To see the other types of publications on this topic, follow the link: व्यवसाय.

Journal articles on the topic 'व्यवसाय'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the top 50 journal articles for your research on the topic 'व्यवसाय.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Browse journal articles on a wide variety of disciplines and organise your bibliography correctly.

1

प्रा., डॉ. पी. आर. मुठे, та रूपाली धोंडिबाराव कळसकर. "नांदेड तालुक्यातील निवडक पर्यटन क्षेत्रावरील व्यवसायाचा अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 12, № 4 (2025): 407–13. https://doi.org/10.5281/zenodo.15553506.

Full text
Abstract:
<em>प्राचीन काळापासून पर्यटन व्यवसाय हा मानवाच्या जीवनपद्धतीचा एक मूलभूत भाग बनून राहिला आहे. पर्यटन हा फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. मलेशिया</em><em>, </em><em>दुबई</em><em>, </em><em>कंम्बोडीया</em><em>, </em><em>मॉरीशस</em><em>, </em><em>बाली</em><em>, </em><em>थायलंड इत्यादी देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. इ.स. २००० नंतर पर्यटन व्यवसायास वेग आला आले.. पूर्वी पर्यटन व्यवसायाचे स्वरुप मर्यादीत असलेल्या सुविधांचे व्यवस्थापन आणि नियोजन करणे इतकेच होते. पण माहती तंत्रज्ञान आणि सोशल मिडीया यामुळे पर्यटनाकडे सेवा व्यवसाय म्हण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

प्रशांत, तुळशिराम शेंडे, та डॉ. कल्पना आ. देशमुख प्रा. "यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक व्यवसाया अंतर्गत असलेल्या कृषी व्यवसायातील लोकसंख्येच्या स्वरूपाचे भौगोलिक अध्ययन". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 18–23. https://doi.org/10.5281/zenodo.15247539.

Full text
Abstract:
मानव अपल्ह्या ईपिीवीके साठी िे कायग करत ऄसतो. तो त्याचा व्यवसाय म्हणनूओळखल्ह्या िातो. म्हणिेचमानवाद्वारे के ल्ह्या िाणाऱ्या अजथकग जक्रयेस 'व्यवसाय' ऄसे म्हणतात. एखादया देशाची व्यावसायीक रचना श्रमिीवीलोकांच्या दृष्टीने महत्वाची ऄसते. व्यावसाजयक रचनच्े या ऄभ्यासातून दशे ाची ऄथव्ग यवस्था कोणत्या प्रमुख व्यवसायावरअधारीत अहे जकं वा देशाची अजथकग प्रगतीची पातळी जकती अहे याबद्दलची माजहती जमळते.कोणत्याही प्रदेशातील व्यवसाजयक संरचना सारखी ऄसली तरी जतचा अकृ जतबंध, सेवा, दिाग व ईत्पादनक्षमता समानच ऄसेल ऄसे सांगता येणार नाही. एखादा देशातील ऄथव्ग यवस्थेने कोणता स्तर गाठला अहे, त्यावरतेथील व्यवसाय रचना, सेवा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्राजक्ता, पतंगराव लाड. "सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील रोपवाटिकांचा तुलनात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 10, № 4 (2023): 247–49. https://doi.org/10.5281/zenodo.7919385.

Full text
Abstract:
&nbsp;भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो या कृषीप्रधान देशातील लोकांच्या वाढत्या अन्नधान्याच्या गरजा शेती व्यवसायातून होते म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी हा कणा म्हणूनही ओळखला जातो या कृषी व्यवसायात अलीकडे आधुनिकता वाढत चाललेली आहे त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे नर्सरी किंवा रोपवाटिका&nbsp; व्यवसाय होय नर्सरी म्हणजे काय किंवा&nbsp; हा व्यवसाय करण्यासाठी प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचा प्रामुख्याने विचार या शोधनिबंधात आपण करू &nbsp;नर्सरी किंवा रोपवाटिका म्हणजे काय? &nbsp;रोपवाटिकेतून जातिवंत रोपांची कलमांची आणि बियाणांची उत्पत्ती रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने सं
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

डॉ., कुलदीप सिंह. "रूस - यूक्रेन युद्ध व भारतीय अर्थव्यवस्था पर प्रभाव". International Educational Applied Research Journal 09, № 05 (2025): 95–99. https://doi.org/10.5281/zenodo.15453408.

