Full text
Abstract:
भारतातील बँकिंग क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत एक महत्वपूर्ण घटक म्हणून उदयास आली आहे.विविध आर्थिक क्षेत्रांना वित्तपुरवठा रोजगार निर्मिती, आर्थिक समावेशनाला चालना, लहान व्यवसायांना प्रोत्साहन आणि तांत्रिक प्रगतीमध्ये बँकिंग क्षेत्राची &nbsp;भूमिका बहुआयामी आहे. भारताची &nbsp;अर्थव्यवस्था गतिमान आहे. त्यासाठी बँकिंग क्षेत्र हा एक आधार राहिला आहे. जो देशाला सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासकडे नेणारा आहे. महिलांना बँकेतील आर्थिक व्यवहारची सर्व &nbsp;माहिती देऊन आर्थिक सक्षमीकरण केल्यास स्त्रिया आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

डॉ., गोरखनाथ वाकळे गणेश मच्छिंद्र चोर. "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे संकल्पनात्मक अध्ययन". Journal of Research & Development' 14, № 8 (2022): 112–15. https://doi.org/10.5281/zenodo.6988662.

Full text
Abstract:
<strong>षवारा </strong><strong>&ndash;</strong>- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची 1977 पासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना&nbsp; अंतर्गत केंद्र शासन प्रती कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते व प्रती कुटुंब 100 दिवसांच्या मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. 100 दिवसांवरील प्रती कुटुंब मजूरांच्या मजूरीचा खर्चाचा आर्थिंक भार राज्य शासन उचलते. ज्या ग्रामीण कुटुंबातील तरुण सदस्य अकुशल अंग मेहनतीचे काम करू इच्छितात अशा प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला प्रत्येक आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांचा मजुरी रोजगार पुरविण्याची हमी सरकारने घेतली आह
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

पारखे, प्रा.दिनेश यादवराव. "भारतातील आर्थिक सुधारणा (१९९१ नंतर ) काळातील विदेशी थेट गुंतवणुकीचा तुलनात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 43 (2023): 106–11. https://doi.org/10.5281/zenodo.10554006.

Full text
Abstract:
प्रस्तावना :-&nbsp;कोणत्याही देशाच्या आर्थिक वृध्दीसाठी भांडवल निर्मिती हा महत्वाचा व प्रभावी घटक आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला जलद आर्थिक विकाससाठी आणि वाढत्या मनुष्य बळाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मितीची आवश्यकता असते.परंतु देशांतर्गत पातळीवर भांडवल निर्मितीचा दर अल्प असल्याने आर्थिक विकासाला मर्यादा येतात.विदेशी गुंतवणूक हे विकसनशील देशांसाठी प्रगत भांडवल निर्मिती करण्यासाठीचे महत्वाचे साधन आहे.भारत सरकार मध्ये १९९१ साली नरसिहराव सरकार मध्ये डों. मनमोहन &nbsp;सिंग अर्थमंत्री असतांना आर्थिक सुधारणा धोरणांतर्गत विदेशी गुंतवणूक दारांना बीएचएआरटीएटी प्रत्यक्ष
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 296–98. https://doi.org/10.5281/zenodo.12200183.

Full text
Abstract:
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे आर्थिक चिंतन केल्यानंतर असे लक्षात आले की, भारतात केवळ 15% उच्चवर्णीय- धनिक (श्रीमंत) आहेत आणि त्यांचाच विचार करून भारताची आर्थिक निती राबविली जाते. तत्कालीन परिस्थितीत भारताच्या विविध आर्थिक धोरणाविषयी अर्थशास्त्राचे सखोल चिंतन करून भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत मांडून आर्थिक उपाययोजना तयार करून जनतेचा आराखडा तयार केला. जेणेकरून प्रत्येकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हाव्यात म्हणून त्यांनी &lsquo;भारतीय रूपयांची समस्या&rsquo; हा ग्रंथ लिहून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखविली ते एक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ होते. परराष्ट
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

देशमुख, डॉ. नरसिंग भानुदास. "जागतिक पातळीवर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 59–60. https://doi.org/10.5281/zenodo.13856177.

Full text
Abstract:
प्रस्ताविक: &nbsp; &nbsp; &nbsp;महिलांची जागतिक पातळीवर सक्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महिलांना सर्व बाजूने सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सामाजिक राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान तसेच क्रीडा इ. क्षेत्रात महिला सक्षमीकरण आज काही प्रमाणात होत आहे,परंतु आर्थिक सक्षमता ही खरी कृषी, उद्योग, आणि सेवा &nbsp;क्षेत्रात जागतिक पातळीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आपले जीवनमान &nbsp;चांगल्या प्रकारे जगता येईल. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात तेव्हा शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका महत्त्वाची ठरते. &nbsp;महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

देशमुख, डॉ. नरसिंग भानुदास. "जागतिक पातळीवर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 59–61. https://doi.org/10.5281/zenodo.13856240.

Full text
Abstract:
प्रस्ताविक: &nbsp; &nbsp; &nbsp;महिलांची जागतिक पातळीवर सक्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महिलांना सर्व बाजूने सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सामाजिक राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान तसेच क्रीडा इ. क्षेत्रात महिला सक्षमीकरण आज काही प्रमाणात होत आहे,परंतु आर्थिक सक्षमता ही खरी कृषी, उद्योग, आणि सेवा &nbsp;क्षेत्रात जागतिक पातळीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आपले जीवनमान &nbsp;चांगल्या प्रकारे जगता येईल. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात तेव्हा शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका महत्त्वाची ठरते. &nbsp;महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

देशमुख, डॉ. नरसिंग भानुदास. "जागतिक पातळीवर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 59–60. https://doi.org/10.5281/zenodo.13856345.

Full text
Abstract:
प्रस्ताविक: &nbsp; &nbsp; &nbsp;महिलांची जागतिक पातळीवर सक्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महिलांना सर्व बाजूने सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सामाजिक राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान तसेच क्रीडा इ. क्षेत्रात महिला सक्षमीकरण आज काही प्रमाणात होत आहे,परंतु आर्थिक सक्षमता ही खरी कृषी, उद्योग, आणि सेवा &nbsp;क्षेत्रात जागतिक पातळीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आपले जीवनमान &nbsp;चांगल्या प्रकारे जगता येईल. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात तेव्हा शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका महत्त्वाची ठरते. &nbsp;महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

अधिकारी Adhikari, खगनाथ Khaganath. "आर्थिक कूटनीतिः अवधारणा र अभ्यास". Prashasan: The Nepalese Journal of Public Administration 54, № 1 (2023): 26–38. http://dx.doi.org/10.3126/prashasan.v54i1.53216.

