To see the other types of publications on this topic, follow the link: डॉ.

Journal articles on the topic 'डॉ'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'डॉ.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

शुक्ल, शिवप्रसाद. "संशय की एक रात और मूल्यबोध". HARIDRA 1, № 01 (2020): 18–20. http://dx.doi.org/10.54903/haridra.v1i01.7802.

Full text
Abstract:
एक ओर कवियों को देश निकाला का ऐलान किया जा रहा हो और दूसरी तरफ पूँजीवादी, निगमिक पूँजीवादियों द्वारा प्रदत्त धन के आधार पर नोबल, सरस्वती, व्यास, ज्ञानपीठ या भारतभारती सम्मान दिये जा रहे हो तो नरेश मेहता के आत्म संघर्ष को राष्ट्र संघर्ष एवं समाज संघर्ष से जोडकर मूल्यबोध की बात करना सामूहिक प्रयास हो सकता है परंतु वैयक्तिक प्रयास कभी नहीं हो सकता। डॉ. सुरेश्चंद्र एक ऐसे आलोचक, कवि एवं रचानाकार हैं जिन्होंने "बीसवी सदी का रामकाव्य और मूल्यबोध, 'नरेश मेहता की काव्य साधना', 'दलित चिन्तन की दिशाएँ', 'महाभिनिष्क्रमण (काव्य नाटक), दो काव्य संग्रह 'कर्मण्येवाधिकारस्ते, भगवान का अनुभव एवं कई किताबों के
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 189–91. https://doi.org/10.5281/zenodo.12183025.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही २१ व्या शतकात खूप महत्वाचे ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक,  शैक्षणिक यांसारख्या सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ना केवळ प्रयत्नच केले तर प्रत्यक्षात ते बदल घडवून आणले. आज जो काही देशाचा विकास  प्रत्यक्ष स्वरूपात दिसत आहे त्याचे खूप मोठे श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आर्थिक, सामाजिक कार्याला जाते. डॉ. बाबासाहेब बाबसाहेबांची अर्थनीती देशाला आजही मार्गदर्शक ठरते  आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

संतोष, मारुती लोंढे. "कामगारांच्या विकासामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 244–46. https://doi.org/10.5281/zenodo.7403086.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या धार्मिक गुलामगिरीत अडकविलेल्या दलित आणि अस्पृश्य समाजाला वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेने माणसांच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या समस्तांचे उद्धारकरते होय. भारतातील विविध घटकांना न्यायिक हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे नेते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान अढळ आहे. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी आणि अधिकार बहाल आहेत, त्याप्रमाणेच संविधानाच्या माध्यमातून समाज, शिक्षण, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकारही बहाल केला आहे. लोकशाहीवादी भारताचे आज
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

प्रा.डॉ.जयश्री, सदाशिव चव्हाण. "प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अमूल्य योगदान". प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अमूल्य योगदान 4, № 28 (2023): 38–40. https://doi.org/10.5281/zenodo.8340611.

Full text
Abstract:
महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि पुरोगामी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ जयेष्ठ शिक्षणतज्ञ, पुरोगामी विचारवंत आणि आम शेतकरी, कष्टकरी जनतेचे नेते म्हणजे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे प्रा. एन. डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९  रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ढवळी ( आष्टा) या गावात शिक्षणाचा गंध नसलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांचा शिक्षणाला विरोध होता ज्यांच्या जन्माचा कालखंड हा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि स्वातंत्र विषयक चळवळीने भरलेला ह
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

ब्राम्हणे, बंडू देविदास. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता व वृत्तपत्रे". International Journal of Advance and Applied Research 6, № 8 (2025): 12–18. https://doi.org/10.5281/zenodo.14778334.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :</strong>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता समजून घेण्यासाठी वैचारिक व्यापकता &nbsp;व सर्वसमविषकता समजून घेणे अत्यावश्यक ठरते. डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे महत्त्व अनण्यसाधारण असून &nbsp;त्यांनी आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या व विशेसज सर्वांगीण उपेकशीयत व वंचित, पीडित,शोषित असलेल्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेनी केले. बहुजन समाजाला &nbsp;जागृत करणे त्यांच्या प्रश्नांची मांडणी करताना त्यावरील उपाय &nbsp;सुचवणे व त्यासाठी सामाजिक कार्याची कृतियुक्त जोड देणे प्रसंगी टीका करणे त्या सुध
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

प्रा.पेंडभाजे, प्रियंका भाऊसाहेब, गायत्री अरुण कु.भगत та वैभव दादा कसबे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक दृष्टीकोन". International Journal of Advance and Applied Research 4, № 25 (2023): 5–8. https://doi.org/10.5281/zenodo.8242464.

Full text
Abstract:
ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब हे असामान्य व कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले उच्च विद्यासंपन्न मनुष्य होते. त्यांचे सामाजिक सुधारणेसह शैक्षणिक क्षेत्रातही योगदान सुद्धा आहे. त्यांचे जीवन, कार्य आणि विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य जाणून घेणार आहोत. &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आघाडीचे शैक्षणिक विचारवंत होते. त्यांचे शैक्षणिक विचार आणि शैक्षणिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द सुद्धा अतिशय भव्य व प्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

प्रो., डॉ. साताप्पा शामराव सावंत. "दलित आत्मकथाओं में चित्रित हाशिए के समाज की समस्याए". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 01 (2024): 202–6. https://doi.org/10.5281/zenodo.10500450.

Full text
Abstract:
दलित आत्मकथा विश्व साहित्य की अत्यंत महनीय उपलब्धि कही जा सकती है। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के अथक प्रयासों से सदियों से वाणी विहीन, वंचित समाज व्यवस्था को अपना स्वतंत्र मंच प्राप्त हुआ। दलित साहित्य का प्रचार-प्रसार सभी भारतीय भाषाओं में हो चुका है। डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने अपनी आत्मकथा &ldquo;मी कसा झालो&ldquo; शीर्षक से लिखी थी। जो विश्व दलित साहित्य की नींव बन गई। डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्य के निर्माता तथा उन्नायक रहे है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

Talekar, P. R. "राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान : एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 312–15. https://doi.org/10.5281/zenodo.12200372.

