Academic literature on the topic 'व्यक्तिमत्व'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'व्यक्तिमत्व.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "व्यक्तिमत्व"

1

प्रा., प्रकाश नागनाथ वारे. "कै. केशव नारायण देशमुख : एक बहुआयामी व्यक्तिमत्व". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 04 (2024): 1–4. https://doi.org/10.5281/zenodo.14577607.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

रमेश, खांडेकर. "बहुआयामी व्यक्तिमत्त्व –प्रा.डॉ. एन.डी.पाटील". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 62–64. https://doi.org/10.5281/zenodo.8340743.

Full text
Abstract:
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्याशी समरस झालेले व त्यांच्या हयातीपासून त्या कार्याला वाहून घेतलेले, रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक ,प्राध्यापक, वसतिगृहाचे रेक्टर आणि त्यानंतर सचिव अशा विविध भूमिका पार पाडत त्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच  सामाजिक प्रगती घडवून आणली.महाराष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक असे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे मा. प्रा. डॉ.एन डी पाटील सर. फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांने प्रभावित होऊन तसेच विठ्ठल रामजी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून त्यांनी जीवनाची वाटचाल केली. सामान्य माणसांची प्रगती व जातीभेद विरहि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

खाजबागे, पंकज प्रभाकरराव, देवानंद सोनार та शिखा बन्सल. "व्यक्तिमत्व विकास में संत तुकाराम महाराज के अभंग का योगदान". Journal of Research & Development 17, № 2 (2025): 113–16. https://doi.org/10.5281/zenodo.15067308.

Full text
Abstract:
<strong><em>शोध सारांश:</em></strong> <strong><em>व्यक्तित्व विकास में संत तुकाराम महाराज के अभंगों का योगदान अत्यंत महत्वपूर्ण है। तुकाराम महाराज, 17वीं शताब्दी के महान मराठी संत-कवि, भक्ति आंदोलन के प्रमुख स्तंभ थे। उनके अभंग (भक्तिमय काव्य) न केवल आध्यात्मिक जागृति के वाहक बने, बल्कि व्यक्तित्व विकास के लिए भी प्रेरणास्त्रोत साबित हुए।&nbsp; उनके अभंग आत्मसाक्षात्कार, सदाचार, मानवता, और नैतिक मूल्यों की स्थापना पर आधारित हैं। तुकाराम ने अपने काव्य में समाज में व्याप्त अंधविश्वास, भेदभाव और अन्याय का विरोध किया तथा एक ऐसे जीवन की दिशा दी जो आत्मिक और सामाजिक विकास का मार्ग दिखाता है। उनके अभ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

जगताप, प्रकाश. "शिक्षक व्यवसायिक सचोटी अभ्यास". SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR HUMANITY SCIENCE AND ENGLISH LANGUAGE 10, № 53 (2022): 13392–96. http://dx.doi.org/10.21922/srjhsel.v10i53.11639.

Full text
Abstract:
शिक्षक हा समाजातील आणि राष्ट्र विकासातील एक महत्वाचा घटक आहे.म्हणून शिक्षक प्रमाणिक,इमानदार असणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसाया विषयी ,पेशा विषयी उत्तरदायित्व ,बांधिलकी पार पाडणारे व्यक्तिमत्व शिक्षकाचे असावे.प्रस्तुत संशोधन लेखात शिक्षकाचे व्यवसायिक सचोटी ची सद्य स्थिती ,ग्रामीण व शहरी व शिक्षक शिक्षिका यांच्या व्यवसायिक सचोटीचा सर्वेक्षण संशोधन पद्धतीचा वापर करून शोध घेऊन निष्कर्ष काढले आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

प्रा.डॉ.विलास, अण्णाराव गाजरे. "अण्णाभाऊंच्या कादंबरीतील आंबेडकरवाद". 'Journal of Research & Development' 15, № 18 (2022): 71–75. https://doi.org/10.5281/zenodo.7431116.

Full text
Abstract:
अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व होय. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाट्याचे जनक, उत्तम नट आणि माणसावर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस असे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व आहे. &lsquo;संघर्ष&rsquo; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाचे स्वप्न मणाशी बाळगून साहित्य निर्मिती केली. आंबेडकरवादाने प्रेरित होऊन समाज परिवर्तनासाठी एका हातात डफ आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन लढणारा हा योद्धा होता. शोषणमुक्त नव समाज निर्मिती हे त्यांचे ध्येय होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

माधुरी, देवीदास पाटील, та प्रमोद आत्माराम अहिरे2 डॉ. "स्काऊट गाईड विषयाचे विद्यार्थी व सामान्य विद्यार्थी यांच्यातील नैतिक मूल्य व समायोजन यातील सहसंबंधाचा तुलनात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 26 (2023): 151–54. https://doi.org/10.5281/zenodo.8416540.