Full text
Abstract:
शक्ति र सम्पत्तिको पारस्परिक अन्तर्परिवर्तन अर्थात् कूटनीतिक कौशलद्वारा अन्तर्राष्ट्रिय जगत्‌सँग आफ्नो राष्ट्रको आर्थिक हित प्रवर्धन गर्न वा आर्थिक शक्तिको प्रयोगद्वारा कूटनीतिक उद्देश्यहरू प्राप्त गर्न सञ्‍चालन गरिने गतिविधिहरूको समष्टि रूप आर्थिक कूटनीति हो । यसको माध्यमबाट देशको अर्थतन्त्रलाई अन्तर्राष्ट्रिय अर्थव्यवस्थासँग तादात्म्य र सामञ्जस्य कायम गर्ने तथा अन्तर्राष्ट्रिय स्तरमा उपलब्ध अवसरहरूलाई राष्ट्रहितमा प्रयोग गर्ने एवम् राष्ट्रिय हित अनुकूल परिस्थिति सिर्जना गर्ने प्रयत्न गर्दछ । व्यापार घाटा न्यूनीकरण, निर्यात प्रवर्धन, आयात प्रतिस्थापन, पर्यटन क्षेत्रको प्रवर्धन, वैदेशिक रोजगार
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

Maharjan, Anirudra. "आर्थिक सवालमा बुद्ध शिक्षाको महत्त्व". Historical Journal 15, № 1 (2024): 45–55. http://dx.doi.org/10.3126/hj.v15i1.63975.

Full text
Abstract:
यस धर्तीमा मानिसको सृष्टिपश्चात् समयक्रमसँगै सभ्यताको विकास हुँदै आजको आधुनिक समाजको रूपमा विकसित भई हरक्षेत्र तथा हरपलमा मानव जीवनमा आर्थिक पक्ष जोडिन थाल्यो । विहान उठेदेखि नसुतेसम्म अनि गर्भधारणदेखि मृत्यु पश्चात्सम्म नै आर्थिक पक्षले गाज्न थालेसँगै आर्थिक क्रियाकलाप चलायमान भई आर्थिक सम्पतिको संकलन तथा संरक्षणको महत्त्व तथा आवश्यकता रहन गयो । वर्तमान जटिल जीवनशैलीमा आर्थिक सम्पन्नताको लागि मानव समाजमा हुने/नहुने, वैध/अवैध, नैतिक/अनैतिक क्रियाकलाप बढ्न गई समाजमा अपराध तथा भ्रष्टाचारजन्य घटना एवं शारीरिक तथा मानसिक तनावले ग्रसित बनाएको वर्तमान परिवेशमा उपरोक्त विकृति तथा विसंगतिको निराकरणको
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

डॉ.कागदे, बी बी. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 73–75. https://doi.org/10.5281/zenodo.14770734.

Full text
Abstract:
स्वामी दयानंद सरस्वती हे भारतातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांनी केवळ धार्मिक आणि सामाजिक सुधारणा यावर भर दिला नाही, तर आर्थिक विषयांवरही विचार मांडले. त्यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने त्यांच्या "सत्यार्थ प्रकाश" या ग्रंथात प्रतिबिंबित झाले आहेत. खाली त्यांचे आर्थिक विचार स्पष्ट केले आहेत . स्वामी दयानंद सरस्वती हे भारतातील सामाजिक आर्थिक सुधारक होते त्यांच्या विचारांमध्ये स्वदेशी तत्व स्वावलंबन आणि नैतिक अर्थव्यवस्थेवर भर होता त्यांच्या आर्थिक विचाराचे मुद्दे आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

डॉ., बी. एन . शिंगाडे, та महेश सोन्याबापू यरमल. "पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या आर्थिक अध्ययनाचा अभ्यास करणे". Young Researcher S14, № 1A (2025): 352–54. https://doi.org/10.5281/zenodo.14885854.

Full text
Abstract:
शेती हा भारतातील प्रमुख उद्योग असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कृषी क्षेत्रातील विकास हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र शेती व्यवसाय अनेक आव्हानांशी सामना करत आहे. पिकांच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे नैसर्गिक आपत्ती बाजारातील अस्थिरता आणि अयोग्य कर्ज व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. आजच्या परिस्थितीत अनेक शेतकरी पीक कर्जासाठी आर्थिक संस्थांकडे अवलंबून आहेत. कर्जाच्या परतफेडीतील अडचणींमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट गडद होत चालले आहे. यामुळे त्यांच्या जीवनमानावर सामाजिक स्थितीवर आणि आर्थिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

प्रा., डॉ. सुरेश चंद्रकांत मेहेत्रे, та पूजा ज्ञानोबा शेळके कु. "महात्मा गांधींचे आर्थिक समानतेविषयीचे विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 140–43. https://doi.org/10.5281/zenodo.10072917.

Full text
Abstract:
महात्मा गांधी यांच्या मते, भारताचा परिपूर्ण आर्थिक विकास करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबरोबरच आर्थिक क्षेत्राचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या जाचक आणि असहाय्य नीतीमुळे भारतामध्ये आर्थिक दारिद्र्यता निर्माण झाली होती. आर्थिक असमानता निर्माण होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे औद्योगिकरण आहे हे गांधीजींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लघु उद्योगांना चालना देण्याचे ठरविले. औद्योगिकीकरणामुळे भारतातील बंद पडलेले कुटिरोद्योग सुरू करून लोकांना स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी प्रेरित केले. गांधीजींचा या मागचा मुख्य हेतू असा होता की, आयात
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

प्रा., डॉ. अनिल दिगंबर वाडकर. "महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचारांचा परामर्श". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 827–33. https://doi.org/10.5281/zenodo.10281056.

