To see the other types of publications on this topic, follow the link: व्यक्तिमत्व.

Journal articles on the topic 'व्यक्तिमत्व'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'व्यक्तिमत्व.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

प्रा., प्रकाश नागनाथ वारे. "कै. केशव नारायण देशमुख : एक बहुआयामी व्यक्तिमत्व". International Journal of Humanities, Social Science, Business Management & Commerce 08, № 04 (2024): 1–4. https://doi.org/10.5281/zenodo.14577607.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

रमेश, खांडेकर. "बहुआयामी व्यक्तिमत्त्व –प्रा.डॉ. एन.डी.पाटील". International Journal of Advance and Applied Research 4, № 28 (2023): 62–64. https://doi.org/10.5281/zenodo.8340743.

Full text
Abstract:
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्याशी समरस झालेले व त्यांच्या हयातीपासून त्या कार्याला वाहून घेतलेले, रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक ,प्राध्यापक, वसतिगृहाचे रेक्टर आणि त्यानंतर सचिव अशा विविध भूमिका पार पाडत त्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच  सामाजिक प्रगती घडवून आणली.महाराष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक असे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे मा. प्रा. डॉ.एन डी पाटील सर. फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांने प्रभावित होऊन तसेच विठ्ठल रामजी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून त्यांनी जीवनाची वाटचाल केली. सामान्य माणसांची प्रगती व जातीभेद विरहि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

खाजबागे, पंकज प्रभाकरराव, देवानंद सोनार та शिखा बन्सल. "व्यक्तिमत्व विकास में संत तुकाराम महाराज के अभंग का योगदान". Journal of Research & Development 17, № 2 (2025): 113–16. https://doi.org/10.5281/zenodo.15067308.

Full text
Abstract:
<strong><em>शोध सारांश:</em></strong> <strong><em>व्यक्तित्व विकास में संत तुकाराम महाराज के अभंगों का योगदान अत्यंत महत्वपूर्ण है। तुकाराम महाराज, 17वीं शताब्दी के महान मराठी संत-कवि, भक्ति आंदोलन के प्रमुख स्तंभ थे। उनके अभंग (भक्तिमय काव्य) न केवल आध्यात्मिक जागृति के वाहक बने, बल्कि व्यक्तित्व विकास के लिए भी प्रेरणास्त्रोत साबित हुए।&nbsp; उनके अभंग आत्मसाक्षात्कार, सदाचार, मानवता, और नैतिक मूल्यों की स्थापना पर आधारित हैं। तुकाराम ने अपने काव्य में समाज में व्याप्त अंधविश्वास, भेदभाव और अन्याय का विरोध किया तथा एक ऐसे जीवन की दिशा दी जो आत्मिक और सामाजिक विकास का मार्ग दिखाता है। उनके अभ
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

जगताप, प्रकाश. "शिक्षक व्यवसायिक सचोटी अभ्यास". SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR HUMANITY SCIENCE AND ENGLISH LANGUAGE 10, № 53 (2022): 13392–96. http://dx.doi.org/10.21922/srjhsel.v10i53.11639.

Full text
Abstract:
शिक्षक हा समाजातील आणि राष्ट्र विकासातील एक महत्वाचा घटक आहे.म्हणून शिक्षक प्रमाणिक,इमानदार असणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसाया विषयी ,पेशा विषयी उत्तरदायित्व ,बांधिलकी पार पाडणारे व्यक्तिमत्व शिक्षकाचे असावे.प्रस्तुत संशोधन लेखात शिक्षकाचे व्यवसायिक सचोटी ची सद्य स्थिती ,ग्रामीण व शहरी व शिक्षक शिक्षिका यांच्या व्यवसायिक सचोटीचा सर्वेक्षण संशोधन पद्धतीचा वापर करून शोध घेऊन निष्कर्ष काढले आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

प्रा.डॉ.विलास, अण्णाराव गाजरे. "अण्णाभाऊंच्या कादंबरीतील आंबेडकरवाद". 'Journal of Research & Development' 15, № 18 (2022): 71–75. https://doi.org/10.5281/zenodo.7431116.

Full text
Abstract:
अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व होय. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाट्याचे जनक, उत्तम नट आणि माणसावर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस असे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व आहे. &lsquo;संघर्ष&rsquo; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाचे स्वप्न मणाशी बाळगून साहित्य निर्मिती केली. आंबेडकरवादाने प्रेरित होऊन समाज परिवर्तनासाठी एका हातात डफ आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन लढणारा हा योद्धा होता. शोषणमुक्त नव समाज निर्मिती हे त्यांचे ध्येय होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

माधुरी, देवीदास पाटील, та प्रमोद आत्माराम अहिरे2 डॉ. "स्काऊट गाईड विषयाचे विद्यार्थी व सामान्य विद्यार्थी यांच्यातील नैतिक मूल्य व समायोजन यातील सहसंबंधाचा तुलनात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 26 (2023): 151–54. https://doi.org/10.5281/zenodo.8416540.

Full text
Abstract:
शिक्षण ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया होय. आचार, विचार, कौशल्य, ज्ञान, आणि नैतिक मूल्यांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणे या प्रक्रियेत अभिप्रेत आहे. शिक्षणाद्वारे परिपूर्ण माणूस घडविला जावा हेच त्याचे अंतिम उद्दिष्ट आहे. चांगले सुदृढ आणि संपन्न व्यक्तिमत्व घडविण्याच्या या प्रक्रियेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच कौशल्य व व्यवहारोपयोगी, जीवन उपयोगी शिक्षण, आचार विचारांचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे कारण परिपूर्ण व्यक्ती विकासावरच पर्यायाने सामाज विकास व राष्ट्र विकास अवलंबून आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

Smt., Archana Pandurang Kshirsagar. "नाटक आणि शिक्षण". International Journal of Advance and Applied Research 2, № 21 (2022): 98–101. https://doi.org/10.5281/zenodo.7063847.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा &ndash;</strong> शिक्षणक्षेत्रात नाटक हा अनुभव घेण्याचा आदर्श विषय आहे आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी सकारात्मक सामाजिक परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच, शारीरिक नियंत्रण वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य रीतीने कसे ऐकावे व प्रतिसाद कसा दयावा हे शिकविण्यासाठी, नाटक उपयुक्त ठरते. नाटकाचा एक शिक्षण साधन म्हणून वापर करून, विद्यार्थी प्रत्येक मार्गाने मग ते बौद्धिक, शारीरिक, सामाजिक किंवा भावनिक असोत. शिक्षणात नाटकाचा उपयोग समग्र शिक्षणाकडे नेतो. व्यक्तिमत्व विकासाला गती मिळते. विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये, समस्या सोडवण्याची कौशल्ये, नेतृत्व, सहकार्य, आण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

पाटील, डॉ. सुवर्णा भाऊसाहेब. "आदिवासी विकासातील एक पर्व: डॉ.मंदाकिनी आमटे". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 133–35. https://doi.org/10.5281/zenodo.13856692.