Full text
Abstract:
भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संरचना जगातील इतर राष्ट्रांपेक्षा निराळी वैशिष्ठयपूर्ण विशेषत: या वरिल सर्व क्षेत्रात कमालीची विषमतायुक्त व्यवस्था अस्तित्वात आहे. एखादा राष्ट्राचा सर्वांगीण विकास हा त्या राष्ट्रातील प्रत्येक घटकाचा विकास समांतर होणे आवश्यक असते.&nbsp;&nbsp; या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीचा विचार करता त्यांना या विषमतायुक्त व्यवस्थेचा अनुभव आपल्या जीवनात प्रकर्षाने जाणवला होता प्राथमिक शिक्षणापासून ते संपूर्ण जीवनभर त्यांना या विषमतेचे चटके भोगावे लागले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील सर्वांगीण व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या व
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिविषयक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 191–201. https://doi.org/10.5281/zenodo.12186868.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मानववंशशास्त्र, कायदा, इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, राजकारण, समाजशात्र अशा ज्ञानाच्या शाखांमध्ये डॉ.आंबेडकर यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. डॉ. आंबेडकरांचे वैशिष्ट्ये असे होते की कोणत्याही ज्ञानशाखेतील तत्कालीन जागतिक तज्ञांशी त्यांचा अभ्यासपूर्ण वादसंवाद झाला आहे. घटनातज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ, अशा विविध पदव्यांनी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख फार दुर्मिळ आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे थोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळण्यास बरीच वर्ष लागली. त्यांनी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

श्री., निमसे हनुमंत गणपत. "प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे सामाजिक कार्य". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 76–78. https://doi.org/10.5281/zenodo.8340805.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्रातील जनतेचे राजकीय आणि सामाजिक जीवन हे शोषणमुक्त होऊन आदर्श अशा नव समाज निर्मितीसाठी आयुष्यभर त्यांनी चळवळी व लढया साठी संघर्ष केला. तसेच भाई प्रा. डॉ. एन .डी. पाटील हे डाव्या आघाडीचे नेते होते. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीतील केलेले कार्य महत्त्वाचे आहे. भाई प्रा.डॉ. एन .डी. पाटील हे&nbsp; मार्क्स, लेनिन वादी विचाराने प्रभावित होऊन आपल्या सामाजिक कार्याला महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचाराला जोड देऊन&nbsp; भार
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

., समिता, та जय शंकर तिवारी*. "डॉ. धर्मवीर के सामाजिक विचार". Humanities and Development 16, № 1-2 (2021): 105–8. http://dx.doi.org/10.61410/had.v16i1-2.20.

Full text
Abstract:
भारतीय समाज व्यवस्था जन्म, जाति, वर्ण, धर्म पर आधारित है, जो असमानता पैदा करती है। आज भी इस समाज में जाति के आधार पर व्यक्ति को सम्मान दिया जाता है तो अन्य व्यक्ति को जाति के आधार पर अपमानित किया जाता है। ई.पू. 10वीं सदी के आसपास ब्राह्मण और क्षत्रिय निजी उच्चता प्रस्थापित करने के लिए पारस्परिक युद्ध एवं संघर्ष करते रहे, बाद में पराजित क्षत्रिय वर्ण के राज्यों के जनसमूह को ब्राह्मणों ने यज्ञोपवीत संस्कार बन्द कर दिये, इससे पराजित क्षत्रिय अपवित्र हो गये, जिसमें से शूद्र वर्ण का जन्म हुआ, जो आज का शिल्पकार वर्ग एवं श्रमजीवी समाज है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

प्रा., प्रमोद चंद्रभान वानखेडे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजीक चळवळ". International Journal of Advance and Applied Research 10, № 4 (2023): 234–36. https://doi.org/10.5281/zenodo.7919366.

Full text
Abstract:
डॉ. आंबेडकरांनी जीवनाच्या अंतापर्यंत विविध पातळयावर समाजातील सर्वच&nbsp; लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचे हित जोपासण्यासाठी सतत प्रयत्न केले त्यासाठी यांनी विविध साहित्य निवेदने, चर्चा, परिसंवाद यासर्व बांबीचा आधार घेतला. डॉ&nbsp; बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र, समता, बंधता व न्याय यावर आधारित&nbsp; लोकशाही या देशाला दिली&nbsp; देशाचे आर्थिक नियांजन कसे असावे यासंदर्भात वेळोवेळी विचार दिले कोणत्याही समस्येचा विचार म्हणजे समान्या&nbsp; जनतेचे गरीबांचे हित त्यांच्या केंद्रस्थानी होते. भारत देश गरीब होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे धार्मीक कायदे व त्यातुन निमर्ण झलेली जातीयता होय. सामाजीक व्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

Talekar, P. R. "डॉ. आंबेडकरांच्या चलनविषयक दृष्टिकोनाचे विश्लेषण". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 287–90. https://doi.org/10.5281/zenodo.12200054.

Full text
Abstract:
txkr egkekuokyk egkekuokP;k :ikrp tUe ?;kok ykxrks- Eg.kwup iq&lt;s rks vkiY;k xq.klaiUu O;fDrRokus vkf.k egku dr`Z&Ugrave;okus egkekuo fl) gksrks- txkP;k v&rsquo;kk fu;ekuqlkjp fnukad 14 ,f&Aacute;y 1891 yk e/;&Aacute;ns&rsquo;kkr egw ;sFks egkjk"V&ordf;h; firk jketh vkf.k ekrk HkhekckbZ ;kaP;k iksVh pkSnkos viR; Eg.kwu egkekuokP;k :ikr MkW- ckcklkgsc vkacsMdj ;kapk tUe &gt;kyk- vk/kqfud dkGkr rj R;kaph ,d fo)oku] dr`ZRooku] ekuoh dY;k.kkpk rRofpard] lektdkj.kh fo|kFkhZ] f&rsquo;k{kd] i=dkj] vFkZ'kkL=K] lqK o ftKklw O;fDrP;k fparukpk] euukpk] vknjkpk egkekuo Eg.kwu [;krh vkgs- HkkjrjRu MkW- c
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 296–98. https://doi.org/10.5281/zenodo.12200183.