Full text
Abstract:
"सत्य,&nbsp;अहिंसा,&nbsp;परमोधर्म या विचारावर आधारित संपूर्ण विश्वाला मानवतेचे दर्शन घडवनारे, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी या नावाने ओळखले जाते. महात्मा गांधीजीचे सामाजिक व मानवते विषयक अनेक महत्त्वपूर्ण कार्य आहेत. गांधीजीच्या आर्थिक विचारांचा केंद्रबिंदू सर्वांना सक्तीचे व कौशल्य आधारित शिक्षण&nbsp;देणे,खेड्याकडे चला,&nbsp;सर्वोदय विचार,&nbsp;विश्वस्त संकल्पना,&nbsp;संपत्ती व उद्योगाचे विकेंद्रीकरण, श्रमप्रतिष्ठा,&nbsp;ग्रामस्वराज्य,&nbsp;स्वदेशी चळवळ,&nbsp;लघु व कुटीर उद्योग इत्यादी संबंधी होता. महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचारात स्वावलंबन या तत्त्वाला महत्त्वाचे स्थान होते. अल
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

डॉ., किरणकुमार दिलीप थोरात. "विदेशी व्यापाराचा भारताच्या आर्थिक वृद्धीवर प्रभाव". Young Researcher S14, № 1A (2025): 67–71. https://doi.org/10.5281/zenodo.14875085.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; 1991 पासून सुरू करण्यात आलेल्या एकतर्फी आर्थिक सुधारणांमुळे आणि GATT/WTO च्या बहुपक्षीय चौकटीतील नियमांनुसार अर्थव्यवस्थेची पुनर्रचना झाल्यामुळे 1990 च्या दशकापासून भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन होत आहे. उत्पादन प्रक्रियेचे जागतिकीकरण होऊन विदेशी बाजारपेठ व्यापक स्वरुपात उपलब्ध झाली. यामुळे विदेश व्यापार धोरण व आर्थिक वाढ यांच्यातील सहसंबंध दृढ झाला .तसेच व्यापारातील देयक समतोल&nbsp; व चालू खात्यातील तूट यांच्या संदर्भात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न निर्माण झाले. सदर शोधनिबंधात भारताच्या आर्थिक विकासावर देयका
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

प्रा.एल., के. पवार. "महागाई आर्थिक विकास आणि नियोजन". International Journal of Advance and Applied Research 3, № 9 (2022): 28–31. https://doi.org/10.5281/zenodo.7500428.

Full text
Abstract:
आर्थिक विकास आणि नियोजन हे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यामधील आकलनशक्ती विकसित व्हावी व त्यांच्या मध्ये विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा हा प्रामाणिक हेतू पुढे ठेवून अधिक सखोल व विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या व सुटसुटीत भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. विवेचनाला सोपेपणा देताना अर्थशास्त्रीय परिभाषा दुर्लक्षित होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष आहे. विद्यापीठांच्या परीक्षा, स्पर्धापरीक्षा, नेट-सेट परीक्षात सेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सामोरे जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित उपयुक्त ठरेल. देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर ७.३ टक्के राहील, असा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेन
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

Regmi, Hiralal. "नेपालको आर्थिक परिदृश्यको अध्ययन". Dhaulagiri Journal of Contemporary Issues 3, № 1 (2025): 133–46. https://doi.org/10.3126/djci.v3i1.79694.

Full text
Abstract:
नेपालमा २००७ सालको परिवर्तनपश्चात् विभिन्न समयमा भएका राजनैतिक परिवर्तनसँगसँगै शासकीय स्वरूपमा आएको परिवर्तनले आर्थिक विकासका लागि तय गरिएका नीति तथा कार्यक्रमको प्रभावकारी कार्यान्वयनमा प्रभाव पारेको देखिन्छ । २०४६ सालको परिवर्तनपश्चात् कार्यान्वयनमा ल्याइएको आर्थिक उदारीकरण नीतिले यातायात, सञ्चार, शिक्षा, बैँकिङ्ग तथा स्वास्थ्य क्षेत्रहरूमा विस्तार आएको पाइन्छ भने औद्योगिक उत्पादन र निर्यातमा भने वृद्धि आउन सकेको देखिँदैन । विक्रम संवत् २०१७ देखि २०८० सम्ममा नेपालले आर्थिक क्षेत्रमा गरेका उपलब्धि केकस्तो अवस्थामा छन् भन्ने समस्यामा केन्द्रित रहेर आर्थिक वृद्धि, वित्तीय, भौतिक पूर्वाधार, बाह्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

पल्लवी, पुरु‌षोत्तम कोटंबे, та डॉ. प्रतिभा एस. काळमेघ प्रा. "कोलाम जमातीचे आर्थिक जिवन". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 112–16. https://doi.org/10.5281/zenodo.15240988.

Full text
Abstract:
कोलाम ही जमात इतर बहुतेक आदिवासींप्रमाणे &lsquo;वन्य&rsquo; आहे. तिचा उल्लेख ब्रिटिश राजवटीच्या कागदपत्रांमध्ये &lsquo;वन्य जमात&rsquo; म्हणुन केल केला जात असे. महाराष्ट्रात यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या जमातीचा उगम आहे. व यवतमाळ जिल्हा गॅझिटिअर मध्ये जंगली जमातींचा (Forest Tribes) जो एक वर्ग पडला आहे त्यात गोंड, कोळी, आंध आणि प्रधान यांच्या ब&zwnj;रोबर कोलामांचाही समावेश करण्यात आला आहे. रसेल - हिरालाल यांनीही या जातीचा उल्लेख. &lsquo;वन्य व शेतकरी&rsquo; असा केलेला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

डॉ., विश्वनाथ गजानन कोटकर. "चलनवाढ आणि आर्थिक विकास". Young Researcher S14, № 1A (2025): 21–25. https://doi.org/10.5281/zenodo.14875045.

Full text
Abstract:
<strong><em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </em></strong><em>एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमतीत सातत्याने वाढ होणे म्हणजे किंमतवाढ होय</em><em>.</em><em>प्राथमिक </em><em>अवस्थेतील किंमतवाढ हि अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर घेऊन जाते</em><em>. </em><em>भारतात सन </em><em>1951 </em><em>पासून चलनवाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध एकमेकांशी निगडीत राहिलेला आहे</em><em>. </em><em>प्रस्तुत संशोधन निबंधात सन </em><em>2010 </em><em>ते सन </em><em>2020 </em><em>या काळातील चलनवाढ आणि अर्थव्यवस्था यातील विविध घटकांचा सं</em><em>बंध दर्शविला आहे</em><
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

स्मिता, भिवा रणदिवे. "कृषी क्षेत्राचा आर्थिक अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 201–5. https://doi.org/10.5281/zenodo.14875329.

Full text
Abstract:
<em>Agriculture Sector &lsquo;कृषी क्षेत्र&rsquo; या शोधनिबंधात भारतातील महत्वपूर्ण कृषी क्षेत्राचा अब्यास करण्यात आलेला आहे. भारतासारख्या विकसनशील आणि कृषिप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये कृषी व्यवसायाला प्राधान्यक्रम देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कृषी क्षेत्राचे महत्व भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्नातील कृषिक्षेत्राचा हिस्सा रोजगार निर्मितीत्तील योगदान परकीय व्यवहारातील योगदान व कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला आहे. </em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

टण्डन Tandan, सुरोज Suroj. "नेपालमा आर्थिक विकास: वित्तीय प्रणालीको असल अभ्यास र दिगो विकास". Prashasan: Nepalese Journal of Public Administration 53, № 1 (2022): 156–70. http://dx.doi.org/10.3126/prashasan.v53i1.46327.