Full text
Abstract:
गोषवारा:&nbsp;भारताच्या विकासात स्त्रियांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे . भारतात लोकांना मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचे आकर्षण आहे. पण शहरात उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती करत आहे .त्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. मंदा आमटे ह्या होय. हेमलकसा येथील आदिवासी भूक, रोगराई व अंधश्रद्धा यांच्या विळख्यात अडकले होते त्यांना मंदा आमटे व प्रकाश आमटे यांनी &nbsp;आरोग्य सेवा, शिक्षण &nbsp;व सरकारी योजनेची माहिती देऊन बाहेर काढले आहे .आज तेथे सुसज्य रुग्णालय ,शाळा, स्वच्छ पाणी , वीज &nbsp;या सर्वांचा &nbsp;माध्यमातून आदिवासी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

प्रा., डॉ. कदम एच. पी. "स्वामी दयानंद सरस्वती यांची राष्ट्रवादी विचारसरणी". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 93–96. https://doi.org/10.5281/zenodo.14784512.

Full text
Abstract:
<em>स्वामी दयानंद सरस्वती हे राष्ट्रवादी विचारसरणी च्या दृष्टीने एक अग्रणी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांनी आपले जीवन हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी आणि </em><em>19 व्या शतकातील भारतातील महत्त्वाच्या सामाजिक-धार्मिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समर्पित केले. स्वामीजी त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणी आणि क्रांतिकारी विचारांसाठी ओळखले जातात. त्यांनी हिंदू धर्मातील वैदिक तत्त्वे पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला, धर्मासाठी तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि समतावादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. त्यांच्या प्रयत्नांनी भारतीय समाजावर अमिट छाप सोडली आणि अनेक सुधारणावादी चळवळींचा त्यांनी पाया घातला. या दृष्टीकोना
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

चहांदे, प्रणिता. "प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याचे अध्ययन". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 151–57. https://doi.org/10.5281/zenodo.15340089.

Full text
Abstract:
<strong>सारांश &ndash;</strong> प्रतिभाताई पाटील यांनी समाजकार्यापासून आपल्या कार्यकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर त्या राजकरणात आल्या. संवेदनशील, शालीन स्वभावाच्या, पारदर्शी व्यक्तित्व असलेल्या, भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री, कपाळावर ठसठशीत कुंकू, आणि डोक्यावर पदर, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासू वक्त्या, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, कुशल संघटक, प्रभावी प्रशासक, कुटुंबवत्सल गृहिणी असे एक विविधांगी प्रगल्भ व्यक्तिमत्व, तसेच राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्वे आहेत, त्यात प्रतिभाताईंचे नाव घेतले जाते. खरं पाहिलं तर, ताईंच्या संपुर्ण र
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

डॉ.देशमुख, सुजाता विश्वजित. "प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व आढावा". प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व आढावा 4, № 28 (2023): 41–42. https://doi.org/10.5281/zenodo.8340627.

Full text
Abstract:
एखादे व्यक्तिमत्व घडण्यासाठी परिस्थिती, कष्टाची जाणीव व समाजासाठी आपली असलेली बांधिलकी यांची गरज असते .असेच आपण डॉ. एन. डी. पाटील यांचे सामाजिक, राजकीयव शैक्षणिक कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणार आहोत . त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या उत्तुंग कार्याचा व समाजाला दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणार आहोत. शेतकरी कामगार पक्षाच्या नेते पुरोगामी विचारांची कास धरलेले, कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. डॉ. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अन्यायाविरुदध संघर्ष देणे व प्रत्येक विषयांचा गाढा अभ्यास होता. ढासळलेल्या समाजव्यवस्थेत नीतीमूल्यांचे शुद्ध बीज त्यांनी करारी बाण्याने
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

प्रा., डॉ. क्षिरसागर बी. एस. "महात्मा गांधींची विश्वस्त संकल्पना : एक ऐतिहासिक विवेचन". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 05 (2023): 50–55. https://doi.org/10.5281/zenodo.10072372.

Full text
Abstract:
आधुनिक जगाच्या इतिहासात बहुसंख्य लोकांना आपल्या विचार व तत्वांनी भारावून टाकणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय. स्वावलंबी, सन्मानाने जगण्याचा अधिकार नैसर्गिकरित्या सर्वांना आहे, तो सर्वसामान्यांना मिळावा यासाठी तहयात महात्मा गांधींनी प्रस्थापित परिस्थितीशी लढा दिला. जगाला बुद्धानंतर शांती व अहिंसेचा विचार देणारे महात्मा गांधी एकमेव आहेत. म्हणूनच 2 ऑक्टोंबर 2007 ला संयुक्त राष्ट्रसंघातील 191 राष्ट्रांनी एकमताने ठराव मंजूर करून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक राष्ट्रांमध्ये 2 आक्टोंबर हा दिवस जागतिक शांतता दिवस किंवा अहिंसा दिवस म्हणून 2 ऑक्टोबर 2007 पासून सर्वत्र हा महात्म
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

महाजन, अनुराधा बस्वराज. "महात्मा गांधी : असहकार चळवळ". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 969–72. https://doi.org/10.5281/zenodo.10284940.

Full text
Abstract:
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 पासून स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले&nbsp;.भारतीय स्वातंत्र्यलढा हा त्यांच्या व्यक्तिमत्व व कार्याभोवती केंद्रित झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गांधीजीं ही एकमेव व्यक्ती होय जिचे नाव संपूर्ण भारतात व जगातील सर्व देशातील जनतेपर्यंत जाऊन पोहोचले होते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेतेएक स्वातंत्र्ययोध्ये, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, राजकीय विचारवंत, अस्पृश्योधारक, धर्मवक्तेआणिअर्थतज्ञ, होते. सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी ब्रिटिश साम्राज्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

संतोष, मारुती लोंढे. "कामगारांच्या विकासामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 244–46. https://doi.org/10.5281/zenodo.7403086.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या धार्मिक गुलामगिरीत अडकविलेल्या दलित आणि अस्पृश्य समाजाला वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेने माणसांच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या समस्तांचे उद्धारकरते होय. भारतातील विविध घटकांना न्यायिक हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे नेते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान अढळ आहे. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी आणि अधिकार बहाल आहेत, त्याप्रमाणेच संविधानाच्या माध्यमातून समाज, शिक्षण, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकारही बहाल केला आहे. लोकशाहीवादी भारताचे आज
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

श्री., वाघमारे शामराव ज्ञानोबा. "मा.प्रा.एन.डी. पाटील: जीवन व कार्य". मा.प्रा.एन.डी. पाटील: जीवन व कार्य 4, № 28 (2023): 12–14. https://doi.org/10.5281/zenodo.8340432.