Full text
Abstract:
रूस-यूक्रेन संकट का वैश्विक अर्थव्यवस्था पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ा है, और भारतीय व्यवसाय भी इसके प्रभावों से अछूते नहीं रहे हैं। इस संघर्ष के कारण आपूर्ति श्रृंखलाओं में व्यवधान उत्पन्न हुआ है, इनपुट लागत में वृद्धि हुई है, और निर्यात की मांग में कमी आई है। इसके कारण वैश्विक अर्थव्यवस्था में निश्चितता और अस्थिरता भी बढ़ी है, जिससे भारतीय व्यवसायों के लिए भविष्य की योजना बनाना और भी मुश्किल हो गया है। 24 फरवरी 2022 को शुरू हुआ यूक्रेन पर रूस का पूर्ण आक्रमण कोई अलग-थलग घटना नहीं थी। एक अर्थ में इसे स्वतंत्र यूक्रेन और मास्कों में उसके पूर्व शासकों के बीच तनाव की परिणति के रूप में देखा जा सकता ह
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

डॉ., के. डी. जाधव, та रवींद्र बाबासाहेब भोसले. "वरवंडी गावातील शेळी पालन व्यवसायाचे अध्ययन". Young Researcher S14, № 1A (2025): 355–57. https://doi.org/10.5281/zenodo.14885858.

Full text
Abstract:
शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल तर गोठा बांधणी साठी कमीत कमी खर्च स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे .उस्मानाबादी शेळी ही दूध व मांसासाठी चांगली आहे. शेळीपालन ही एक महत्त्वाचे आणि फायदेशीर पशुपालन व्यवसाय आहे कमी जागेत व कमी गुंतवणुकीत सुरू करता येते. शेळीपालन हा एक लोकप्रिय कृषी व्यवसाय जो कधी खर्चात आणि कमी जागेत केला जाऊ शकतो .शेळ्या विविध कारणांसाठी पाळली जातात. जसे दूध आणि पाणी ऊन यासाठी शेळीपालनात समावेश होत असतात. खाद्यांची शेळ्यांचे आरोग्याची निवाऱ्याची व पिण्यासाठी लागणारे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो भारतामध्ये विविध प्रकारच्या जात
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

सोनाली, साहेबराव देशमुख. "समाज आणि व्यवसायावर ई-कॉमर्सच्या प्रभावाचा अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 75–77. https://doi.org/10.5281/zenodo.14875103.

Full text
Abstract:
ईकॉमर्स किंवा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे ऑनलाइन वस्तू आणि सेवांची विक्री किंवा खरेदी करणे. ई-कॉमर्समध्ये, वस्तू आणि पैशाचे व्यवहार सर्व ऑनलाइन होतात. ई-कॉमर्स हा आज सर्वात लोकप्रिय खरेदी पर्याय आहे, कारण तो सोयीस्कर आणि सहज उपलब्ध आहे. आजकाल ऑनलाइन उपलब्ध नसलेले जवळजवळ काहीही नाही, उपभोग्य वस्तूंपासून ते शिक्षण आणि आर्थिक सेवांपर्यंत सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे. विविध व्यवसाय मॉडेल जसे की b2b, b2c, इ. हे ऑनलाइन व्यवसाय मॉडेल वापरतात. आज, आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व पैलूंमध्ये, इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, कारण त्याचा आपल्या सामाजिक क्रियाकलापांवर बहुमुखी प्रभाव पडतो. दररोज
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

डा, ॅ० रश्मि जैन. "र ंगा े की बढती कीमता ें का तैलचित्र व्यवसाय पर प्रभाव - एक अध्ययन". International Journal of Research - GRANTHAALAYAH Composition of Colours, December,2014 (2017): 1–2. https://doi.org/10.5281/zenodo.888782.

Full text
Abstract:
संसार के समस्त प ्राणिया ें मे केवल मानव एक ए ेसा प्राणी है जा े सोन्दर्य की अनुभूति करता है। मानव सभ्यता मे कला की उत्पत्ति मानव मन मे सा ेन्दर्य क े प ्रति जिज्ञासा क े कारण हुई ह ै। इसके माध्यम स े मनुष्य अपने भाव, मन की अनुभूति व्यक्त करके आन्नद महसूस करता ह ै अर्था त उसकी सृतनात्म प ्रव ृति की अभिव्यक्तिी कला के माध्यम से करता ह ै। इसमें चित्र,मूर्ति अभिनय,गायन,वादन एव ं हात्तका ेथत शामिल है। इसका उद्देश न क ेवल सृजन करना है बल्कि यह संस्कृति की परम्परा को बनाये रखने मे भी सहायक हा ेता ह ै, जो जनकल्याण क े लिए उपया ेगी ह ै। कला का े सामान्यतः दो वर्गो मे बाटाॅं जाता ह ै- ललितकला एवं व्यवस
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

सौ.आरती, अमित गोगवले, та रमेश सयाजी देसाई (मावची) डॉ. "भारताच्या शाश्वत विकासामध्ये पर्यटन व्यवसायाची भूमिका". Young Researcher S14, № 1A (2025): 188–95. https://doi.org/10.5281/zenodo.14875317.