Full text
Abstract:
आर्थिक विकासको लागि वित्तीय प्रणालीमार्फत पुँजी, सिप, अनुभव, ज्ञान र प्रविधिलाई समुचित उपयोग गरी सहरदेखि गाउँसम्म आर्थिक क्रियाकलाप बढाउन, पिछडिएको क्षेत्र तथा वर्गको व्यावसायिकता अभिवृद्धि गर्न, कर्जासँगै ज्ञान, पुँजीसँगै सिप, प्रविधिसँगै अनुभव प्रदान गरी साना, मझौला तथा ठुला व्यवसायलाई सहयोग गर्न आवश्यक छ। उत्पादनशील क्षेत्रमा आन्तरिक तथा बाह्य लगानीको अपर्याप्तता, अनुत्पादक क्षेत्रमा केन्द्रित लगानी, न्यून पुँजीगत खर्च, उच्च उत्पादन लागत, आर्थिक वृद्धि र रोजगारी सिर्जनाबिचको कमजोर सम्बन्ध, असमान वितरण, बढ्दो अनौपचारिक क्षेत्रको हिस्सा लगायतका कारण मुलुकको आर्थिक विकासको यात्रामा चासो र चिन्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

सुवेदी Subedi, रेशमबहादुर Reshambahadur. "जडीबुटीको आर्थिक पक्ष र पाठयक्रम बिकास". Pargatishil Darpan 8, № 1 (2024): 80–89. http://dx.doi.org/10.3126/pd.v8i1.70357.

Full text
Abstract:
यस अनुसन्धान जडीबुटीको आर्थिक महत्व संग सम्बन्धित रहेर गरिएको छ । नेपालमा सामुदायिक वन जडीबुटीका कारण आम्दानीको लागि महत्वपूर्ण स्रोत रहेका छन । जडीवटीको आर्थिक, पर्यावरणीय, स्वास्थ्य र पर्यटकीय क्षेत्रमा महत्वपूर्ण स्थान रहेको छ । जडीबुटीलाई आम्दानीको रुपमा विकास गर्न वन नियमावली २०६८ विशेष जोड दिएको देखिन्छ । यस अनुसन्धानमा जडीबुटीको आर्थिक पक्ष संग सम्बन्धित रहेका विशेष गरी मुद्रण सामाग्रीका विषयवस्तुको अध्ययन गरिएको छ । विषयवस्तु विश्लेषण ढाँचाको आधारमा निष्कर्ष निकालिएको छ । जडीबुटीको आर्थिक पक्षसँग सम्बन्धी ऐन, नियमावली, विभिन्न योजना, खोज अनुसन्धान नतिजा विश्लेषण गरिएको छ । अनुसन्धानमा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

निखिल, जोषी. "आर्थि क विकास एव ं जल प्रदूषण तथा जल संरक्षण". International Journal of Research - GRANTHAALAYAH 3, № 9 (Special Edition) (2017): 1–2. https://doi.org/10.5281/zenodo.882895.

Full text
Abstract:
आर्थिक विकास करना मन ुष्य न े सदा से चाहा ह ै। यह भी तथ्य है कि स्वच्छ पर्यावरण के बिना मन ुष्य का जीवन अकल्पनीय ह ै। मन ुष्य और पर्यावरण क े इस रिष्त े में किसी भी हिस्से को बड ़ी चोट न केवल इस रिष्ते को खतर े म ें डाल द ेती ह ै बल्कि दोनों के अस्तित्व भी खतर े में पड ़ जात े हैं। पर्यावरण बिगड ़ेगा ता े मानव जीवन प्रभावित हा ेगा। इसका यह अर्थ नहीं ह ै कि आर्थिक विकास की कीमत पर पर्या वरण बचायें या पर्यावरण की कीमत पर आर्थिक विकास हासिल कर ें। दोनों के बीच एक संत ुलन की आवष्यकता ह ै ताकि मानव जीवन सुरक्षित बना रहे आ ैर लाभांवित भी हो। दोनों का केन्द ्र मानव ही है। प ्रकृति आ ैर मानव पृथ्वी पर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

मुंजाळ, श्री. दिलीप दशरथ. "पुणे जिल्ह्यातील आर्थिक साक्षरतेचा अभ्यास (२०१० ते २०२०". International Journal of Advance and Applied Research 5, № 38 (2024): 362–65. https://doi.org/10.5281/zenodo.14097135.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा : </strong> अर्थ म्हणजे पैसा प्रतेक व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. गरीब, माध्यम वर्ग, श्रीमंत मग ते कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असले तरी वित्ताशी त्यांचा जवळचा संबंध असून जीवनातील उदिष्टे याच मार्गाने पूर्ण करता येतात. आर्थिक नियोजन योग्य नसल्याने कोट्यवधिची संपत्ति असणारे दिवाळखोर झाल्याच्या बातमी किंवा घटना आपण नेहमीच पाहत आलेलो आहे. अलीकडील काळात आर्थिक स्वातंत्र्य आणि वेळे आधी सेवा-निवृत्ती (Early Retirement) या ध्येयाची प्राप्ती करायची असल्यास आर्थिक साक्षर होण्यास पर्याय नाही. आर्थिक साक्षरतेत विमा, व्याज, कर्ज, गुंतवणूक मार्ग, शेअर बाजार, बँक व्यवसाय, ब
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

योगिता, काशिनाथ बागूल, та वैद्य संजय गोविंदराव डॉ. "महिला आर्थिक सक्षमीकरण व वित्तीय साक्षरता योजना – महाराष्ट्र शासन". Young Researcher S14, № 1A (2025): 237–45. https://doi.org/10.5281/zenodo.14880945.