Full text
Abstract:
महाराष्ट्राच्या समाजकारणात व राजकारणात अनेक विचारवंतांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. अशा या विचारवंताच्या यादीत गेली&nbsp; ५० ते ६० वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटणारे थोर विचारवंत, समाज सुधारक, राजकीय नेते , शिक्षण तज्ज्ञ म्हणून भाई एन .डी.पाटील सर्वांना परिचित आहेत. महाराष्ट्रात राजकारण करत असताना त्यांनी समाजकारणाकडे अधिक लक्ष दिले. महात्मा फुले, छत्रपती शाहू यांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर होता. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना ते आदर्श मानत होते. गोरगरिबांची प्रगती व जातिभेद विरहित समाजरचना त्यांना अभिप्रेत होती.&nbsp; सर्व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

प्रा.सुदेवाड, एस.व्ही. "भारतातील महिला रोजगार व लिंग असमानता". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 73–76. https://doi.org/10.5281/zenodo.7053750.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना </strong><strong>&ndash; </strong> There is no tool for development more effective than the empowerment of women.&rdquo;<em>&mdash;</em><strong><em>Kofi Annan </em></strong>स्त्रियांच्या शिवाय जगाची कल्पना देखील करू शकत नाही.प्रतिकूल अवस्थेत स्त्रीयांनी अपले हक्क मिळवण्यासाठी अनेक संघर्ष केलेले आहेत.भारताला संत साहित्याचा प्राचीन वारसा आहे .त्यामुळे सामाजिक व राजकीय सुधारणांची जी परंपरा आहे त्या सुधारणांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज आदी समाजसुधारकाचा सहभाग अग्रजन्य आहे.स्वतंत्र प्राप्तीनंतरच्या काळात स्त्रीमुक
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

प्रा., डॉ. सोनवणे जी. एन. "राष्ट्रपिता म. गांधी : राष्ट्र निर्माणातील भूमिका". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 544–48. https://doi.org/10.5281/zenodo.10137515.

Full text
Abstract:
म.गांधी हे आज जागतिक स्तरावरील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शांतता, सत्य, अहिंसा या मार्गावर जग मार्गक्रमण करीत आहे. भारताच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या विचारधारेमध्ये केवळ राष्ट्र आणि राष्ट्र निर्माणाचाच संदेश मिळतो. आदर्श राष्ट्र, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी ग्राम राज्याची कल्पना सांगितलेली सर्वश्रुत आहे. ग्रामव्यवस्था उत्तमप्रकारे ठेऊन स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था प्रत्येक खेड्यात निर्माण झाली तरच संपूर्ण समाज आदर्श समाज होऊ शकेल, अशी त्यांची धारणा होती. महात्मा गांधीजी आदर्श समाजाच्या क्लपनेला रामराज्य म्हणून संबोधले. त्यालाच&nbsp;'ग्रामराज्य', 'आदर्श
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिविषयक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 191–201. https://doi.org/10.5281/zenodo.12186868.

Full text
Abstract:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मानववंशशास्त्र, कायदा, इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, राजकारण, समाजशात्र अशा ज्ञानाच्या शाखांमध्ये डॉ.आंबेडकर यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. डॉ. आंबेडकरांचे वैशिष्ट्ये असे होते की कोणत्याही ज्ञानशाखेतील तत्कालीन जागतिक तज्ञांशी त्यांचा अभ्यासपूर्ण वादसंवाद झाला आहे. घटनातज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ, अशा विविध पदव्यांनी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख फार दुर्मिळ आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे थोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळण्यास बरीच वर्ष लागली. त्यांनी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

डॉ., एच. टी. सातपुते. "महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची वर्तमान प्रस्तुती". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1019–22. https://doi.org/10.5281/zenodo.10286654.

Full text
Abstract:
भारताचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा मोहनदास करमचंद गांधी जगभर जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते विसाव्या शतकातील महत्त्वाचे तत्त्वज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाला विरोध करून अहिंसात्मक आंदोलनातून त्यांनी भारतीय स्वतंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व केले. सामान्य माणूस आणि कष्टकरी वर्गाला सन्मानाचे नागरी हक्क आणि स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या तत्त्व चिंतन आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून विविध आंदोलने यशस्वी केली. त्याचप्रमाणे जगातील स्वातंत्र्यहीन वर्गाला प्रेरणा देत शाश्वत जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. त्यालाच गांधीवाद म्हणून जगभरात ओळखले जाते.महात्मा गांधी यांच्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

Talekar, P. R. "महात्मा गांधी यांची समाजनिष्ठ पत्रकारिता". International Journal of Advance and Applied Research 5, № 18 (2024): 56–58. https://doi.org/10.5281/zenodo.11655160.

Full text
Abstract:
पत्रकारिता म्हणजे घाईघाईने लिहिलेले साहित्य असते. तसेच आजचे वृत्तपत्र हा उद्याचा इतिहास असतो. एका अर्थाने वृत्तपत्रीय लेखन ही&nbsp; कृतीही असते. महात्मा गांधी हे स्वत:च जन संवादाचे माध्यम होते. महात्मा गांधी हे आधुनिक भारतातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अहिंसा आणि शांतीचे ते प्रखर दूत होते. आफ्रिकेत अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कासाठी त्यांनी लढे उभारले. ते मुत्सद्दी राजकारणी होते. तसेच परिवर्तनाची आस बाळगणारे ते समाजसुधारक होते. गांधीजींनी आयुष्यभर प्राधान्याने राजकारण केले. पण तरीही जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, जोसेफ मॅझिनी यांच्या सारखे ते नव्हते. तर त्यांचा पिंड मुलत: गौतम बुद्ध,
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

डॉ., दिनकर संतुकराव कळंबे. "आर्य समाज : कार्य आणि सुधार दृष्टिकोन." International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 13–15. https://doi.org/10.5281/zenodo.14770514.

Full text
Abstract:
<strong><em>&nbsp;</em></strong> &nbsp; स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारापासून भारताच्या राजकीय विचाराच्या प्रबोधनाचे नवे युग सुरू होऊन उदारमतवादापेक्षा भिन्न अशी विचारसरणी अस्तित्वात आली. ती नवी विचारसरणी म्हणजेच राष्ट्रवादी विचारसरणी होय दयानंद सरस्वती हे श्रेष्ठ भारतीय विचारवंतच नव्हते तर सर्वश्रेष्ठ शिक्षकही होते. रोमा रोलाने त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हटले आहे.आचार व विचारात संगती असणारे विचारवंत असेही तो त्यांना म्हणतो. दयानंद फक्त स्वामी अथवा योगी नव्हते तर प्रत्यक्ष कार्यात त्यांना रस होता. अध्यात्मातील श्रेष्ठ प्राणी होते असे डॉ. राधाकृष्णन म्हणतात. भारतीय प्रबोधनाच्य
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

प्रा., डॉ. धम्मानंद श्रीरंग गायकवाड. "महात्मा गांधीजी आणि आहिंसा". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 708–11. https://doi.org/10.5281/zenodo.10279332.