Full text
Abstract:
<em>पर्यटन हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. जगातील काही देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. भारताची नैसर्गिक साधन संपत्ती</em><em>, </em><em>ऐतिहासिक वारसा स्थळे</em><em>, </em><em>आणि सांस्कृतिक विविधता हे कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेले आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे </em><em>2024</em><em> मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार</em><em>, 2023</em><em> मध्ये </em><em>9.24</em><em> दशलक्ष विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. भारतातील संस्कृती अनुभवणे हे भारतभेटीचे प्रमुख आकर्षण विदेशी पर्यटकांमध्ये आहे. पर्यटन हा असा व्यवसाय आहे जो पूर्ण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

Dr., Konade B. N. "शाश्वत विकासात दुग्ध व्यवसायाची भूमिका: अक्कलकोट तालुका एक भौगोलिक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 8 (2023): 61–64. https://doi.org/10.5281/zenodo.7800791.

Full text
Abstract:
महाराष्ट्र हे पशुधन अनुवंशिक सामग्रीचे समृद्ध स्त्रोत आहे. 2022 मध्ये भारतात 254.6 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. या लेखामध्ये दुग्ध व्यवसायाचा शाश्वत विकासावर होणारा परिणाम व घटकांचा समावेश&nbsp;आहे. &nbsp;आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थलांतरण, जनावरांचे वर्गीकरण, जनावरांच्या प्रकारानुसार वर्गीकरण, &nbsp;व्यवसाय हेतू, आरोग्य स्थिती, व्यवसाय पद्धती, दुधाची विक्री करण्याच्या पद्धती, महिलांचा सहभाग, विघटनशील घटकांच्या उत्पादनानुसार वर्गीकरण, पशुखाद्याची निर्मिती, &nbsp;इत्यादी घटकांचा समावेश यात केला आहे. अर्थव्यवस्थेत पशुधन महत्त्वाची भूमिका बजावते.&nbsp;दुग्धव्यवसायाने देशातील पूर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

Dr., Konade B. N., та Nandini A. Shinde Miss. "शाश्वत विकासात दुग्ध व्यवसायाची भूमिका: अक्कलकोट तालुका एक भौगोलिक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 8 (2023): 69–72. https://doi.org/10.5281/zenodo.7804474.

Full text
Abstract:
महाराष्ट्र हे पशुधन अनुवंशिक सामग्रीचे समृद्ध स्त्रोत आहे. 2022 मध्ये भारतात 254.6 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. या लेखामध्ये दुग्ध व्यवसायाचा शाश्वत विकासावर होणारा परिणाम व घटकांचा समावेश&nbsp;आहे. &nbsp;आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थलांतरण, जनावरांचे वर्गीकरण, जनावरांच्या प्रकारानुसार वर्गीकरण, &nbsp;व्यवसाय हेतू, आरोग्य स्थिती, व्यवसाय पद्धती, दुधाची विक्री करण्याच्या पद्धती, महिलांचा सहभाग, विघटनशील घटकांच्या उत्पादनानुसार वर्गीकरण, पशुखाद्याची निर्मिती, &nbsp;इत्यादी घटकांचा समावेश यात केला आहे. अर्थव्यवस्थेत पशुधन महत्त्वाची भूमिका बजावते.&nbsp;दुग्धव्यवसायाने देशातील पूर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
11

Dr., Konade B. N., та Nandini A. Shinde Miss. "शाश्वत विकासात दुग्ध व्यवसायाची भूमिका: अक्कलकोट तालुका एक भौगोलिक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 8 (2023): 80–83. https://doi.org/10.5281/zenodo.7807636.