Full text
Abstract:
शिक्षण ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया होय. आचार, विचार, कौशल्य, ज्ञान, आणि नैतिक मूल्यांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणे या प्रक्रियेत अभिप्रेत आहे. शिक्षणाद्वारे परिपूर्ण माणूस घडविला जावा हेच त्याचे अंतिम उद्दिष्ट आहे. चांगले सुदृढ आणि संपन्न व्यक्तिमत्व घडविण्याच्या या प्रक्रियेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच कौशल्य व व्यवहारोपयोगी, जीवन उपयोगी शिक्षण, आचार विचारांचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे कारण परिपूर्ण व्यक्ती विकासावरच पर्यायाने सामाज विकास व राष्ट्र विकास अवलंबून आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

Smt., Archana Pandurang Kshirsagar. "नाटक आणि शिक्षण". International Journal of Advance and Applied Research 2, № 21 (2022): 98–101. https://doi.org/10.5281/zenodo.7063847.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा &ndash;</strong> शिक्षणक्षेत्रात नाटक हा अनुभव घेण्याचा आदर्श विषय आहे आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी सकारात्मक सामाजिक परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच, शारीरिक नियंत्रण वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य रीतीने कसे ऐकावे व प्रतिसाद कसा दयावा हे शिकविण्यासाठी, नाटक उपयुक्त ठरते. नाटकाचा एक शिक्षण साधन म्हणून वापर करून, विद्यार्थी प्रत्येक मार्गाने मग ते बौद्धिक, शारीरिक, सामाजिक किंवा भावनिक असोत. शिक्षणात नाटकाचा उपयोग समग्र शिक्षणाकडे नेतो. व्यक्तिमत्व विकासाला गती मिळते. विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये, समस्या सोडवण्याची कौशल्ये, नेतृत्व, सहकार्य, आण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

पाटील, डॉ. सुवर्णा भाऊसाहेब. "आदिवासी विकासातील एक पर्व: डॉ.मंदाकिनी आमटे". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 133–35. https://doi.org/10.5281/zenodo.13856692.

Full text
Abstract:
गोषवारा:&nbsp;भारताच्या विकासात स्त्रियांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे . भारतात लोकांना मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचे आकर्षण आहे. पण शहरात उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती करत आहे .त्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. मंदा आमटे ह्या होय. हेमलकसा येथील आदिवासी भूक, रोगराई व अंधश्रद्धा यांच्या विळख्यात अडकले होते त्यांना मंदा आमटे व प्रकाश आमटे यांनी &nbsp;आरोग्य सेवा, शिक्षण &nbsp;व सरकारी योजनेची माहिती देऊन बाहेर काढले आहे .आज तेथे सुसज्य रुग्णालय ,शाळा, स्वच्छ पाणी , वीज &nbsp;या सर्वांचा &nbsp;माध्यमातून आदिवासी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

प्रा., डॉ. कदम एच. पी. "स्वामी दयानंद सरस्वती यांची राष्ट्रवादी विचारसरणी". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 93–96. https://doi.org/10.5281/zenodo.14784512.

Full text
Abstract:
<em>स्वामी दयानंद सरस्वती हे राष्ट्रवादी विचारसरणी च्या दृष्टीने एक अग्रणी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांनी आपले जीवन हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी आणि </em><em>19 व्या शतकातील भारतातील महत्त्वाच्या सामाजिक-धार्मिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समर्पित केले. स्वामीजी त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणी आणि क्रांतिकारी विचारांसाठी ओळखले जातात. त्यांनी हिंदू धर्मातील वैदिक तत्त्वे पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला, धर्मासाठी तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि समतावादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. त्यांच्या प्रयत्नांनी भारतीय समाजावर अमिट छाप सोडली आणि अनेक सुधारणावादी चळवळींचा त्यांनी पाया घातला. या दृष्टीकोना
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

चहांदे, प्रणिता. "प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याचे अध्ययन". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 151–57. https://doi.org/10.5281/zenodo.15340089.

Full text
Abstract:
<strong>सारांश &ndash;</strong> प्रतिभाताई पाटील यांनी समाजकार्यापासून आपल्या कार्यकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर त्या राजकरणात आल्या. संवेदनशील, शालीन स्वभावाच्या, पारदर्शी व्यक्तित्व असलेल्या, भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री, कपाळावर ठसठशीत कुंकू, आणि डोक्यावर पदर, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासू वक्त्या, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, कुशल संघटक, प्रभावी प्रशासक, कुटुंबवत्सल गृहिणी असे एक विविधांगी प्रगल्भ व्यक्तिमत्व, तसेच राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्वे आहेत, त्यात प्रतिभाताईंचे नाव घेतले जाते. खरं पाहिलं तर, ताईंच्या संपुर्ण र
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!