Full text
Abstract:
महात्मा गांधीजी म्हटलं की सत्याग्रह , महात्मा गांधीजी म्हटल कि भारतीय स्वातंत्र्याचे जननायक ,अहिंसेचे खंदे पुरस्कर्ते आशा अनेक नावांनी, उपाध्यांनी त्यांना जगभरात ओळखले जाते. महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये ज्या घटकाचा हातभार आपल्याला दिसुन येतो, ते म्हणजे "सत्याग्रह". त्यांनी सत्याग्रह म्हणून जी काही आंदोलने उभी केली त्यात त्यांनी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला. 'अहिंसा' त्यातील एक प्रभावी साधन म्हणून गांधीजींनी याचा वेळोवेळी म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह असो कि भारतीय स्वातंत्र्य आंदोलन असो, उपयोग केलेला दिसून येतो. तसे पाहता अहिंसा हि फार प्राचीन काळापासून भारतीय ज्ञान परंपरे
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

प्रा.डॉ.तात्या, बाळकिसन पुरी. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 284–89. https://doi.org/10.5281/zenodo.14792711.

Full text
Abstract:
महर्षी स्वामी दयानंद सरस्वती एक युगपुरुष,आधुनिक भारताचे निर्माते,आक्रमक व निर्भीड असे महान समाजसुधारक, आर्य समाजाचे संस्थापक व स्फूर्ती स्थान होते.सर्व भारतीयांना परिचित कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रथम स्पष्ट मत मांडणारे 'भारतीया साठी भारत' अशी स्वराज्यासाठी हक देणारे प्रथम भारतीय व थोर देशभक्त होते. स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार असावेत.स्वातंत्र्य,समता, बंधुत्व,न्याय या लोकशाही मूल्याचा पुरस्कार त्यांनी केला. समाजातील प्रचलित अंधविश्वास, कर्मकांड,कुप्रथा, अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला. स्त्री शिक्षण, स्वावलंबन व समान हक्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

प्रा.डॉ., उद्धव निर्वळ. "आचार्य विनोबा भावे यांच्या दृष्टिकोनातून विज्ञान आणि अध्यात्म". International Journal of Advance and Applied Research 4, № 25 (2023): 28–30. https://doi.org/10.5281/zenodo.8242491.

Full text
Abstract:
भारतीय स्वतंत्र लढत म. गांधींनी वेळोवेळी जे तत्व आणि नीती वापरली व सर्व भारतीयाना &#39;सत्य आणि अहिंसा&#39; हे तत्व अंगीकारून स्वातंत्र्य लढयात भाग घेऊन इंग्रजा विरुद्ध लढायला प्रवर्त केले. त्याच विचारधारेतून आपले वेगळेपण जपून ही गांधीजींच्या मार्गावरूनच विनोबांनी प्रवास केला. उलट स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विनोबांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून भूदान चळवळ व ग्रामदान चळवळ राबवली. भारतीय इतिहासात ती एक स्वप्नवत वाटणारी घटना असली तरी मानवी इतिहासात हा अनुभव वेगळा होता, ज्यामुळे सामाजिक परिवर्तनाला आध्यात्मिक पैलू आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा मुख्य आधार होता. म्हणून भारत वर्षांमध्ये मोठाच लढा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

प्रा., मुंगूसकर अनिल मधुकर. "लोकसमूहाच्या मानसिक आरोग्याच्या समस्या". International Journal of Advance and Applied Research 2, № 21 (2022): 64–67. https://doi.org/10.5281/zenodo.7052549.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :-</strong> आधुनिक वैज्ञानिक युगात प्रत्येक लोकसमूहावर व त्यातील भिन्न घटकांवर वाढत्या सामाजिक जबाबदाऱ्या पडत आहेत. त्यांच्या जीवनशैलीतही फरक पडत आहे. त्यामुळे लोकसमूहातील काहींच्या मानसिक आरोग्यावर त्यांचे विपरीत परिणाम घडून येत आहेत त्यांचे निराकरण करणे व मानवी समूहाच्या विविध वर्तन क्षेत्रातील समस्या सोडविणे ही मानसशास्त्रीय गरज निर्माण झाली आहे. लोकसमूहाचे मानसशास्त्र ही आधुनिक शाखा या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करते. व्यक्ती व तिच्या जटील समस्या सामाजिक परिवेशाशी घडून येणाऱ्या आंतरक्रिया व त्यामुळे आधुनिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या यामुळे लोकसमूहाचे मानसिक आरोग्यात
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

प्रा., डॉ. रामदास डी. मुकटे. "स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि म. गांधी विचारांची आवश्यकता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 780–83. https://doi.org/10.5281/zenodo.10279785.

Full text
Abstract:
महात्मा&nbsp;गांधी&nbsp;भारतीय&nbsp;विचारवंत&nbsp;व&nbsp;सामाजिक,&nbsp;आर्थिक&nbsp;आणि&nbsp;स्वातंत्र्याच्या&nbsp;जडणघडणमध्ये&nbsp;महत्त्वपूर्ण&nbsp;भूमिका&nbsp;असणारे&nbsp;व्यक्तिमत्व&nbsp;आहे.&nbsp;भारतालाच&nbsp;नव्हे&nbsp;तर&nbsp;संपूर्ण&nbsp;जगाला&nbsp;एक&nbsp;आदर्श&nbsp;विचार&nbsp;व&nbsp;विचार&nbsp;प्रणाली&nbsp;देणारे&nbsp;महत्त्वपूर्ण&nbsp;विचारवंत&nbsp;म्हणून&nbsp;जागतिक&nbsp;ख्याती&nbsp;असणारे&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;हे&nbsp;एक&nbsp;विचारवंत&nbsp;सादर&nbsp;आणि&nbsp;उच्च&nbsp;विचार,&nbsp;अहिंसा&nbsp;या&nbsp;प्रभावशाली&nbsp;व्यक्तिमत्वावर&nbsp;गांधी&nbsp;यांची&nbsp;आयुष्याच्या&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

पाटील, अमित अशोक. "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचा सविस्तर आढावा". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 443–45. https://doi.org/10.5281/zenodo.14059280.