Full text
Abstract:
<strong><em>&nbsp;</em></strong><em>महाराष्ट्र राज्य शासन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध धोरणे राबवीत असते. महाराष्ट्र शासनाने २०१४ साली पहिले महिला सक्षमीकरण धोरण जाहीर केले. आत्तापर्यत महाराष्ट्र राज्य शासनामार्फत २०१४</em><em>, </em><em>२००१ आणि २०१४ या तीन वर्षी महिला सक्षमीकरण धोरण राबविण्यात आले. या धोरणांच्या अनुषंगाने राज्यात विविध महिला आर्थिक सक्षमीकरण योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येतात. महिला सक्षमीकरण प्रक्रियेत लैगिक आरोग्य</em><em>, </em><em>शैक्षणिक सक्षमता</em><em>, </em><em>आर्थिक सक्षमता</em><em>, </em><em>राजकीय सक्षमता</em><em>, </em><em>मानसिक सक्षमता</em
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

Ruchi, Dhkad Dr. Ranjana Dixit Dr. Salindra Singh Tomar. "ग्वालियर के आर्थिक विकास का भौगोलिक स्तर (2011-2021)". International Educational Applied Research Journal 09, № 01 (2025): 1–15. https://doi.org/10.5281/zenodo.14641219.

Full text
Abstract:
वर्तमान में आर्थिक विकास एक व्यापक अवधारणा है। आर्थिक विकास में कृषि एवं औद्योगिक विकास के साथ-साथ मानव संसाधनों का विकास भी सम्मिलित है। समुचित एवं वास्तविक आर्थिक विकास हेतु यह अति आवश्यक हैं कि मानव संसाधनों के सही उपयोग पर ध्यान दिया जाय, जिससे संसाधनों का उचित दोहन भी हो सके एवं श्रम, पूँजी व प्रबन्ध में सौहार्द्रपूर्ण सम्बन्ध भी बना रहे। विकासशील एवं अल्प विकसित देशों में कृषि के बिना आर्थिक विकास की कल्पना ही नहीं की जा सकती है। कृषि और उद्योग धन्धों का भारत में गहन सम्बन्ध है यदि यह कहा जाय कि कृषि और उद्योग धन्धे एक दूसरे पर निर्भर हैं तो कोई अतिशयोक्ति नहीं होगी।प्रस्तुत शोध-पत्र का
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

Vinod, Kumar. "AADHUNIK HINDI UPANYASON MEN AARTHIK VISHAMATA KA YATHARTH." शोध समीक्षा और मूल्यांकन VI, no. 125 (2019): 111. https://doi.org/10.5281/zenodo.8201747.

Full text
Abstract:
भूमंडलीकरण, उदारीकरण और निजीकरण की प्रक्रिया ने कम्पनी तंत्र और पूँजी के स्वतंत्र प्रवाह को बहुराष्ट्रीय बना दिया। नए उद्योगों की स्थापना होने के कारण रोज़गार के अवसर उपलब्ध हुए, वहीं लघु और कुटीर उद्योगों की कारगुज़ारी ठप्प पड़ गई। पूंजीवादी व्यवस्था में आर्थिक विषमता की स्थिति भी उभर कर सामने आई। अमीर और गरीब के बीच खाई का अंतर बढ़ने लगा। नई आर्थिक नीतियाँ प्रत्यक्ष निवेश के माध्यम से आर्थिक ढाँचे को मजबूत करने का मंत्रजाप बन चुकी है। नई आर्थिक नीतियों के प्रभावांकन में हिन्दी की औपन्यासिक विधा का विशेष योगदान है। इक्कीसवीं सदी के हिन्दी उपन्यासों ने आर्थिक विषमता की स्थिति को सूक्ष्मता के स
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

साळवे, जगन्नाथ मोतीराम. "विकसित भारतातील कृषीक्षेत्राचा आर्थिक विकास - एक अभ्यास". Journal of Research & Development 17, № 1 (2025): 252–55. https://doi.org/10.5281/zenodo.14965124.

Full text
Abstract:
<strong><em>सारांश:-</em></strong> <em>देशाच्या आर्थिक विकासाच्या चक्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते.&nbsp; कृषी क्षेत्राने प्रगत देशांच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे आणि अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकासात त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.&nbsp; भारतातील ३/४ लोकसंख्या शेतीवर आधारित आहे, ज्यामुळे ते संपूर्ण राष्ट्रासाठी उपजीविकेचे सर्वात मोठे साधन आहे.&nbsp; शेतीवरील अवलंबित्व पूर्वीपासून सारखेच आहे.&nbsp; आधुनिक काळात औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड वाढ होत असली तरी देशच्या आर्थिक विकासात शेती हा एक महत्त्वाचा घटक आहे.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

गावंडे, ज्योती प्रकाश. "महिलांची आर्थिक स्थिती व समस्या". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 149–51. https://doi.org/10.5281/zenodo.13856781.

Full text
Abstract:
प्रस्तावना :&nbsp; &nbsp; भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर महिलांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यास सुरूवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातही या सर्वांचा पाया उभारला गेला असल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात याला गती मिळाली. सहाव्या पंचवार्षिक योजनेत (1975-80) महिलांसंबंधीच्या तरतुदीमुळे बदलाची प्रक्रिया गतीमान झाली. विकसनशील देशात महिलांच्या विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते म्हणून विकासाच्या प्रक्रियेतून जात असताना देशातील विविध घटकांचा विचार केला जातो व त्यामध्ये प्रामुख्याने स्त्री-पुरूष यांच्या कामाचा सहभाग व त्यातून मिळणारे उत्पन्न व आर्थिक विकास याचाही विच
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

Geeta, Pal Dr. Usha Tripati. "भारत का पाकिस्तान पर पड़ने वाला उदारीकरण नीतियों का प्रभाव". International Educational Applied Research Journal 09, № 02 (2025): 26–31. https://doi.org/10.5281/zenodo.14911433.

Full text
Abstract:
नई आर्थिक नीति में जुलाई, 1991 के बाद से किये गये विभिन्न नीतिगत उपाय और परिवर्तन शामिल हैं। इन सभी उपायों का लक्ष्य अर्थव्यवस्था की कुशलता को बढ़ाना है।भारत ने समाजवादी तथा मिश्रित अर्थव्यवस्था का मार्ग चुनकर अप्रैल, 1951 से पंचवर्षीय योजनाओं के माध्यम से आर्थिक विकास की यात्रा शुरू की थी। अब तक आठ पंचवर्षीय योजनाएँ तथा सात वार्षिक योजनाएं पूरी हो चुकी हैं। इन साढ़े चार दशकों में हमें यद्यपि सफलताएँ मिली हैं. तथापि अपेक्षित स्तर तक विकास करने में हम पीछे रह गये हैं। देश के आर्थिक कलेवर में क्रान्तिकारी परिवर्तन नहीं आ सका। अतः अन्तर्राष्ट्रीय स्तर पर हो रहे परिवर्तनों को दृष्टिगत रखकर भारत ने
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

संतोष, कुमार सिंह. "आर्थिक परिप्रेक्ष्य में महिला सशक्तिकरण". RECENT RESEARCHES IN SOCIAL SCIENCES & HUMANITIES (ISSN 2348–3318) 9, № 4 (Oct.-Nov.-Dec. 2022) (2022): 65–71. https://doi.org/10.5281/zenodo.7541217.