Full text
Abstract:
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे आर्थिक चिंतन केल्यानंतर असे लक्षात आले की, भारतात केवळ 15% उच्चवर्णीय- धनिक (श्रीमंत) आहेत आणि त्यांचाच विचार करून भारताची आर्थिक निती राबविली जाते. तत्कालीन परिस्थितीत भारताच्या विविध आर्थिक धोरणाविषयी अर्थशास्त्राचे सखोल चिंतन करून भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत मांडून आर्थिक उपाययोजना तयार करून जनतेचा आराखडा तयार केला. जेणेकरून प्रत्येकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हाव्यात म्हणून त्यांनी &lsquo;भारतीय रूपयांची समस्या&rsquo; हा ग्रंथ लिहून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखविली ते एक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ होते. परराष्ट
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

ससाणे, जयदिप सुभाष. "डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोन". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 56–58. https://doi.org/10.5281/zenodo.13865827.

Full text
Abstract:
सारांश;&nbsp;२० व्या शतकातील सामाजिक सुधारनेच्या चळ्वळीत डॉ. बाबासाअहेबांचासहभाग अतिशय महत्वाचा मानल्याजातो. कारण आधिच्या समजसुधारकांनी अर्धवट केलेल्या सुधारणा आंबेडकरांनी पुर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. ते धर्मग्रंथाच्या वर्चस्वास विरोध करतात व त्या धर्मग्रंथाची समाजशास्त्रिय , मानवशास्त्रिय पद्धतिने चिकित्सा करून अस्पृश्यता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता इ. सामाजिक संकटांचा ऐतिहासिक व समाजशास्त्रिय धागेदोरे शोधन्याचा प्रयत्न करतात व वर्णव्यवस्था ईश्वर्निर्मित आहे असा समजसुधारकांनी केलेला युक्तिवाद ते झुगारून लावतात.सर्वाना मणसासारखेजगता आले पाहिजे.अस्प्रुश्यांना वर्णव्यवस्थेतुन मुक्त करून
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

Shobana, S. "डॉ. सूर्यबाला के साथ वार्तालाप". AAKHAR HINDI JOURNAL 1, № 1 (2021): 81–98. https://doi.org/10.5281/zenodo.15081317.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

ढोले, डॉ. प्रदीप शा. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विचार". International Journal of Advance and Applied Research 6, № 21 (2025): 120–23. https://doi.org/10.5281/zenodo.15255146.

Full text
Abstract:
<strong>सारांश:</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात ज्यांच्यामध्ये धर्म, जाति,प्रथा परंपरा भाषा संस्कृती अशा विविध प्रकारची वैविधता असणाऱ्या देशात लोकशाही प्रणाली राबवत असताना ती कोणत्या प्रकारची असावी याचा सर्वकष विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता.त्यानुसारच त्यांनी या देशातील सर्व जनतेच्या कल्याणासाठी त्यांच्या भवितव्यासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संसदीय लोकशाही प्रणालीची आवश्यकता प्रतिपादन केली होती.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

डॉ.आर.यु.हिरे. "शेतकऱ्यांसाठी डॉ. आंबेडकराचे केलेले कार्य". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 237–39. https://doi.org/10.5281/zenodo.15240954.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; Ekkuo eqDrhpk y&lt;k ;k ns&rsquo;kkr vusd lekt lq/kkjdkauh mHkk dsyk- i.k R;kiSdh MkW-vkcsaMdjkauh lq: dsysyk y&lt;k vfr&rsquo;k; egRokpk Bjyk-dkj.k R;kaP;k vFkd ifjJekeqGs ;sFkhy loZp ?kVdkauk U;k; feGkyk gs ukdjrk ;s.kkj ukgh- gtkjks o&rdquo;kZ xqykefxjhr t[kMysY;k nfyr] innfyr &lsquo;kks&rdquo;khr tursyk eqDrhpk ekxZ nk[kfo.kkjs MkW- vkacsMdj nhiLraHk gksrs- R;kauh fL=;kauk xqykefxjhrwu eqDr dj.;klkBh lq/kkj.kkoknh dk;ns r;kj dsys- lkekftd] vkfFkZd]jktdh; &lsquo;kS{kf.kd] /kkfeZd]lkaLd`frd ] vkS|ksfxd v&rsquo;kk loZ {ks=kfo&rdquo;k;h R;kaph B
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

डॉ, बृजेन्द्र सिंह बौद्ध. "कालाराम मन्दिर प्रवेश: एक सामाजिक-आर्थिक उन्नति का मार्ग". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 30–34. https://doi.org/10.5281/zenodo.7053660.

Full text
Abstract:
<strong>सारांश</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; डॉ. आंबेडकर ने बंबई में मन्दिर प्रवेश का सत्याग्रह भले ही प्रारम्भ न किया हो, मगर नासिक में उन्होंने 03 मार्च 1930 से मन्दिर प्रवेश&rsquo; सत्याग्रह की कार्यप्रणाली पर विचार विनिमय हुआ। जिसके दादासाहेब गायकवाड़ सत्याग्रह समिति के सेक्रेटरी थी। दादासाहेब गायकवाड़, बाबासाहब डॉ. आंबेडकर के व्यक्तित्व और विचारों से इतने प्रभावित हुए कि उन्होंने जीवन भर उनकी सेवा में रहने का संकल्प किया था। उस समय नासिक रोड को अस्पृश्यों की गतिविधियों का गढ़ माना जाता था और दादा साहेब गायकवाड़ इन गतिविधियों के मार्गदर्शक थे।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय लोकशाही विषयक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 162–67. https://doi.org/10.5281/zenodo.12180404.