Full text
Abstract:
महाराष्ट्र हे पशुधन अनुवंशिक सामग्रीचे समृद्ध स्त्रोत आहे. 2022 मध्ये भारतात 254.6 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. या लेखामध्ये दुग्ध व्यवसायाचा शाश्वत विकासावर होणारा परिणाम व घटकांचा समावेश&nbsp;आहे. &nbsp;आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थलांतरण, जनावरांचे वर्गीकरण, जनावरांच्या प्रकारानुसार वर्गीकरण, &nbsp;व्यवसाय हेतू, आरोग्य स्थिती, व्यवसाय पद्धती, दुधाची विक्री करण्याच्या पद्धती, महिलांचा सहभाग, विघटनशील घटकांच्या उत्पादनानुसार वर्गीकरण, पशुखाद्याची निर्मिती, &nbsp;इत्यादी घटकांचा समावेश यात केला आहे. अर्थव्यवस्थेत पशुधन महत्त्वाची भूमिका बजावते.&nbsp;दुग्धव्यवसायाने देशातील पूर
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
12

परिहार, डॉ ललिता. "उद्यमी की नवप्रवर्तक के रूप में भूमिका". International Journal of Advance and Applied Research 11, № 2 (2023): 345–50. https://doi.org/10.5281/zenodo.14676823.

Full text
Abstract:
<strong>&nbsp; शोध सार</strong> &nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; किसी भी व्यवसाय में जोखिम वहन करना, नवसृजन करना, अनिश्चितताओं का सामना करना&nbsp; और साहसिक कार्य करना उद्यमिता कहलाता है ।जिस व्यक्ति में उद्यमिता की भावना होती है वह उद्यमी कहलाता है उद्यमी अपने जीवन और व्यवसाय में जोखिम नवप्रवर्तन,साहस, उत्कृष्ट नेतृत्व, उपलब्धि तथा परिवर्तन के लिए सदेव कार्य करता रहता है ।उद्यमिता स्वरोजगार का एक महत्वपूर्ण साधन है उद्यमी राष्ट्र एवं मानव मात्र की कल्पनाओं को साकार करने वाला&nbsp; समाज के वातावरण &nbsp;व्यक्तित्व एवं राष्ट्र के ढांचे में बदलाव लाता है। नवप्रवर्तन
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
13

प्रिती, मुरलीधर बैरागी, та आशालता सोनवणे डॉ. "सिन्नर तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासातील योगदान". Young Researcher S14, № 1A (2025): 294–96. https://doi.org/10.5281/zenodo.14881011.

Full text
Abstract:
<em>भारतीय शेती व शेती व्यवसाय हा स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्यानंतर कायमच अर्थव्यव्स्थेचा कणा आहे.भारत हा कृषीप्रधान देश आहे.आज शेती हा व्यवसाय वेल्थ क्रीएटर म्हणून ओळखला जातो.शेतकरी १०० बी लावतो. सूर्यप्रकाश व खते पाणी यांच्या सहाय्याने लाखो किलो धान्य तयार करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने हा व्यवसाय वेल्थ क्रिएटर होतो आहे. त्यातही हवामानावर तसेच पर्जन्यमानावर भारतीय कृषी अवलंबून आहे .सिन्नर तालुक्यामध्ये पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी पर्जन्यमान आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांच सहभाग आणि आर्थिक विकासातील योगदान यावर हा अभ्यास केलेला आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्य
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
14

डॉ.एस.एच.मोरे та संजय मदन शितल. "महाराष्ट्रातील वाढत्या लोकसंख्येवर दुग्ध व्यवसाय संशोधन व विकास संस्थांची भूमिका." International Journal of Advance and Applied Research 4, № 1 (2023): 302–4. https://doi.org/10.5281/zenodo.7547176.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; प्राचीन काळापासून भारत या देशात पशुपालनाचा व्यवसाय करण्यात येतो. भारत पारंपारिक पशुपालनात जगात अग्रेसर आहे भारताने जगातील अनेक देशांना जातिवंत पशुधन पुरवठा करून विकासात मदत केली आहे. गाय व म्हशींच्या संख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शेती क्षेत्राला महत्त्व असल्याने पशुपालन व्यवसायालाही महत्त्व प्राप्त झालेले आहे.&nbsp; त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा कृषी अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायाबरोबरच कुटुंबाला पूरक उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
15