Full text
Abstract:
स्वातंत्र्यवीर विमाना एक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर (नाशिक) या गावी २८ मे १८८३ साली झाला. ही भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदुत्वज्ञ आणि भाषा शुद्धी व लिपी शुद्धी या चळवळीचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे- &ldquo;आसिंधू सिंधू पर्यन्ता, यस्य भारत भूमिका। पितृभू पुण्यभूश्रेव स वै हिंदूरिती स्मृत॥&rdquo; त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन मुलांपैकी ते दुसरे होते. बाबाराव सावरकर हे मोठे बंधू तर नारायणराव सावरकर हे धाकटे बं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

प्रा., डॉ. माधव मंदेवाड. "महात्मा गांधी आणि ग्रामस्वराज्य". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 448–51. https://doi.org/10.5281/zenodo.10133966.

Full text
Abstract:
आजच्या काळात देखील महात्मा गांधी यांचे विचार अमर आहेत. आधुनिक जगात आजजी &nbsp;अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणजे महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करणे हेच होय. महात्मा गांधी यांची विचारधारा ही सत्य अहिंसा ह्या तत्त्वावर आधारलेली होती. आज आपण पाहत आहोत की आधुनिक जगात हिंसा वाढत असून त्यातून तिसऱ्या महायुद्धाची चिन्ह आपल्या समोर दिसत आहेत. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचे अहिंसावादी अहिंसावादी विचार हेच जगाला तारून नेणारे आहेत. महात्मा गांधी यांचे जीवन व कार्याचा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी प्रेरणा व ऊर्जा देते. नव समाज निर्मितीसाठी आणि नवराष्ट्र निर्मितीसाठी महात्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

प्रा., डॉ. भुसारे सुनंदा रामचंद्र. "महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान : काल, आज आणि उद्या". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 570–74. https://doi.org/10.5281/zenodo.10258843.

Full text
Abstract:
प्रस्तुत&nbsp;विषयाच्या&nbsp;अनुषंगाने&nbsp;विचारकरतअसताना&nbsp;काही&nbsp;बाबीप्रकर्षाने&nbsp;जाणवतात&nbsp;त्यांचा&nbsp;गांभीर्याने&nbsp;विचारप्रत्येक&nbsp;भारतीयांने&nbsp;करणेहीआजकाळाची&nbsp;गरज&nbsp;ठरतआहे.&nbsp;त्यादृष्टिकोनातून&nbsp;बारकाईने&nbsp;विचारकेलातरकाहीगोष्टींचा&nbsp;अभ्यास&nbsp;महत्त्वपूर्ण&nbsp;ठरतो.&nbsp;त्या&nbsp;म्हणजे&nbsp;महात्मा&nbsp;गांधीआणिभारतयांचेसमीकरण&nbsp;लक्षात&nbsp;होणे.&nbsp;भारतीय&nbsp;स्वातंत्र्य&nbsp;लढ्यात&nbsp;प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष&nbsp;सामील&nbsp;झालेले&nbsp;प्रत्येक&nbsp;नागरिक&nbsp;आणि&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;यांच्या&nbsp;सत्याग्रह&nbsp;लढ्याचा&nbsp;क
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

प्रा., डॉ. कांबळे शिवाजी ईरबा. "महात्मा गांधी यांचे विचार : काल, आज आणि उद्या". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 1001–7. https://doi.org/10.5281/zenodo.10285468.

Full text
Abstract:
महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वाचा अवलंब करुन बलाढय ब्रिटिश साम्राज्याविरुध्द भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशव्यापी लढा उभारला.&nbsp;या लढयामुळे ब्रिटिश साम्राज्य हादरुन गेले.&nbsp;भारताच्या स्वातंत्र्यासाठी म.गांधीनी सनदशीर मार्गाने लढा देवून एक इतिहास निर्माण केला.&nbsp;इ.स.1920&nbsp;साली म.गांधीचा काँग्रेसवर प्रभाव निर्माण झाला.&nbsp;त्यांनी केलेल्या कार्यामुळे गांधीयुग निर्माण झाले.&nbsp;भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात जे अनेक लहान थोर नेते होऊन गेले त्या सर्वांच्या तुलनेत म.गांधीचे व्यक्तिमत्व वैशिष्टयपुर्ण व लोकविलक्षण होते.&nbsp;हिंदू आणि ख्रिस्ती धर्म कल्पना,&nbsp;पौरा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

काटकर, डॉ. अर्चना. "चरित्रातून अभिव्यक्त झालेली कर्तबगार 'नानी'". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 201–3. https://doi.org/10.5281/zenodo.13865729.

Full text
Abstract:
<strong>सारांश:</strong> चरित्र हा वाङ&zwnj;मयप्रकार फार प्राचीन आहे. पुराणांमध्ये ही अनेक व्यक्तींचे चरित्र लिहिले गेलेले आढळतात. मराठी वाङ्&zwnj;मयात ही चरित्र वाङमय रुढ झालेले दिसते. इ.स. १२७६ मध्ये म्हाइंभटांनी लीळाचरित्राचे लेखन केले आहे. चरित्र म्हणजे व्यक्तिच्या जीवनाचा वृत्तांत म्हणता येईल. ज्यामधून कर्तृत्ववान, कर्तबगार व्यक्तीचे जीवन हे आदर्श ठरु शकते. चरित्र नायकाच्या जीवनातील भल्या, बुऱ्या घटनांची नोंद व त्याने केलेल्या संघर्षाची तटस्थपणे मांडणी येथे केलेली असते. चरित्राचा लेखक हा चरित्र नायकाच्या जवळचा, परिचयाचा असतो जो त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. जाणून घेऊन किंवा त्याला जाणून
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

बहादुरे, मोनाली यशवंत. "गांधीजींच्या स्वप्नातील भारत". Journal of Research & Development 17, № 3 (2025): 154–56. https://doi.org/10.5281/zenodo.15294733.

Full text
Abstract:
<strong><em>गोषवारा:</em></strong> <em>मोहन ते महात्मा बनण्याच्या यशस्वी प्रवास करणारे मोहनदास करमचंद गांधी आपल्या सर्व जनसामान्यना परिचित. आश्चर्य असे की, सात दशके लोटली तरी. गांधी आणि त्यांचे विचार अजुनही जिवंत असल्याचे जाणवते. तसेच गांधींचे विचारचं 'जिवंत आहेत' असे नाही तर त्या विचारांचा जगभर प्रचार व प्रसार होतांना दृष्टीस येते. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा व शांततेच्या मार्गाचा वापर करून सर्व सामान्य जनतेला एकत्र जोडून जनतेमध्ये राष्ट्रभावना व एकात्मतेची भावना निर्माण करण्यास सहकार्य केले. महात्मा गांधींना केवळ राष्ट्रपिता म्हणून चालणार नाही तर गांधीजींचे जीवनमूल्ये समजून ती आचरणात आण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

Talekar, P. R. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक व सामाजिक विचार". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 243–47. https://doi.org/10.5281/zenodo.12198147.