Full text
Abstract:
आधुनिक भारताच्या जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर &nbsp;यांचे आहे. आपले संपुर्ण आयुष्य अस्पृश्य समाजाच्या सेवेसाठी झिजवले. प्रतिगामी परंपरेबरोबर आयुष्यभर संघर्ष केला. शतकानुशतके मृतवत पडलेल्या अस्पृश्य समाज त्यांनी जागा केला. या समाजाला माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून संघर्षासाठी समर्थ बनविले. दलित, पददलितांबरोबर सवर्ण समाजालाही मानवतेच्या दृष्टीने सिद्ध होण्याचे आवाहन केले होते. भारतीय राज्यघटनेत त्यांनी केलेल्या तरतुदी याची साक्ष मानली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावर त्यांची अढळ श्रध्दा होती. जातीविहिन समाजरचना हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी समतान
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

प्रा., पर्वत प्रदीप कांबळे. "कोल्हापूर जिल्ह्यातील आक्रमकता व फिअर ऑफ मिसिंग आऊट (FOMO) यांचा शेअर्स मार्केट करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 03 (2024): 135–42. https://doi.org/10.5281/zenodo.14542576.

Full text
Abstract:
कोल्हापूर जिल्ह्यातील आक्रमकता व FOMO यांचा शेअर्स मार्केट करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणे हा या संशोधनाचा हेतू होता. सदर हेतू साध्य करण्यासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, कागल व हुपरी शहरातील शेअर्स मार्केट करणारे 160 व्यक्तींचा नमुना हा सहेतूक नमुना निवड पद्धतीने निवडले. सदर संशोधनातील माहिती गोळा करण्यासाठी डॉ. गुरू म्हातूर व डॉ. राज भटनागर यांची आक्रमकता चाचणी व प्रझिबिल्स्की, मुरायम, डेहान आणि ग्लॅडवेल (2013) यांची Fear of Missing Out (FOMO) Scala व डॉ. आनंद कुमार व डॉ. गिरीधर ठाकूर यांची मानसिक आरोग्य चाचणी (Mithali Mental Health State Inventory) वापरली आहे. या अभ्य
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

Talekar, P. R. "छत्रपती राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व्यवस्थापन धोरण". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 310–11. https://doi.org/10.5281/zenodo.12200342.

Full text
Abstract:
राजर्षी शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलव्यवस्थापन धोरण त्यांच्या कार्यकाळात राबविल्यामुळे जलसिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. शेतीमध्ये शाश्वत विकास साधण्याकरीता यांनी प्रयत्न केले. शेतीच्या उत्पादनात वाढ करावयाची असेल तर जलसिंचनाच्या स्त्रोतांची निर्मिती तसेच पावसाळयात वाया जाणारे पाणी याची साठवणुक करून आवश्यक असणाऱ्या वेळेत याचा उपयोग करणे, त्यावर विद्युत निर्मिती करणे, रोजगाराची साधणे निर्माण करणे व शेतीमध्ये हमखास पिक पिकेल याची शाश्वती ठेवणे हा दुरदृष्टीकोन राजर्षी शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेतीकडे बघण्याचा हेतु होता. शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानमध्ये राध
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

सतीश, पाटीलबा चव्हाण, та डॉ. सुरेश सं. माळशिखरे प्रा. "डॉ. रखमाबाई राऊत (१८६४-१९५५) – व्यक्ती, कार्य आणि कर्तृत्व". International Journal of Advance and Applied Research 4, № 22 (2023): 9–11. https://doi.org/10.5281/zenodo.8134853.

Full text
Abstract:
भारतात एकोणीसाव्या शतकात सामाजिक सुधारणा व स्त्रिमुक्ती चळवळीचा विशेष प्रभाव वाढला होता, परंतु यात पुरुष वर्गाचे वर्चस्व आढळते. स्त्रियांनी या चळवळीत प्रथमच प्रवेश केलेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, काशिबाई कानिटकर व डॉ. आनंदीबाई जोशी अशा अनेक स्त्रियांचा उल्लेख येतो. पण स्त्रीमुक्ती चळवळीसाठी कार्य करणाऱ्या डॉ. रखमाबाई या उपेक्षीत राहिल्याचे दिसते. स्त्रीमुक्ती चळवळ ते स्त्रीवादी चळवळ असा उल्लेखनीय प्रवास डॉ. रखमाबाई यांनी केला, ज्या काळात स्त्रिया नुकत्याच शिक्षणासाठी बाहेर पडल्या. त्या काळात स्त्रिवादी दृष्टीकोन दिसणे ही गोष्ट अव
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

प्रा.डॉ.विलास, अण्णाराव गाजरे. "अण्णाभाऊंच्या कादंबरीतील आंबेडकरवाद". 'Journal of Research & Development' 15, № 18 (2022): 71–75. https://doi.org/10.5281/zenodo.7431116.

Full text
Abstract:
अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व होय. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाट्याचे जनक, उत्तम नट आणि माणसावर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस असे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व आहे. &lsquo;संघर्ष&rsquo; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाचे स्वप्न मणाशी बाळगून साहित्य निर्मिती केली. आंबेडकरवादाने प्रेरित होऊन समाज परिवर्तनासाठी एका हातात डफ आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन लढणारा हा योद्धा होता. शोषणमुक्त नव समाज निर्मिती हे त्यांचे ध्येय होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक व सामाजिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 243–47. https://doi.org/10.5281/zenodo.12198147.

Full text
Abstract:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहून घेतले. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी लक्षात घेऊन शिका, संघर्ष करा व &nbsp;संघटित व्हा अशी शिकवण&nbsp; दिली. त्यांनी फक्त वचित समाजाला शिक्षणाच्या मार्गावरुण घेवून जात असतानी त्याच्यातील आत्मभान जागृत केले. ते केवळ उपेक्षित समाजाचे नेते नव्हते तर आधुनिक भारताच्या सामाजिक संरचनेचे शिल्पकार होते. समाजकारण अर्थकारण, राजकारण, कृषी, कामगार, धर्म, संस्कृती आदी विषयांवरील त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखे त्यांचे कार्य म्ह
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

राजेश, कुमार. "डॉ. अरुण मोहन 'भारवि' के अयस्कीय व्यक्तित्व". 'Journal of Research & Development' 15, № 18 (2022): 51–54. https://doi.org/10.5281/zenodo.7431793.