कु., रणजीत तुकाराम म्हात्रे, та Bhuvanesh Bari Dr. "भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील आगरी समाजाच्या कुक्कुटपालन व्यवसायाचा अभ्यास"",. International Journal of Advance and Applied Research 4, № 5 (2023): 219–22. https://doi.org/10.5281/zenodo.7740810.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;कुक्कुटपालन हा एक प्राचीन व्यवसाय आहेत .&nbsp;कोंबडी&nbsp;पालन हे&nbsp;शेतीस&nbsp;पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे . यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते .तसेच कोंबडीचे तीन प्रकार आहेत.&nbsp; लेयर चिकन, ब्रॉयलर चिकन आणि देशी चिकन यांचा समावेश आहे.&nbsp; अंडी मिळवण्यासाठी लेयर कोंबडीचा वापर केला जातो. वयाच्या 4-5 महिन्यांनंतर ते अंडी घालू लागते. यानंतर ते सुमारे 1 वर्षापर्यंत अंडी घालते. त्यानंतर, जेव्हा त्यांचे वय सुमारे 16 महिने असते, तेव्हा ते मांस विकले जातात. दुसरा ब्रॉयलर चिकन आहे, ते मुख्यतः मांस म्हणून वापरले जातात. ते इतर प्रकारच्या पोल्ट्रीच्या तुलनेत वेगाने वाढतात, जे त
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
16

शितोळे, डॉ.अनिल विजय. "महिला उद्योजक व्यवसायासाठी शासकीय योजना". Journal of Research & Development 16, № 8 (2024): 175–78. https://doi.org/10.5281/zenodo.12739542.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा:</strong> भारताची उद्योजकता नवीन कल्पना आणि विविध विषयांवरील कल्पनात्मक व्यावसायिक उपायांनी नटलेली आहे. भारताच्या 'स्टार्टअप इकोसिस्टम' मध्ये महिला उद्योजक आता सर्वत्र आढळतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि अनेक बँका महिला उद्योजकांसाठी तारण सुरक्षा, व्याज दर इत्यादी बाबतीत थोड्या वेगळ्या आणि अधिक लवचीक अटी आणि शर्तीसह विशेष&nbsp;कर्ज&nbsp;देतात. उद्योजक होण्याच्या बाबतीत महिलांना घरात आणि समाजात अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असले तरी, भारतात सध्या यासाठी सर्वोत्तम काळ सुरु आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे व्हावे या उद्देशाने सरकारने प्रयत
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
17

Talekar, Publisher: P. R. "परभणी जिल्ह्यातील रेशीम उत्पादनाचा विश्लेषणात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 5, № 14 (2024): 159–61. https://doi.org/10.5281/zenodo.11178382.

Full text
Abstract:
<strong>सारांश </strong><strong>:</strong> रेशीम शेती व रेशीम उद्योग हा जवळ जवळ देशातील सर्व राज्यांमध्ये वाढत चाललेला व्यवसाय आहे. परभणी जिल्ह्यामध्ये हा व्यवसाय सुरू असून सध्या परभणी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये हा व्यवसाय केला जातो. पारंपारिक पिकांसोबत घेतल्या जाणाऱ्या रेशीम उद्योगाचे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विकासामध्ये नक्कीच योगदान ठरत आहे. याचाच आढावा घेण्यासाठी प्रस्तुत शोध निबंधामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रेशीम शेती व रेशीम उद्योगात मिळणाऱ्या उत्पादनाचा आढावा घेतला आहे. रेशीम शेतीचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यातून प्
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
18

डॉ.महेश, तानाजी घाडगे. "हरित क्रांती: सोलापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 208–13. https://doi.org/10.5281/zenodo.7402934.

Full text
Abstract:
कृषी हा शब्द कृष म्हणजे नांगरणे या धातूपासून आला आहे. जमीन कसून पिके काढणे याला शेती म्हणतात. शेती व्यवसाय सर्वात जुना आणि मानवी संस्कृती मध्ये महत्त्वपूर्ण वाटा असलेला आहे. हजारो वर्षाच्या आकलनाने स्त्रियांना&nbsp; बियापासून कोंब उगवतो याचे ज्ञान झाले. नवाश्मयुगात कृषीचा शोध लागून मानवी जीवन स्थिर झाले. पुढे नांगराचा शोध लागून शेती प्रगत अवस्थेत गेली. तिथपासून प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंडामध्ये उत्तरोत्तर शेतीची प्रगती झालेली दिसून येते. ब्रिटिश कालखंडामध्ये शेतीव्यवस्थेमध्ये मुलभूत बदल होण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. खेडी बऱ्याच अंशाने स्वयंपूर्ण होती. ब
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
19

खोत, डॉ. शेखर सुभाष. "ग्रामीण जीवनातील शेतकरी". International Journal of Advance and Applied Research 4, № 43 (2023): 139–42. https://doi.org/10.5281/zenodo.10554289.