Full text
Abstract:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहून घेतले. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी लक्षात घेऊन शिका, संघर्ष करा व &nbsp;संघटित व्हा अशी शिकवण&nbsp; दिली. त्यांनी फक्त वचित समाजाला शिक्षणाच्या मार्गावरुण घेवून जात असतानी त्याच्यातील आत्मभान जागृत केले. ते केवळ उपेक्षित समाजाचे नेते नव्हते तर आधुनिक भारताच्या सामाजिक संरचनेचे शिल्पकार होते. समाजकारण अर्थकारण, राजकारण, कृषी, कामगार, धर्म, संस्कृती आदी विषयांवरील त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखे त्यांचे कार्य म्ह
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

एम.पी., प्रा. डॉ. गव्हाणे. "शालेय जीवनात वाचनाचे महत्व व ग्रंथालय- एक अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 5, № 36 (2024): 204–6. https://doi.org/10.5281/zenodo.13986579.

Full text
Abstract:
प्रस्तावना:&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;समाजाच्या विविध गरजापैकी वाचन ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे, किंबहुना ती अन्न, वस्त्र, निवारा या गरजा इतकीच महत्वपूर्ण आहे. विकसनशील राष्ट्रातील समाज सुसंस्कृत व प्रगतशील होण्यासाठी त्याठिकाणची शालेय ग्रंथालये समृद्ध होणे काळाची गरज आहे. प्राचिन काळापासून आजपर्यंत ज्ञानाचे संप्रेषण विविध माध्यमातून होत असून त्यात मौखिक स्वरूपात, तर कधी झाडाच्या सालीवर, वीटावर, कातडीवर, कोळसा या साधनाद्वारे अक्षरे लिहून होत असे. छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे पुस्तके प्रकाशनाचा वेग वाढला. ही प्रकाशित वाचनसाहित्य संपदा विविध प्रकारच्या ग्रंथालयामध्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

प्रा., डॉ. राजेश्वर खाकरे. "महात्मा गांधींजी : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत व समृद्ध भारत एक अभ्यास". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 581–83. https://doi.org/10.5281/zenodo.10258861.

Full text
Abstract:
भारतीय लोकांना लाभलेले गांधी एक चालते बोलते विद्यापीठ होते, त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची खूप गरज आहे. इ.स.१८६९ ऑक्टोबर २ तारखेला पोरबंदर येथे जन्म झाला, शिक्षण राजकोट येथे झाले, वयाच्या १३ व्या वर्षी विवाह झाला. पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी होते. गांधीजी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंग्रज दडपशाही शासनाच्या विरोधात स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग घेतला, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलनाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणूनच त्यांना सुभाष चंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' ही पदवी बहाल केली. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'महात्मा'ही पदवी प्रदान केली. यावरू
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

प्रा., डॉ. एस. एच. कडेकर. "महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांची समर्पकता". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 322–30. https://doi.org/10.5281/zenodo.10125710.

Full text
Abstract:
राष्ट्रपिता&nbsp;महात्मा&nbsp;गांधी&nbsp;हे&nbsp;एक&nbsp;जागतिक&nbsp;ख्यातीचे&nbsp;बहुआयामी&nbsp;व्यक्तिमत्व&nbsp;होते.&nbsp;त्यांनी&nbsp;स्वतःचे&nbsp;आयुष्य&nbsp;हे&nbsp;मनुष्य&nbsp;सेवा&nbsp;व&nbsp;राष्ट्र&nbsp;सेवा&nbsp;यासाठी&nbsp;समर्पित&nbsp;केल्याचे&nbsp;दिसून&nbsp;येते.&nbsp;गांधीजींचा&nbsp;जन्म&nbsp;भारतात&nbsp;झालेला&nbsp;असल्यामुळे&nbsp;या&nbsp;भारतभूमीची&nbsp;सेवा&nbsp;करणे&nbsp;हे&nbsp;आपले&nbsp;प्रथम&nbsp;कर्तव्य&nbsp;आहे&nbsp;असे&nbsp;त्यांचे&nbsp;मत&nbsp;होते.&nbsp;गांधीजींनी&nbsp;आपले&nbsp;विचार,&nbsp;कृती,&nbsp;चळवळी,&nbsp;संस्थांची&nbsp;निर्मिती&nbsp;आणि&nbsp;स्वतःची&nbsp;जी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

कु., कीर्ती व्ही. कोशटवार, та पवन मांडवकर डॉ. "संस्कृतीनायक श्रीकृष्ण: चरित्र, राजनीती आणि भक्तीपरंपरा". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 179–83. https://doi.org/10.5281/zenodo.15245322.

Full text
Abstract:
<em>भगवान</em><em> श्रीकृष्ण हा केवळ महाभारताचा नायक नसून भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे</em><em>. त्याचे जीवन विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकणारे आहे. साहित्य, कला, संगीत, नाट्य, राजकारण, मातृत्वभाव आणि बालजीवन अशा अनेक क्षेत्रांत त्याचा ठसा उमटलेला आहे. त्याचे चातुर्य, तत्वज्ञान, राजनीती, भक्ती, प्रेम, मैत्री आणि शौर्य यांचे उत्तम मिश्रण त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्त्व देते. त्यामुळेच तो केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक व्यक्ती नसून एक प्रेरणादायी मार्गदर्शक ठरतो. या संशोधन लेखात श्रीकृष्णाच्या विविध भूमिकांचा अभ्यास करून त्याच्या शाश्वत महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

अंजली, कमलाकर स्वामी. "महात्मा गांधी यांचे शिक्षण व्यवसाय विषयीचे विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 941–45. https://doi.org/10.5281/zenodo.10284335.

Full text
Abstract:
भारतात सर्वात प्रभावशाली महापुरुषात महात्मा गांधीजींचे नाव वरच्या दर्जाचे आहे. त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. भारत पारतंत्र्यात रखडला असता त्याला स्वतंत्र करण्याचा सर्वप्रथम महात्मा गांधींनी विडा उचलला. यासाठी अहिंसक मार्गाचा त्यांनी अवलंब केला. भारतीय जनतेत प्रथम आत्मविश्वास निर्माण केला, सत्य, अहिंसा, साधी राहणी उच्च विचार सरणी व साधन सूचिता या महान तत्वांचा अवलंब करून आपल्या विशिष्ट तंत्र मंत्राने ब्रिटिश साम्राज्यशाहीला हादरा देणारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य सेनानी, परिश्रम व स्वावलंबनाच्या पायावर भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था द्वारा स्वराज्यातून सुराज्याचे स्वप्न पाहण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

डॉ, .जे बी.कांगणे. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिक्षण विषयक विचार". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 174–77. https://doi.org/10.5281/zenodo.14791676.