Full text
Abstract:
बक्सर की धरती ने कई साहित्यरत्न उत्पन्न किए हैं, उन्हीं में से एक हैं- डॉ. अरुण मोहन &lsquo;भारवि&rsquo;। अपनी साहित्यिक कृतियों की लालिमा और तेजस्विता से सुधी पाठकों और साहित्यकारों को अपनी ओर आकर्षित करने वाला ऐसे प्रख्यात साहित्यकार का जन्म कलकल निनादिनी, पतितपावनी गंगा के तट पर अवस्थित महर्षि विश्वामित्र की तपोभूमि, बक्सर की धरती पर 26 जून 1950 को हुआ। माता सुमित्रा देवी और पिता डॉ. शारदा प्रसाद ने अपना जीवन धन्य माना। देश गुलामी की जंजीर को तोड़कर आजाद हुवा था, किन्तु गुलामी के दुख-दर्द और गरीबी से अभी देश उबरा नहीं था। अतः डॉ. भारवि का लालन-पालन मध्यवर्गीय पारिवारिक वातावरण में ही हुवा।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

गढ़पायले, ज्योत्सना, पद्मा अग्रवाल та शोभा पुरकर. "उच्चतर माध्यमिक विद्यालयों के विद्यार्थियों की उपलब्धि अभिप्रेरणा के आयाम ‘शैक्षिक सफलता की आवश्यकता‘ पर आत्म सम्प्रत्यय व संवेगात्मक बुद्धि का प्रभाव". Journal of Ravishankar University (PART-A) 23, № 1 (2020): 37–46. http://dx.doi.org/10.52228/jrua.2017-23-1-5.

Full text
Abstract:
प्रस्तुत शोध पत्र में उच्चतर माध्यमिक विद्यालयों के विद्यार्थियों की उपलब्धि अभिप्रेरणा के आयाम ‘‘शैक्षिक सफलता की आवश्यकता‘‘ पर आत्म सम्प्रत्यय व संवेगात्मक बुद्धि के प्रभाव का अध्ययन किया गया। अध्ययन हेतु न्यादर्श के रुप में छत्तीसगढ़ के बेमेतरा जिले के ग्रामीण परिवेश से 465 विद्यार्थियों (266 छात्रों + 199 छात्राओं) का चयन किया गया। विद्यार्थियों की उपलब्धि अभिप्रेरणा को मापने हेतु डॉ. बीना शाह (1986) द्वारा निर्मित उपलब्धि अभिप्रेरणा मापनी, आत्म सम्प्रत्यय के मापन हेतु डॉ. एस. पी. अहलुवालिया एवं डॉ. हरिशंकर सिंग (रिवॉइसड 2012) तथा संवेगात्मक बुद्धि के मापन हेतु मंगल एवं मंगल (2012) द्वारा न
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

Purnima, Yadev. "डॉ.बी.आर. अम्बेडकर और भारत में महिला सशक्तिकरण". International Educational Applied Research Journal 08, № 05 (2024): 35–41. https://doi.org/10.5281/zenodo.12209146.

Full text
Abstract:
एक दृढ़ संकल्पी व गंभीर - गहन विद्वान डॉ. अम्बेडकर ने समाज को स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के पथ पर ले जाने के लिए महत्वपूर्ण प्रयास किए है। बाबा साहेब सामाजिक दृष्टि से महिलाओं की उन्नति के पक्षकार थे। वह भारत में महिलाओं की उन्नति में आने वाली बाधाओं को तोड़ने वाले पहले भारतीय थे। उन्होंने हिन्दुओं और भारतीय समाज के अन्य वर्गों के लिए समान नागरिक संहिता को संहिताबद्ध करके एक ठोस व गंभीर प्रयास की नींव रखीं । प्रस्तुत शोध पत्र स्वतंत्रता पूर्व व पश्चात् महिलाओं की समस्याओं पर डॉ. अम्बेडकर के दृष्टिकोण और वर्तमान परिदृश्य में उनके विचारों की प्रासंगिकता को उजागर करने का एक प्रयास है।डॉ. अम्बे
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

Kumari, Sweta. "डॉ. नामवर सिंह का जीवन संघर्ष". Bharati International Journal of Multidisciplinary Research and Development 2, № 6 (2024): 97–105. http://dx.doi.org/10.70798/bijmrd/020600014.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

गुर्जर, महेश चंद, शरद कुमार वर्मा та शरद कुमार वर्मा. "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन के राजनैतिक विचार". SDES-International Journal of Interdisciplinary Research 4, № 6 (2024): 725–28. https://doi.org/10.47997/sdes-ijir/4.6.2023:725-728.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

प्रा., जाधव प्रविण दत्तात्रय. "डॉ. एन. डी. पाटील : सामाजिकतेची संघर्षयात्रा". डॉ. एन. डी. पाटील : सामाजिकतेची संघर्षयात्रा 4, № 28 (2023): 46–47. https://doi.org/10.5281/zenodo.8340653.

Full text
Abstract:
जेष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील आज आपल्यात नाहीत हे एका पोकळीसारखे आहे.&nbsp; स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत वैचारिक तसेच संघर्षात्मक स्वरूपातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे.&nbsp; शेतकरी कामगार पक्षाचे अषर्यु म्हणून त्यांचा शेती, राजकारण, समाजकारण या बाबतचा अभ्यास विलक्षणीय असाच होता.&nbsp; शेतक-यांच्या प्रश्नासाठी काळ, वेळ, तहान, भूक हरपून काम करणारा एन. डी. साहेबांसारखा नेता दुर्मिळच, शेतक-यांच्या अडचणी, त्यांची जगण्याची लढाई माहिती असलेला, अफाट बुद्धिमत्ता लाभलेले ते एक कनवाळू नेतृत्व होते.&nbsp; त्यांनी उभारलेल्या व यशस्वीपणे तडीस नेलेल्या विविध आंदोलनाच्या शिदोरीवरच कष्टकर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

Talekar, P. R. "परिवर्तनवादी पत्रकारितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 281–84. https://doi.org/10.5281/zenodo.12199648.