Full text
Abstract:
प्रस्तावना :&nbsp;&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून आणि स्त्रियांच्या लागवड तंत्रज्ञानातून झाल्याचे दिसते. भारतात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोक शेती करतात.भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते म्हणून भारताला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते.कृषी व्यवसाय हा जगातील अत्यंत पुरातन व्यवसाय असून आधुनिक काळातही तो व्यापक प्रमाणात केला जातो.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
20

डॉ., वनश्री न. लाखे. "गडचिरोली जिल्ह्यातील मस्त्यशेतीचा विकास". 'Journal of Research & Development' 14, № 23 (2022): 27–30. https://doi.org/10.5281/zenodo.7524361.

Full text
Abstract:
मानवाच्या दैनंदिन जीवनमानच्या गरजातील अतिशय महत्वाची गरज अन्नाची आहे याशिवाय मानवी जीवनाचा विचार करता येत नाही मानवी स्वास्थ्याकरिता कर्बोदके प्रथिने&nbsp; स्निग्ध व इतर पोषक जीवनसत्वाची आवश्यक्यता असते. हे पोषक तत्वे दैनंदिन आहारातून प्राप्त केले जातात.याद्वारे प्रमुख अन्न घटकांची गरज पूर्ण होत नसल्याने हे पोषण तत्व प्राप्त करण्याच्या दृष्टीने यास आधार म्हणून जे अन्न सेवन करतात त्यास पूरक अन्न असे म्हणतात. मासे यास पूरक अन्न म्हणून संबोधण्यात&nbsp; येते यामध्ये 22 टक्के प्रथिने प्राप्त होतात. मासे मानवी जीवनात अत्यंत उपयुक्त असून त्यावर मानवी जीवनाचा स्तर अवलंबून असतो याचाच अर्थ असा की पूर्वी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
21

डॉ., सुनील अंबऋषी गोंड. "बँकिंग व्यवसाय क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता:एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 97–101. https://doi.org/10.5281/zenodo.10043280.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा</strong><strong>:-</strong> लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा प्रामुख्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः आर्थिक सुविधांवर अवलंबून असते जी देशातील प्रत्येक क्षेत्राच्या वाढीस हातभार लावते. अर्थव्यवस्थेचा विकास हा मुख्यत्वेकरून देशातील बँकिंग व्यवस्थेवर अवलंबून असलेला दिसून येतो. भारतीय बँकिंग व्यवस्था ही प्रगत तंत्रज्ञानद्वारे सक्रियपणे भांडवल उभारणी करताना दिसून येत आहे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साह्याने कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कार्यक्षमपणे व अचूकपणे असणारी कार्य
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
22

अंजली, कमलाकर स्वामी. "महात्मा गांधी यांचे शिक्षण व्यवसाय विषयीचे विचार". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 941–45. https://doi.org/10.5281/zenodo.10284335.

Full text
Abstract:
भारतात सर्वात प्रभावशाली महापुरुषात महात्मा गांधीजींचे नाव वरच्या दर्जाचे आहे. त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. भारत पारतंत्र्यात रखडला असता त्याला स्वतंत्र करण्याचा सर्वप्रथम महात्मा गांधींनी विडा उचलला. यासाठी अहिंसक मार्गाचा त्यांनी अवलंब केला. भारतीय जनतेत प्रथम आत्मविश्वास निर्माण केला, सत्य, अहिंसा, साधी राहणी उच्च विचार सरणी व साधन सूचिता या महान तत्वांचा अवलंब करून आपल्या विशिष्ट तंत्र मंत्राने ब्रिटिश साम्राज्यशाहीला हादरा देणारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य सेनानी, परिश्रम व स्वावलंबनाच्या पायावर भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था द्वारा स्वराज्यातून सुराज्याचे स्वप्न पाहण
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
23

पंकज यादव та प्रो. दीप्ति जौहरी. "भारत में उच्च माध्यमिक स्तर के विद्यार्थियों की कैरियर आकांक्षाओं और जेंडर समाजीकरण के मध्य सम्बन्धः एक विमर्श". International Journal of Multidisciplinary Research in Arts, Science and Technology 2, № 9 (2024): 55–64. http://dx.doi.org/10.61778/ijmrast.v2i9.82.