Full text
Abstract:
स्वामी दयानंद सरस्वती हे भारतीय समाजसुधारक, तत्त्वज्ञानी, आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांनी भारतीय समाजात प्रचलित अज्ञान, अंधश्रद्धा, आणि जातीय भेदाभेद दूर करण्यासाठी कार्य केले. शिक्षणाच्या संदर्भातही त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यांना विश्वास होता की शिक्षण हे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यांनी प्राचीन वेदांवर आधारित आधुनिक शिक्षण प्रणालीची कल्पना मांडली, ज्यामुळे नैतिकता, विज्ञान, आणि तत्त्वज्ञानाचा समतोल साधता येईल. त्यांच्या विचारांमध्ये शिक्षण फक्त ज्ञानार्जनासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी असावे, असे त्यांनी ठामपणे सां
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

डॉ.गोंदकर, तुकाराम दत्तात्रय. "स्वामी दयानंद सरस्वती यांची राजकीय विचारसरणी". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 76–80. https://doi.org/10.5281/zenodo.14770751.

Full text
Abstract:
<em>स्वामी दयानंद सरस्वती हे आधुनिक भारतीय राजकीय विचारातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते</em><em>, जे त्यांच्या सामाजिक सुधारणा, ब्रिटिश वसाहतवादाला विरोध आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर प्रभाव यासाठी ओळखले जातात. राजकीय विचारसरणी व कार्याच्या अनुषंगाने आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. निष्प्रभ वैदिक धर्माला त्यांनी तेजस्वी बनविले. समाजाला समर्थपणे संघटित केले. परधर्मीयांचे आक्रमण परतवून लावले व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनात त्यांचा वाटा फार मोठा आहे. गुजरातमध्ये जन्मलेल्या, त्यांनी "सत्यार्थ प्रकाश" आणि "संस्कारविधी" सारख्या प्रभाव
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

डॉ., मोरे मंचक रंगनाथराव. "स्वामी दयानंद सरस्वती यांचे शासन व राज्याच्या कार्याविषयी विचार". International Journal of Advance and Applied Research S6, № 7 (2025): 201–5. https://doi.org/10.5281/zenodo.14791710.

Full text
Abstract:
<em>स्वामी दयानंद सरस्वती हे आधुनिक भारतीय राजकीय विचारातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. प्रचलित जातिव्यवस्थेला आव्हान देणारे समाजसुधारक</em><em>, हिंदू धर्माच्या मुळांकडे परत जाण्याचा पुरस्कार करणारे हिंदू राष्ट्रवादी, प्रबुद्ध राजसत्तेचे समर्थन करणारे राजकीय तत्त्वज्ञ, ब्रिटीश वसाहतवादाचे टीकाकार आणि मुक्तीचा पुरस्कार करणारे धर्मसुधारक होते. त्यांनी प्रबुद्ध राजसत्तेचे समर्थन केले. त्यांचा असा विश्वास होता की आदर्श राजा हा क्षत्रिय, राज्यकर्ता आणि राष्ट्रासाठी सेनानी असावा आणि दंड (न्याय) हे राजकीय शक्तीचे प्रतीक आहे. त्यांचा असा विश्वास होता की धर्म (धार्मिकतेचे नियम) राजाला त्याचे क
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

Ghaturle, Dr. V. K. "महात्मा गांधींचे स्त्री विषयक विचार – एक समाजशास्त्रीय अवलोकन". International Journal of Advance and Applied Research 12, № 2 (2024): 208–11. https://doi.org/10.5281/zenodo.14644377.

Full text
Abstract:
<strong>सारांश: </strong> महात्मा गांधींनी केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली नाही तर त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी अनेक पावले उचलली. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी चरखा कातायला शिकवले. स्त्री-पुरुष भेद दूर करण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली. चळवळ यशस्वी करायची असेल तर महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले. खरे तर गांधीजी स्त्री-पुरुष समान मानत होते. गांधीजींचा असा विश्वास होता की स्त्रिया शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमकुवत असू शकतात, परंतु आत्म्याच्या गुणांच्या बाबतीत त्या पुरुषांपेक्षा कमी नाहीत. उलट, करुणा, सहिष्णुता इत्यादी गुणांमध्ये स्त्रिया पु
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

प्रा., डॉ. जयश्री उत्तमराव शिंदे, та डॉ. मनोजकुमार यादवराव सोमवंशी प्रा. "राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार - एक दृष्टिक्षेप". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 986–93. https://doi.org/10.5281/zenodo.10285220.

Full text
Abstract:
आपल्या कृतत्वाने त्वाने स्वयंप्रकाशित ताऱ्यासारखे चमकणारे व जगाच्या इतिहासाच्या कालखंडातील पानावर सुवर्णाक्षरांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची सुवर्णमुद्रा उमटविणारे प्रत्येक देशात कोणी ना कोणी जन्मास आलेले आहेत.&nbsp;प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात गगनाला गवसणी घालणाऱ्या कृतत्वाने जगमान्य झालेला आहे. भारताच्या नकाशावर देखील अशी रत्नतुल्य व्यक्तिमत्व झळाळलेली होती आणि त्यांच्या स्मृतीगंधाने अजूनही शशी अवनी व्यापून राहिली आहे. त्यापैकीच सत्य,&nbsp;अहिंसा,&nbsp;सदाचार,&nbsp;सत्याग्रह आणि क्षमा या पाच महान अस्त्रांनी साऱ्या जगाला एक महामंत्र देणारा महात्मा मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी होय
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

प्रा., डॉ. सुभाष रा. रगडे. "हिंद स्वराज्य आणि महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 280–85. https://doi.org/10.5281/zenodo.10122019.

Full text
Abstract:
भारताच्या&nbsp;स्वातंत्र्यसंग्रामातील&nbsp;प्रमुखनेते&nbsp;वतत्वज्ञ&nbsp;महात्मागांधी&nbsp;हेहोते.&nbsp;त्यांनी&nbsp;अहिंसात्मक,&nbsp;असहकारआंदोलनाने&nbsp;भारतालास्वातंत्र्य&nbsp;मिळवूनदिले.&nbsp;शतकानुशतके&nbsp;दडपल्या&nbsp;गेलेल्याभारतीयांना&nbsp;निर्भयबनविले.&nbsp;त्यांच्यातील&nbsp;नैतिक&nbsp;शक्तीव&nbsp;आत्मविश्वास&nbsp;जागृत&nbsp;करूनब्रिटीश&nbsp;अधिसत्तेविरुध्द्&nbsp;लढयाकरिता&nbsp;तकटीबध्द्&nbsp;केले. राष्ट्राच्या&nbsp;स्वातंत्र्यलढ्याचे&nbsp;नेतृत्वयशस्वी&nbsp;पणेकरणारे,&nbsp;केवळ&nbsp;भारतालाच&nbsp;नव्हेतर&nbsp;हिंसाचार, विध्वस,&nbsp;विनाश&nbsp;यामुळे&nbsp;भयग्रस्तझालेल्या&nbsp;जगालास
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

प्रा., डॉ. शिल्पा शेटे. "गांधीजींचे शिक्षणविषयक विचार : काल आणि आज". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 496–500. https://doi.org/10.5281/zenodo.10136699.