Full text
Abstract:
आज माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटाने जग एका वैश्विक खेड्यात रूपांतरित झाले असून; स्मार्टफोनच्या माध्यमातून हे वैश्विक खेडे आता आपल्या खिशात सामावले आहे. इंटरनेटच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे जगभरातील कोणतीही माहिती, केंव्हाही, कुठेही, कोणत्याही स्वरुपात आज एका क्लिकवर उपलब्ध होते. अर्थातच पुस्तकांची जागादेखील आता स्मार्टफोनने घेतली आहे. अल्वीन टॉफलर म्हणतात, &lsquo;&lsquo;२१ व्या शतकात माहिती क्रांती ही कृषी व औद्योगिक क्रांतीपेक्षा अधिक महत्त्वाची असून, माहिती क्रांतीने समग्र मानवी जीवनाचा चेहरामोहरा बदलला आहे.&rdquo; इंटरनेटच्या जलद, सुलभ आणि स्वस्त पर्यायामुळे समाज माध्यमांचा वापर प्रच
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

कुमार, बघेल डॉ. देवेन्द्र. "डॉ. भीमराव अंबेडकर का जीवन परिचय". International Journal of Advance and Applied Research 11, № 3 (2024): 151–57. https://doi.org/10.5281/zenodo.10907943.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong> डॉक्टर भीमराव अंबेडकर का जीवन बड़ी कठिनाई में बीता था। उन्होंने बचपन से ही श्रमिक समस्याओं की ओर ध्यान से देखा तथा श्रमिकों के नजदीकी भी रहे। उन्होंने कहा कि भारतीय श्रमिकों के दो शत्रु हैं - एक ब्राह्मणवाद और दूसरा पूंजीवाद। भारतीय श्रमिकों को जाति भेद का भी सामना करना पड़ता है और दूसरी और पूंजीपतियों का। डॉक्टर भीमराव अंबेडकर ने श्रमिकों के लिए स्वतंत्र श्रमिक दल की स्थापना की तथा उनको मतदान का अधिकार की वकालत, रोजगार दफ्तरों की स्थापना, बीमा, श्रमिक विद्यालय की स्थापना, श्रमिक आवासों की स्थापना, कार्यरत महिलाओं के लिए प्रसूति अवकाश दिलाने आदि के लिए संघर्ष किया
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

प्रा., डॉ. अशोक कोरडे, та तात्यासाहेब जेवे विवेक. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण". Young Researcher 12, № 4 (2023): 193–99. https://doi.org/10.5281/zenodo.14545648.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

प्रा., डॉ. संध्या जयसिंग माने. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी दृष्टीकोन". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 03 (2024): 212–16. https://doi.org/10.5281/zenodo.14580906.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

Bhole, R.V. "जुआन चीत्कार : एक विश्लेषण". Journal of Research & Development 16, № 5 (2024): 95–96. https://doi.org/10.5281/zenodo.11191307.

Full text
Abstract:
&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; डॉ. यशोदानाथ झाक जन्म मधुबनी जिलाक ग्रामरत्न सरिसब-पाही स्थित पलिवार महिषी मूलक वत्सगोत्रीय श्रोत्रिय ब्राह्मण पण्डित धरानाथ झाक प्रपौत्र, सुकवि पण्डित गणनाथ झाक पौत्र, कवि पण्डित आनन्दनाध झाक पुत्रक रुपमे छओ जून 1944 ई. में भेल छलनि । यशोदा बाबूकः जन्म ओहि परिवारमे भेल छलनि जे &lsquo;झा परिवार&rsquo; मिथिला के कहए, देशसे बाहर विदेशोमे अपन विद्वताक हेतु पूजित-सम्मानित होइत रहैत छल, देश-विदेशकेर विश्वविद्यालयमे बेर-बेर एहि परिवारक चर्चा होइत रहत छल। ओहि परिवारक चर्च करैत डॉ. जगदीश मिश्र लिखने छथि- &ldquo; कवि डॉ. यशोदानाथ झाजीक पितामह पाँच भाइ । पाँचो एकसँ बढ़ि एक सर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

Dr., Akhilesh Kumar Sharma Shastri. "Aanchalik upnyas aur upnyaskar rangey Raghav." Research Discourse VIII, no. VI (2018): 64–66. https://doi.org/10.5281/zenodo.15606691.

Full text
Abstract:
हिन्दी उपन्यास विधा के क्षेत्र में आआंचलिक शब्द का प्रयोग छठे दशक में होता है। यह शब्द भी इसी दशक की देन है। हिन्दी में आंचलिक उपन्यास का स्वतन्त्र विधा के रूप में विकास भले ही विलम्ब से हुआ, परन्तु उसके बीज प्रेमचन्द-युगीनउ उपन्यासों में मिलने प्रारम्भ हो जाते हैं। वैसे कुछ समालोचक भारतेन्दुकालीन उपन्यासों में भी आंचलिकता खोज निकालते हैं। प्रस्तुत शोधपत्र में आँचलिक उपन्यास के परिप्रेक्ष्य में डॉ. रांगेय राघव के लेखक व्यक्तित्व का मूल्यांकन अभीष्ट है। &nbsp; - डॉ. अखिलेश कुमार शर्मा 'शास्त्री' &nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

Talekar, P. R. "मराठी पत्रकारितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 278–80. https://doi.org/10.5281/zenodo.12199551.

Full text
Abstract:
वृत्तपत्रातून समाजाच्या चालू स्थितीचे दर्शन घडत असते. समाजाच्या प्रगतीसाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात असे स्पष्ट मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वर्तमानपत्रासारखे इतर माध्यम असूच शकणार नाही. केवळ सभा संमेलने घेवून विचार लोकापर्यंत पोहचणार नाहीत तर, चिरकाल टिकणारे विचार लेखन प्रकारात समोर यावे लागतील असेही ते म्हणत. म्हणूनच डॉ. बाबासाहेब जेंव्हा परदेशातून उच्य शिक्षण घेवून परत आले तेव्हा त्यांनी वर्तमानपत्राचा मार्ग स्विकारला. त्यातून मग मूकनायकाचा जन्म झाला आणि ही परंपरा बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी करत पुढे सरकत गेली.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

शादाब, आबी. "डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम के अनुसार शिक्षा के विचार". Humanities and Development 17, № 1 (2022): 85–87. http://dx.doi.org/10.61410/had.v17i1.50.