Full text
Abstract:
किसी भी बालक के व्यवसायिक जीवन के दृष्टिकोण से उच्च माध्यमिक स्तर की शिक्षा बेहद महत्वपूर्ण होती है। भारतीय शिक्षा के ढांचे के अनुसार उच्च माध्यमिक स्तर की शिक्षा के दौरान ही बालक अपने भावी कैरियर के विषय में आकांक्षाओं को आकार देना आरम्भ कर देते हैं और कालांतर में इन्हीं आकांक्षाओं के अनुरूप व्यवसाय का चयन करके उसमें अपना कैरियर बनाते हैं, बालकों की कैरियर के प्रति यह आकांक्षायें विभिन्न सामाजिक, मनोवैज्ञानिक व अन्य कारकों से प्रभावित होती रहती हैं। जेंडर समाजीकरण भी इसी प्रकार का एक महत्वपूर्ण कारक है, जो बालकों के कैरियर चयन को काफी हद तक प्रभावित करता है। जेंडर समाजीकरण के फलस्वरूप प्रायः
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
24

Chaudhary, Deepak. "दिगो विकास निर्माणको पक्षमा {In Favor of Sustainable Development Construction}". Journey for Sustainable Development and Peace Journal 2, № 2 (2024): 1–2. http://dx.doi.org/10.3126/jsdpj.v2i2.69559.

Full text
Abstract:
विकासबाट विकास निर्माणमा हामी प्रवेश गरेका छौं । यसले भौतिक पूर्वाधार विकासलाई जनाएता पनि यससँग समग्र विकासका कुराहरु पनि पर्ने गर्दछन् । यसबाट अत्यधिक रोजगारी सृजना हुने गरेको छ भने आर्थिक वृद्दिमा यसको भूमिका महत्वपूर्ण मान्नु पर्छ । तथ्यागं र अध्ययनहरुले चीन, पूर्बि एशिया,अरब र भारतको पूर्वाधार विकासले उच्च आर्थिक वृद्दि दिन सफल देखिन्छन् । जसका कारण अन्य क्षेत्रमा लगानी गर्न यसले मद्त गने गर्दछ । यद्यपि विकास निर्माणमा आउने चनौतिहरुको सही ढंगले सामाना गर्न नसक्दा व्यवभार बढने सम्भाना रहन्छ । विकास निर्माणका कारण कृषि उत्पादन तथा अन्य ब्यापार व्यवसाय गर्न सहज हुने गर्दछ । यसले बजारसँग जोड्न
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
25

गायकवाड, प्रतिभा शिवाजी. "महाराष्ट्र राज्यातील कृषी पर्यटन केंद्राचा आर्थिक व सामाजिक अभ्यास विशेष संदर्भ पश्चिम महाराष्ट्र". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 216–20. https://doi.org/10.5281/zenodo.10156191.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा –</strong>कृषी पर्यटन&nbsp; नवीन व्यवसाय म्हणून उदयास आले&nbsp;आहे तर काही देशात येत आहेत. जगभरातील शेतकऱ्यांचा कृषी पर्यटन हे शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून चांगला जम बसत आहे. कृषी पर्यटनाची संकल्पना ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासावर आधारित असल्यामुळे पर्यावरणाला इतर उद्योग धंद्यासारखा कोणतेही नुकसान किंवा हानी होत नाही.&nbsp;देशात कृषी पर्यटन ही चळवळ सर्व प्रथम महाराष्ट्रात सुरू झाली. पहिले कृषी पर्यटनही महाराष्ट्रातच सुरू केली गेली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर कृषी पर्यटन केंद्रांची संख
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
26

प्रा., डॉ. बी.एन. शिंगाडे, та विजय तळेकर सिद्धार्थ. "भारतीय विमा व्यवसाय सद्यस्थिती समस्या व उपाय योजना". Young Researcher S14, № 1A (2025): 364–68. https://doi.org/10.5281/zenodo.14885870.

Full text
Abstract:
निसर्गाने मानवासहित सर्व प्राण्यांना जाणिवेची देणगी बहाल केलेली आहे त्याद्वारे ते राहणे आपले संरक्षण करू शकतात. मानव हा समाजप्रिय असा प्राणी आहे. यासाठी मानव आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आपल्या प्रियजनांच्या हितासाठी व आपण घेतलेल्या भौतिक साधनांना सुरक्षितता लाभावी म्हणून सतत प्रयत्नशील असतो. मानवाच्या विकासाबरोबर विविध धोके आणि संकटे सुद्धा निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. मानवाच्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये व तो ज्या ठिकाणी कामधंदा करीत आहे त्या ठिकाणी महापूर, आग, भूकंप यासारखे देखील घटना घडू&nbsp; शकतात यासाठी तो वर्तमानातच उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्या संपत्तीची मालमत
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
27

डा, ॅ. रजनी भारती. "कला एवं व्यवसाय एक विश्ल ेषणात्मक अध्ययन (आर्थिक परिप्रेक्ष्य में)". International Journal of Research - GRANTHAALAYAH Composition of Colours, December,2014 (2017): 1–3. https://doi.org/10.5281/zenodo.889269.