Full text
Abstract:
हमारे देष की अर्थव्यवस्था में आधी आबादी के समान रूप से भाग न लेने के कारण उत्पादकता लाभ के मामले में हम बहुत कुछ खो रहे हैं। हमारे देष की आधी आबादी नवाचार और उद्यमषीलता के लाभ से वंचित है और गैर-पारिश्रमिक, कम उत्पादक और गैर-आर्थिक गतिविधियों तक सीमित है तो ऐसे में हमारा देष विकास के नए सोपान की ओर कैसे अग्रसर होगा? आर्थिक क्षेत्र में महिलाओं की भागीदारी बदलने के साथ-साथ अपनी पितृसत्तात्मक मानसिकता में भी परिवर्तन लाने की आवष्यकता है तभी जाकर आर्थिक क्षेत्र में महिलाएँ पूर्ण क्षमता का सही इस्तेमाल कर सकती हैं। समकालीन परिदृष्य में भारतीय अर्थव्यवस्था ने लैंगिक स्तर पर असमानताओं को जन्म दिया है
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

Dr., Babita B. Shukla. "महिला सशक्तिकरण और आर्थिक विकास". International Journal of Advance and Applied Research 4, № 5 (2023): 229–30. https://doi.org/10.5281/zenodo.7740833.

Full text
Abstract:
महिलाएं हमारे देश की आधी आबादी हैं, जब अधिक महिलाएं काम करती हैं, तो इसका सीधा असर हमारी अर्थव्यवस्था पर पड़ता है। महिला आर्थिक सशक्तिकरण सकारात्मक विकास परिणामों और उत्पादकता को बढ़ाता है, इसके आलावा यह आर्थिक विविधीकरण और आय समानता को भी बढ़ाता है।&nbsp; भारत जैसे देश में जहां गहरी पितृसत्ता वाले समाज के रूप में, भले ही महिलाएं रोजगार प्राप्त करना चाहती हों, लेकिन दूषित और रूढ़िवादी सामाजिक सोच के कारण&nbsp;महिला घरेलू जिम्मेदारी की प्रमुख वाहक के रूप में मानी जाती&nbsp;हैं। और यही सोच&nbsp; उनके पुरुष समकक्षों की तुलना में उनकी आर्थिक उन्नति और अवसरों तक पहुंच को सीमित करती है। इस तरह के पर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

डॉ, गीता अवस्थी. "महात्मा बुद्ध के आर्थिक विचार". International Educational Applied Research Journal 08, № 01 (2024): 29–35. https://doi.org/10.5281/zenodo.10722331.

Full text
Abstract:
egkRek cq) us Hkkjrh; lekt ds yksxksa ds vkfFkZd thou ij foLrkj ls izdk'k Mkyk gSaA os lekt ds fodkl ds fy;s d`f"k ds fodkl rFkk m|ksxksa ds fodkl ij ds egRo dks ekuk gSaA egkRek cq) efgykvksa dks f'kYi dyk esa n{k djus ds i{k esa FksA os ekurs Fks fd izR;sd euq"; dks dksbZ u dksbZ f'kYi vo'; vkuk pkfg,A egkRek cq) d`f"k ds dkj.k gh i'kq gR;k ds fo#) FksA muds vuqlkj d`f"k esa iz;ksx fd;s tkus okys i'kqvksa dk o/k ugh djuk pkfg;sA egkRek cq) us O;kij ds fodkl ij Hkh cy fn;kA vusd O;kikjh unds vuq;k;h FksA os O;kikj dks jk"V&ordf; dh mUufr ds fy;s vko';d ekurs FksA
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

प्रा., डॉ. एस. एच. कडेकर. "महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांची समर्पकता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 322–30. https://doi.org/10.5281/zenodo.10125710.

Full text
Abstract:
राष्ट्रपिता&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;हे&nbsp;एक&nbsp;जागतिक&nbsp;ख्यातीचे&nbsp;बहुआयामी&nbsp;व्यक्तिमत्व&nbsp;होते.&nbsp;त्यांनी&nbsp;स्वतःचे&nbsp;आयुष्य&nbsp;हे&nbsp;मनुष्य&nbsp;सेवा&nbsp;व&nbsp;राष्ट्र&nbsp;सेवा&nbsp;यासाठी&nbsp;समर्पित&nbsp;केल्याचे&nbsp;दिसून&nbsp;येते.&nbsp;गांधीजींचा&nbsp;जन्म&nbsp;भारतात&nbsp;झालेला&nbsp;असल्यामुळे&nbsp;या&nbsp;भारतभूमीची&nbsp;सेवा&nbsp;करणे&nbsp;हे&nbsp;आपले&nbsp;प्रथम&nbsp;कर्तव्य&nbsp;आहे&nbsp;असे&nbsp;त्यांचे&nbsp;मत&nbsp;होते.&nbsp;गांधीजींनी&nbsp;आपले&nbsp;विचार,&nbsp;कृती,&nbsp;चळवळी,&nbsp;संस्थांची&nbsp;निर्मिती&nbsp;आणि&nbsp;स्वतःची&nbsp;जी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

जामकर, अल्का रानबा. "महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 949–51. https://doi.org/10.5281/zenodo.10284489.

Full text
Abstract:
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामुळे सर्वश्रुत आहेत. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेऊन अनेक चळवळी निर्माण केल्या. त्यांच्या विचारांना शब्दांत बांधणे कठीण कार्य आहे. महात्मा गांधीच्या विचारांची खोली, सुलभता समजण्यासाठी शब्द अपुरे पडतात. भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे खेड्यांची प्रगती झाल्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी 'खेड्याकडे चला' असा संदेश भारतीयांना दिला.&nbsp;गांधीजींच्या जीवनाची सुरुवात अफ्रिकेतून झाली. तेथे ते वकिली करण्यासाठी गेले. तेथेच त्यांच्या जीवनाला वेगळे वळण लागले. जेव्हा ते इंग्लंड, अफ्रिकेनंतर भारतात आले. तेव्हा त्यांची भेट
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 189–91. https://doi.org/10.5281/zenodo.12183025.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही २१ व्या शतकात खूप महत्वाचे ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, &nbsp;शैक्षणिक यांसारख्या सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ना केवळ प्रयत्नच केले तर प्रत्यक्षात ते बदल घडवून आणले. आज जो काही देशाचा विकास &nbsp;प्रत्यक्ष स्वरूपात दिसत आहे त्याचे खूप मोठे श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आर्थिक, सामाजिक कार्याला जाते. डॉ. बाबासाहेब बाबसाहेबांची अर्थनीती देशाला आजही मार्गदर्शक ठरते &nbsp;आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

Talekar, P. R. "महात्मा जोतिराव फुलेंचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 257–60. https://doi.org/10.5281/zenodo.12198535.