Full text
Abstract:
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम का जन्म 15 अक्टूबर 1931 को मद्रास राज्य (वर्तमान तमिलनाडू) के दनुष कोटि ग्राम में हुआ। इनका पूरा नाम डॉ. अवुल पकीर जेनुलाब्दीन अब्दुल कलाम था। इनकी प्राम्भिक शिक्षा श्वाटर्प हाईस्कूल रोमन नाथ्पुरम में हुई। सन 1950 में बी. एस-सी. की परीक्षा सेंट जोसेफ कालेज तिरुचिरापल्ली से उत्तीर्ण की। सन 1955-57 में मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी से एयरोनाटिकल इंजीनियरिंग में डिग्री प्राप्त की। 1958 में वरिष्ठ वैज्ञानिक सहयक के रूप में डी.टी.पी. दिल्ली में नियुक्त हुए। इसी तरह अन्य महत्वपूर्ण पदों पर कार्य करते हुए 25 जुलाई 2002 को राष्ट्रपति पद ग्रहण किया।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

प्रा, .महादेव श्रावण गायकवाड. "आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 10, № 4 (2023): 1–3. https://doi.org/10.5281/zenodo.7747786.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीविषयी केलेले चिंतन आणि दूरदृष्टी आजही अवलंबने अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब &nbsp;आंबेडकर हे जगद्विख्यात अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी &nbsp;शेतीच्या &nbsp;प्रश्नाविषयी मुलभूत अभ्यास केलेला होता. &nbsp;शेतीचा &nbsp;नेमका प्रश्न काय आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी त्यांनी केलेली मांडणी आजही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. १९४४ मध्ये &nbsp;बाबासाहेबांनी शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने उचलला पाहिजे, त्यासाठीची रक्कम शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे, अशी सूचना &nbsp;केली होती. डॉ.आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,त्यांच्या दु:खावर १००% इलाज केला आहे.पण इलाजा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

प्रा., मंगेश भुताडे. "शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण : सार्वत्रिक शिक्षणापुढील आव्हान". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 496–502. https://doi.org/10.5281/zenodo.15560991.

Full text
Abstract:
शिक्षण मानवी उत्कर्षाचे साधन आहे. शिक्षणाने माणूस उन्नतीच्या व प्रगल्भतेच्या दिशने प्रवास करतो. शिक्षण व्यक्तीला शोषण आणि हिंसाचाराचा सामना करण्यास सक्षम बनविते. शिक्षणाचे महत्व सांगताना महात्मा फुले यांनी मानवी समाजाच्या सर्व समस्यांचे मुळ शिक्षणाचा अभाव म्हणजेच &lsquo;अविद्या&rsquo; आहे, हे स्पष्ट करून दिले. सावित्रीबाई फुले या आपल्या काव्यफुले कविता संग्रहामध्ये शिक्षणाला मानवतेशी जोडतात, ज्याला शिक्षण नाही त्या व्यक्तीला मानव तरी कसे म्हणावे? असा प्रश्न त्या उपस्थित करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या एकंदरीत जीवनातून शिक्षणाला अग्रक्रम दिल्याचे आपणास दिसून येते. डॉ. आंबेडकर यांनी दि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

राणा, रुबिः. "डॉ. एन्-लक्ष्मीनारायणभट्टप्रणीत-कादम्बिनी-खण्डकाव्ये रामायणस्य वर्षाप्रशंसाप्रभावः". International Journal of Sanskrit Research 10, № 6 (2024): 137–40. https://doi.org/10.22271/23947519.2024.v10.i6c.2529.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

Prabhat Shukla. "डॉ. धोंडो केशव कर्वे का शैक्षिक दर्शन". Knowledgeable Research: A Multidisciplinary Journal 1, № 4 (2022): 53–62. http://dx.doi.org/10.57067/pprt.2022.1.4.53-62.

Full text
Abstract:
महर्षि धोंडो केशव कर्वे एक ऐसे आदर्शवादी समाजसुधारक थे जिन्होंने जीवनपर्यंत नारी उद्धार के लिए विशेष प्रयास किए। उन्होंने अपना सम्पूर्ण जीवन दूसरों के उत्थान के लिए ही जिया। वे शिक्षा को सम्पूर्ण मानव समाज के उत्थान का सशक्त माध्यम मानते थे। उनके शिक्षा सम्बन्धी विचार आज भी उतने ही प्रासंगिकत तथा उपयोगी हैं। वर्तमान शोध पत्र मे कर्वे जी के जीवन, कृतित्व तथा शिक्षा सम्बन्धी विचारों पर प्रकाश डाला गया है।
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

M., T. Dr. Ghantewad, та Mr. Wakade Ashok Kisan. "सांगोला तालुक्याचे -भगीरथ डॉ गणपतराव देशमुख (आबासाहेब)". International Journal of Advance and Applied Research 10, № 6 (2023): 530–34. https://doi.org/10.5281/zenodo.10250615.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; महाराष्ट्र&nbsp;राज्याची&nbsp; निर्मिती 1&nbsp;मे 1960&nbsp;रोजी&nbsp;झाली&nbsp;त्याअगोदर&nbsp;महाराष्ट्राचा&nbsp;फारसा&nbsp;विकास&nbsp;झालेला&nbsp;नव्हता&nbsp;महाराष्ट्र&nbsp;राज्याचा&nbsp;बरासा&nbsp;भाग&nbsp;हा&nbsp;दुष्काळी,&nbsp;निरक्षर,बेरोजगारी,दळणवळणची&nbsp;साधन&nbsp;नसणारा&nbsp;दुर्गम&nbsp;होता.महाराष्ट्राच्या&nbsp;विकासाला&nbsp;चालना&nbsp;देण्यासाठी&nbsp;शेतीला&nbsp;मोठ्या&nbsp;प्रमाणात&nbsp;प्राधान्य&nbsp;दिले&nbsp;पाहिजे .शेतीला&nbsp;हक्काचे&nbsp;पाणी&nbsp;नाविन्यपूर्ण&nbsp;तंत्रज्ञान&nbsp;जैविक&nbsp;शेती&nbsp;सरकारचे&nbsp;अनुद
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

डॉ., शिंदे संग्राम रामचंद्र. "डॉ. एन. डी. पाटील यांचे आर्थिक विचार". डॉ. एन. डी. पाटील यांचे आर्थिक विचार 4, № 28 (2023): 51–52. https://doi.org/10.5281/zenodo.8340667.