Full text
Abstract:
भारतात शिक्षण कशा पद्धतीचे असावे यावर ब्रिटीश काळापासून आत्तापर्यंत अनेक आयोग नेमले गेले. त्यांच्या शिफारशी अंमलात आणल्या गेल्या. विविध प्रयोग केले गेले, केले जात आहेत. अनेक विचारवंत व अभ्यासक यांनी आपापली मते यासंबंधी मांडली. याच व्यक्तिमत्वांपैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होय. महात्मा गांधीजी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा चालू असल्यापासूनच सर्वच क्षेत्रात वेगळ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला. याच प्रकारे त्यांनी शिक्षण व्यवस्थेसंबंधीही आपले विचार मांडले. ते केवळ विचार मांडूनच थांबले नाहीत तर त्यासंबंधी स्वत: कृती करून अंमलातही आणले. आणि त्यांचा एक रचनाब
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

बंजारा, दिलीप लालू. "शेतकऱ्याचे ग्रामीण जीवनातील स्थान:-". International Journal of Advance and Applied Research 4, № 39 (2023): 22–23. https://doi.org/10.5281/zenodo.10362125.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:-</strong>शेतकरी' हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या अंगाला काटे आल्यासारखे वाटते कारण आपण दररोज टी.व्ही. चॅनेल्सवर , वर्तमानपत्रात आणि सोशल मीडिया वर बघत असतो की, किमान दररोज एक तरी शेतकरी आत्महत्या करतो. आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपले आणि शेतकऱ्याचे नाते खूप जवळचे आहे आणि माझा जन्म देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला आहे.माझ्या मते, "शेतकरी" या शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ असा होईल शेत + करी म्हणजेच जो शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट करतो म्हणजे सतत काम करत असतो. आणि आपल्या साठी दोन वेळेचं अन्न पिकवतो तो शेतकरी.. माझा शेतकरी राजा खूप काबाड-कष्ट करत असला तरी त्याल
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

काळे, डॉ. बाळासाहेब. "महाराष्ट्र राज्याच्या पायाभरणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 8 (2025): 23–27. https://doi.org/10.5281/zenodo.14778430.

Full text
Abstract:
<strong>प्रास्ताविक&nbsp;</strong>भारतातले एक महत्त्वपूर्ण राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे भारतातील तिसरे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महारष्ट्र दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग आणि जलमार्गांचे सक्षम जाळे आहे. भारतातील उत्कृष्ट शहरीकरण झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, रोजगार, औद्योगिक, सहकार, पर्यटन इत्यादी क्षेत्रांमध्ये पुढारलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतातील एक प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. अशा या महाराष्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

प्रा., अ. मा. पहाडे. "स्वातंत्र्य सेनानी माणिकचंदजी पहाडे". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका (Udayagiri Bahubhashik Itihas Sanshodhan Patrika - A Bimonthly, Refereed, & Peer Reviewed Journal of History) 01, № 04 (2023): 15–18. https://doi.org/10.5281/zenodo.8328907.

Full text
Abstract:
<strong>स्वातंत्र्य सेनानी माणिकचंदजी पहाडे</strong> प्रा. अ. मा. पहाडे फ्लॅट नं. ५, बी-बिल्डिंग, मुथियान रेसिडेन्सी, दीप नगर, औरंगाबाद - ४३१००१ महाराष्ट्र, भारत Received: 05 September, 2023 | Accepted: 09 September, 2023 | Published: 12 September, 2023 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भारत दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण गुलामगिरीत असलेला मराठवाडा मात्र साधारण एक वर्षे एक महिन्यानंतर स्वतंत्र झाला. मराठवाडा म्हणून परिचित असलेला हा सात जिल्ह्यांचा भू-भाग ब्रिटिशांच्या मांडलि
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

प्रा., डॉ. संभाजी दादाराव पाटील. "महात्मा गांधींचे विचार आणि साहित्य". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 575–80. https://doi.org/10.5281/zenodo.10258859.

Full text
Abstract:
मोहनदास&nbsp;करमचंद&nbsp;गांधी&nbsp;हे&nbsp;इतिहासातील&nbsp;एक&nbsp;वैश्विक&nbsp;व्यक्तिमत्त्व,&nbsp;पंचा&nbsp;नेसणाऱ्या&nbsp;कृश&nbsp;शरीराच्या&nbsp;या&nbsp;माणसाने&nbsp;ना&nbsp;कधी&nbsp;उच्च&nbsp;राजकीय&nbsp;पदे&nbsp;भूषविली,&nbsp;ना&nbsp;अमाप&nbsp;संपत्ती&nbsp;जमवली.&nbsp;तरीही&nbsp;ते&nbsp;विश्ववंदनीय&nbsp;ठरले.&nbsp;आयुष्याच्या&nbsp;सुरुवातीलाच&nbsp;त्यांनी&nbsp;सत्याच्या&nbsp;आधारे&nbsp;जगण्याचा&nbsp;संकल्प&nbsp;केला&nbsp;व&nbsp;अखेरपर्यंत&nbsp;तो&nbsp;पाळला.&nbsp;यामुळे&nbsp;त्यांच्या&nbsp;ठिकाणी&nbsp;प्रचंड&nbsp;असे&nbsp;नैतिक&nbsp;सामर्थ्य&nbsp;निर्माण&nbsp;झाले.&nbsp;उच्च&nbsp;नैतिक&
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

श्री, निमिष संभुदेव जाधव. "मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातील प्रमुख घटना". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका (Udayagiri Bahubhashik Itihas Sanshodhan Patrika - A Bimonthly, Refereed, & Peer Reviewed Journal of History) 01, № 04 (2023): 35–45. https://doi.org/10.5281/zenodo.8330871.

Full text
Abstract:
<strong>मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातील प्रमुख घटना</strong> श्री निमिष संभुदेव जाधव इतिहास संशोधक, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत <em>Corresponding author E-mail</em>: nimishjadhav45@gmail.com Received: 09 September, 2023 | Accepted: 11 September, 2023 | Published: 13 September, 2023 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- <strong>गोषवारा</strong> मराठवाडा मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा भाग आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्ता समाप्त होऊन भारताची फाळणी झाली व हिंदुस्था
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!