Full text
Abstract:
egkRek tksfrjko Qqys gs Fkksj lekt lq/kkjd o vk/kqfud ifjorZuoknh fopkjlj.kh tksikl.kkjs egku rRoosRrs gksrs- rs vkfFkZd o lkekftd lekursyk egRo ns.kkjs Fkksj dzkarhdkjh gksrs- rlsp rs &rsquo;ksrd&Uacute;;kaps dSokjh gksrs- nhu&amp;nqcG;k] 'kksf"kr&amp;fiMhr o 'kwnz yksdkaP;k dY;k.kklkBh o R;kauk U;k; feGowu ns.;klkBh baxzt ljdkj] czkEg.k o lkodkj ;kaP;k fo:/n thouHkj y&lt;k nsr jkghys- egkRek Qqys gs vkfFkZd] vlekurk o tkrhHksnkps dV~Vj fojks/kh gksrs- laiw.kZ ns&rsquo;kkr L=h f&rsquo;k{k.kkph eqgwrZes&lt; jksoyh o ns&rsquo;kkrhy ifgyh eqyhaph 'kkGk iq.;kr 1848 lkyh dk&lt;yh- R;keqGsp egkjk"V
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

प्रा., डॉ. प्रतिभा घाटगे. "छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण". International Journal of Advance and Applied Research S6, № 16 (2025): 453–55. https://doi.org/10.5281/zenodo.15147448.

Full text
Abstract:
<em>महाराष्ट्र हा ऐतिहासिक साधनसामग्रीच्या बाबतीत समृद्ध वारसा लाभलेला प्रदेश आहे</em><em>, ज्याचा आपल्याला अभिमान आहे. ध्येयनिष्ठ आणि तळमळीच्या दोन-तीन पिढ्यांच्या अभ्यासकांनी या ऐतिहासिक साधनसामग्रीचे नव्याने आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच माहित आहे; परंतु एवढे मोठे साम्राज्य सांभाळताना त्यांना त्यांच्या साम्राज्याचे आर्थिक नियोजन करावे लागत असे. शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचे आर्थिक नियोजन कसे केले होते? महाराजांनी कोणत्या गोष्टींवर खर्च करण्याचे धोरण स्वीकारले होते? या विषयांवर आजवर फारशी चर्चा झालेली दिसत नाही. वास्तविक, एवढे मोठे साम्राज्य सांभाळताना त्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

माळी, डॉ वीणा. "भारतीय महिलांसमोरील आर्थिक आव्हानात आदिवासी स्त्रिया नेमक्या कुठे ?" International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 89–92. https://doi.org/10.5281/zenodo.13856495.

Full text
Abstract:
सारांश:एकविसाव्या &nbsp;शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे स्त्री सक्षमीकरणाच्या भरीव परिवर्तनाचे चित्र नक्कीच आशादायी आहे . &nbsp;स्त्रियांच्या उन्नतीचा दर्जा उंचावल्या जावा यासाठी राष्ट्रीय स्तरावरून अनेक पातळींवर होणारे प्रयत्न स्त्रियांच्या अस्तित्वाचा आणि स्वतंत्र अधिकाराचा सुयोग्य वापर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. यात महत्त्वाची भूमिका आर्थिक क्षेत्राशी संबंधित स्त्रियांची आर्थिक स्थिती, &nbsp;आर्थिक साक्षरता, आर्थिक स्वातंत्र्य आणि आव्हाने यांची आहे . 19 व्या शतकात महाराष्ट्रात जशी समाज प्रबोधनाची लाट उसळली होती तशी लाट आता राष्ट्रीय स्तरावरून आर्थिक साक्षरते संबंधी उसळण्याची
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

पुडासैनी Pudasaini, केशव Keshab. "नेपालको वर्तमान शासन व्यवस्था र समाजवाद स्थापनाको प्रश्न". Samaj Anweshan समाज अन्वेषण 2, № 1 (2024): 38–50. http://dx.doi.org/10.3126/anweshan.v2i1.68569.

Full text
Abstract:
नेपालमा भएका राजनीतिक परिवर्तनहरूले यहाँको सामाजिक आर्थिक विकासको क्षेत्रमा अपेक्षाकृत सकारात्मक प्रभाव परेको देखिएको छैन । गणतन्त्र स्थापनापछि बनेका हरेक सरकारको प्राथमिकता धेरैभन्दा धेरै श्रमशक्ति निर्यात गर्ने प्रवृत्तिले नै निरन्तरता पाइरहेको छ । संविधानसभाको निर्वाचनबाट गठन भएको संविधानसभाले निर्माण गरेको नेपालको संविधान–२०७२ मा समाजवाद उन्मुख अर्थव्यवस्था निर्माण गर्ने भनिए पनि देश आर्थिक रूपमा पराधीन हुँदैै गइरहेको छ । नेपालको राजनीतिक इतिहासमा निश्चित रूपले पछिल्लो राजनीतिक परिवर्तन युगान्तकारी परिवर्तन नै हो । तर यस परिवर्तनसँगै देशको आर्थिक विकास र समृद्धिको क्षेत्रमा सकारात्मक प्रभा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

मनोज, कुमार. "स्थलबद्ध राज्य नेपाल का भारत के साथ आर्थिक संबंध: समस्याएँ एवं स्थिति". RESEARCH REVIEW International Journal of Multidisciplinary 05, № 02 (2020): 08–12. https://doi.org/10.5281/zenodo.3786889.

Full text
Abstract:
आधुनिक युग में कोई भी राज्य पूर्ण रूप से आत्मनिर्भर होने का दावा नहीं कर सकता। विश्व का प्रत्येक राज्य किसी न किसी रूप में दूसरे राज्य पर निर्भर रहता है। एक देश की आर्थिक परिस्थितियाँ अन्य देश को प्रभावित करती हैं और इन्हीं कारणों से अन्तर्राष्ट्रीय आर्थिक संबंधों का निर्माण होता है। आधुनिक युग में यह माना जाता है कि एक अच्छी आर्थिक व्यवस्था उस देश की राजनीतिक व्यवस्था की पहचान है तथा राजनीतिक स्थायित्व के लिए एक मजबूत अर्थतन्पत्र का होना भी आवश्यक है। नेपाल की आर्थिक स्थिति भारत-नेपाल सम्बन्धों के निर्धारण में एक महत्वपूर्ण तत्व है। नेपाल हमेशा से ही भारतीय वस्तुओं की खपत का केन्द्र रहा है। न
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

प्रा., नंदा संतुकराव चारलवाड. "महात्मा गांधीचे लघु व कुटीर उद्योगांविषयी विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 355–59. https://doi.org/10.5281/zenodo.10128786.