Full text
Abstract:
महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना चालना देण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्यकर्तुत्व&nbsp; केले. डॉ. एन. डी. पाटील यांचे कार्यच अशा प्रकार होते की भल्या भल्याच्या विचारांत बदल होत गेला आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारचे प्रेरक म्हणून ते प्रसिद्ध झाले. १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावाची पाटीलकी असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण ढवळी येथे झाल्यानंतर त्यांना बागणीच्या शाळेत घातले. या शाळेत त्यांना पुरोगामी, बंडखोर विचाराचे काळू सावळा माळी नावाचे शिक्षक भेटले. त्यांच्या विचाराचा मोठा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

प्रा., सुधीर रामचंद्र धोंगडे. "संघर्षयात्री प्रा.(डॉ.) एन. डी. पाटील जीवनपट". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 56–58. https://doi.org/10.5281/zenodo.8340709.

Full text
Abstract:
महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे योगदान अत्यंत बहुमुल्य आहे. सद्यस्थितीतील राजकारणाची वाटचाल ही मूल्यहीनतेच्या दिशेने सुरू आहे. धार्मिक, मूलतत्त्ववादी, जातीवादी विचारधारा ही नैतिकता आणि मानवी मूल्यांच्या विरोधात कलुषित वातावरण निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये श्रमजीवी आणि बुद्धिजीवी घटकांची सांगड घालून मानवी विवेकाचा पुरस्कार करणारे प्रा. एन. डी. पाटील यांचे जीवन आणि कार्य पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणी करीता प्रेरणादायी आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्यसंस्कृती : व्यावहारीक दृष्टीक्षेप". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 207–10. https://doi.org/10.5281/zenodo.12187525.

Full text
Abstract:
<strong>&nbsp;</strong>भारताला थोर महापुरुषांकडून स्वातंत्र्याच्या अगोदर प्रचंड वाङ्मय उपलब्ध झालेले आहे व नंतरही त्यात भर पडलेली आहे. या विविध वाङ्मयाच्या आधारे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्याचा अमृतहोत्सव साजरा करता आला आणि भारताने आज अमृतकालावधीत (2023-2047) विकसित भारत संकल्प तयार केला आहे. अनेक थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कार्यसंस्कृतीत मोठे आहेत. दिलेले काम चांगले आणि योग्य वेळेत पूर्ण करणे म्हणजे कार्यसंस्कृती होय. भारतीय राज्यघटनेची निर्मिती हे कार्यसंस्कृतीचे मोठे उदाहरण आहे.आज कार्यसंस्कृतीमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. कार्यसंस्कृती हा जो गुण विकसि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इतिहास विषयक दृष्टीकोन". International Journal of Advance and Applied Research 5 (30 травня 2024): 211–17. https://doi.org/10.5281/zenodo.12187593.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना असा विश्वास होता की, भारतातील इतिहासाच्या संकल्पना ऐतिहासिक तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित आहेत ज्यात प्रामुख्याने शिलालेख, शिलालेख, नाणी, इमारती आणि पुरातत्वीय पुरावे यांचा समावेश आहे. त्याच पौराणिक पुराव्याच्या आधारे त्यांनी नवीन तथ्ये उघड केली ज्याकडे पूर्वीच्या इतिहासकारांनी दुर्लक्ष केले होते. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासातील पारंपरिक संकल्पनांच्या विरोधात आपले नवे तथ्य मांडले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, साप शब्द घ्या, साप कोण होता? नागाचे वर्णन नाग किंवा नाग असे केले जाते, हे खरे असू शकते का? ते खरे असो वा नसो, असे मानले जाते.तर नागा या शब्दाचे दोन अर्थ आहेत-पाली
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय राष्ट्रवादा सबंधी विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 261–66. https://doi.org/10.5281/zenodo.12198716.

Full text
Abstract:
19 व्या शतकापासून यरोप आणि आशिया खंडाला नवी दिशा देणारी एक प्रमख प्रेरणा महणून राष्ट्रवादाचा निर्देश करता येतो एक राजकीय विचार प्रणाली या अर्थाने राष्ट्रवाद महणजे राष्ट्राचे स्वातंत्य आणि एकता कायम राखणे राष्ट्रवाद ही स्वयंसिद्ध नैतिक तिक भूमिका या नात्याने स्वातत्र्याच्या हक्काचा परस्कार करते राष्ट्रवाद या संकल्पनेचे मूक जर्मन तत्त्वज्ञ काण्ट पर्यत नेता येते 'कोणत्याही स्वतंत्र राष्ट्रात तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याची योग्य पाठराखण होऊ लागते तेव्हाच ते राष्ट्र खज्या अर्थाने स्वतत्र बनते' असे अठराव्या शतकातील जर्मन तत्त्ववेत्ते इमॅन्युएल काण्ट यांनी म्हटले होते त्यांच्या मते, नैतिक अर्थाने प्रत्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय मुलभूत अधिकार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 291–92. https://doi.org/10.5281/zenodo.12200117.

Full text
Abstract:
gtkjks o&rdquo;kZ vKku] vU;k;] ekugkuh] ykpkjh o vR;kpkj ;kauk cGh iMysY;k vLi`&rsquo;; cka/kokP;k eukr vkRefo&rsquo;oklkph Hkkouk fuek.kZ d:u vkiY;k gDdklkBh la?kVhri.ks y&lt;k ns.;kl R;kauk izo`Rr dj.kkjs- Hkkjrh; lektkr lkekftd U;k; izLrkfir dj.;klkBh vkiys thou loZLo ospukjs folkO;k &lsquo;krdkP;k iwokZ/kkZrhy ,d egku usr`Ro Eg.kts egkekuo MkW- vkacsMdj- MkW- vkacsMdj gs xk&lt;s fon~oku gksrs- lektkrhy fo&rdquo;kers fo:/n o ikjaikjhd lkekftd vU;k;kfo:/n lkrR;kus &gt;xM.kkjs] nfyrkaP;k thoukyk vFkZ izkIr d:u ns.kkjs &gt;qatkj usrs o lkekftd &Oslash;karhps iwjLdrsZ Eg.kwu MkW- vkacsMdjkps ek
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!