Full text
Abstract:
सध्या आपण महात्मा गांधीजींची&nbsp;154 वी जयंती साजरी केली आहे. त्यांचा जन्म&nbsp;2 ऑक्टोबर&nbsp;1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवणारे महात्मा गांधी हे खरे देशभक्त समाज सुधारक, सामाजिक, आर्थिक, तात्विक, आणि अध्यात्मिक, मानवतावादी दृष्टिकोनाने ओत प्रोत होते. महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते व तत्वज्ञ होते तसेच ते सत्याग्रहाचे जनक व अहिंसेचे पुजारी म्हणून ओळखले जातात. त्यांची जयंती ही जगभरात "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन" म्हणून साजरी केली जाते. महात्मा गांधींनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विचार मांडून समाजाला जागृ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

Talekar, P. R. "विक्रमगड तालुक्यातील आदिवासी महिला बचत गट आणि स्त्रियांची आर्थिक सक्षमता एक अवलोकन". International Journal of Advance and Applied Research 5, № 13 (2024): 105–10. https://doi.org/10.5281/zenodo.11260147.

Full text
Abstract:
प्रस्तुत संशोधनामध्ये विक्रमगड तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांचा अभ्यास केला जाणार असून, या अभ्यासाच्या माध्यमातून आदिवासी महिलांची आर्थिक सक्षमता कशी आहे, या सक्षमतेसाठी बचत गट उपयोगी आहेत का? बचत गटामुळे विशेषतः आदिवासी महिलांच्या आर्थिक जीवनात काही बदल झाले आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे. आदिवासी महिलांच्या आर्थिक जीवनात,त्यांच्या दररोजच्या व्यवहारात व दैनंदिन जीवनात बचत गटाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची दिसून आलेले आहे.जो आदिवासी बांधव आपल्या कुटुंबाकरिता उन्हातानात जीवाचं रान करतो,त्या कुटुंबाची गृहिणी ही बचत गटाच्या माध्यमातून आपलं दररोज जीवन सुखकर हो
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

लाडे, दशरथ ईश्वर. "भारत आणि रशियामधील आर्थिक संबंध (१९९१ ते २०२४)". Journal of Research & Development 17, № 2 (2025): 96–99. https://doi.org/10.5281/zenodo.15067172.

Full text
Abstract:
<strong><em>सारांश:</em></strong> <em>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये भारतातील गरिबी कमी करणे, उद्योगधंद्यांचा विकास घडवून आणणे, नागरिकांमध्ये आर्थिक, राजकीय व सामाजिक साक्षरता वाढवणे अशा प्रकारची आव्हाने राजकीय नेत्यांसमोर होती. त्यातच शीतयुद्धामुळे जगातील बहुतांशी देशांशी विभागणी दोन गटांमध्ये झाली होती. लोकशाहीवादी देश अमेरिकेच्या गटात तर समाजवादी विचारसरणीचे देश सोव्हिएत रशियाच्या गटात सामील झाले. अशा परिस्थितीमध्ये भारताने या दोन्ही गटांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेऊन अ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

KC, Dhruba. "वैदेशिक रोजगारी : समृद्धिको सपना कि सामाजिक सङ्कट". Samaj Anweshan समाज अन्वेषण 3, № 1 (2025): 75–83. https://doi.org/10.3126/anweshan.v3i1.81961.

Full text
Abstract:
नेपालजस्तो विकासोन्मुख राष्ट्रका लागि वैदेशिक रोजगारी आर्थिक उन्नतिको महत्त्वपूर्ण आधार बनेको छ । राष्ट्रका लाखौँ युवा श्रमको खोजीमा खाडी मुलुकहरू मलेसिया, दक्षिण कोरिया, जापानलगायतका देशहरूमा गएका छन् । विदेशी मुद्राको निरन्तर आप्रवाहले राष्ट्रिय अर्थतन्त्रमा टेवा पुर्याउनुका साथै व्यक्तिगत र पारिवारिक जीवनमा आमूल परिवर्तन ल्याएको पाइन्छ । यस लेखको उद्देश्य वैदेशिक रोजगारीले निम्त्याएको आर्थिक समृद्धि र सामाजिक सङ्कटबिचको सम्बन्धका बारेमा समीक्षात्मक अध्ययन गर्नु हो । अनुसन्धानमा गुणात्मकपद्धति अपनाएर सरकारी तथा अन्तर्राष्ट्रिय संस्थाहरूको तथ्याङ्क, विद्यमान अनुसन्धानहरू र सन्दर्भ ग्रन्थहरू अ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

प्रा., डॉ. पवार एस. व्ही. "महात्मा गांधींचे आर्थिक आणि सामाजिक विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 559–65. https://doi.org/10.5281/zenodo.10258804.

Full text
Abstract:
आपल्या&nbsp;भारत&nbsp;मातेला&nbsp;स्वातंत्र्य&nbsp;मिळवून&nbsp;देणाऱ्या&nbsp;व्यक्तीमध्ये&nbsp;ज्यांचे&nbsp;नावअतिशयगौरवाने&nbsp;घेतले&nbsp;जाते,तेनावम्हणजे "मोहनदास&nbsp;करमचंद&nbsp;गांधी" ज्यांना&nbsp;आपला&nbsp;देशचनव्हेतरसंपूर्ण&nbsp;विश्व 'महात्मा' 'राष्ट्रपिता' अशासंबोधनांनी&nbsp;ओळखतो.&nbsp;महात्मा&nbsp;गांधींच्या&nbsp;जीवनचरित्राचा&nbsp;वेगळा&nbsp;परिचयकरूनदेण्याची&nbsp;गरज&nbsp;नाही.&nbsp;कारणत्यांचे&nbsp;भारतीय&nbsp;स्वातंत्र्य&nbsp;लढ्यातील&nbsp;योगदानच&nbsp;सर्वश्रुत&nbsp;असूनसत्य,&nbsp;अहिंसा&nbsp;आणि&nbsp;स्वावलंबन&nbsp;यातून&nbsp;त्यांनी&nbsp;सर्व&nbsp;भारतीयांना&nbsp;देशभक्तीचे&
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!