Full text
Abstract:
भारत में कला एव ं व्यवसाय का क्षेत्र अत्यंत व्यापक ह ै। जिसका गा ैरव कभी दर पीढ़ी चलते ह ुए अपना अस्तित्व बरकरार रखे ह ुए ह ै। शिल्पकारों एवं कारीगरों की पहचान व्यक्तिगत नहीं अपितु शिल्पगत तथा कलात्मक रूप में होती ह ै। देश में कला एवं शिल्प क े विविध स्वरूप ह ै ं। आजकल कला विषयों में चित्रकला, मूर्तिकला, संगीत, नृत्य इत्यादि मुख्य कलायें प ्रचलित हैं। इसके अतिरिक्त शिलप क े विषय में जैसे - लकड ़ी का काम, चमड़े का काम, कताई-बुनाई, बागवानी, मिट्टी क े बर्तन बनाने का काम, कालीन बनाना, चर्टाइ बनाना, खिलौने बनाना, सिलाई, बुर्नाइ , कर्ढ़ाइ , लोहे का काम, टीन का काम इत्यादि। व्यवसाय की दृष्टि से आज क
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
28

डॉ., जी. के. सानप, та कवटे तृप्ती. "भारताच्या भांडवल बाजाराचा अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 369–71. https://doi.org/10.5281/zenodo.14885876.

Full text
Abstract:
भारतीय भांडवली बाजाराचा इतिहास 19 व्या शतकात सुरू झाला. 1875 साली मुंबई स्टॉक (BSE) ची स्थापना सर्वात झाली, जी जुनी स्टॉक स्कॉक स्टॉक एक्सचेंचा एक्सचेंज आशियातील पहिली एक्सचेंज आणि मानली जाते. नॅशनल झाली ज्यामुळे (NSE) ची स्थापना 1992 मध्ये झाली, भारतीय भांडवली बाजाराला बाजाराला आधुनिक स्वरूप मिळाले. डिजीटल व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगमुळे भारतीय भांडवली अधिक प्रगत बाजार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक झाला- आहे. भारतीय भांडवली बाजार हा भारताच्या भार्थिक आस्थेच्या अविभाज्य घटक आहे. हा बाजार आर्थिक स्त्रोतांना प्रभावीपणे प्रवाहित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करतो. उद्&zwnj;योग
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
29

मिश्रा, सीमा. "पुरूषों की कार्यरत व अकार्यरत पत्नियों से जीवन की सम्पूर्ण संतुष्टि का तुलनात्मक अध्ययन". Anthology The Research 8, № 10 (2024): H 81— H 88. https://doi.org/10.5281/zenodo.10821818.

Full text
Abstract:
This paper has been published in Peer-reviewed International Journal "Anthology The Research"&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; URL : https://www.socialresearchfoundation.com/new/publish-journal.php?editID=8205 Publisher : Social Research Foundation, Kanpur (SRF International)&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; Abstract : &nbsp;यह अध्ययन भारत में वे पुरुष जिनकी पत्नियां नौकरी या किसी भी तरह के व्यवसाय में संलग्न है तथा वे पुरुष जिनकी पत्नियां किसी नौकरी या व्यवसाय में संलग
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
30

त्रिपाठी, गुंजन, та डॉ (श्रीमती) सुषमा पाठक. "‘‘ग्रामीण सामुदायिक जीवन एवं कार्यशैली में आधुनिकीकरण के बढ़ते प्रचलन का प्रभाव’’". Humanities and Development 18, № 1 (2018): 83–87. http://dx.doi.org/10.61410/had.v18i1.118.

Full text
Abstract:
भारत गाँवों का देश है, कृषि यहाँ का मुख्य व्यवसाय रहा है, सरल जीवन की पहचान बनाये हुए गाँव भी अब नगरीय जीवनशैली के प्रभाव से प्रभावित हुए बिना नहीं बच सके हैं। जब कोई समाज पुरातन मूल्यों का परित्याग कर नवीन मूल्यों को आत्मसात करता है तो उसमें कहीं न कहीं आधुनिकीकरण की भूमिका अवश्य होती है। ग्रामीण जीवन मूल्यों का उपभोक्तावादी संस्कृति के माध्यम से जो प्रभाव परिलक्षित हो रहा है उसमें संचार साधनों की भूमिका को नकारा नहीं जा सकता है। यही कारण है कि ग्रामीण जनसंख्या अब नगरीय जनसंख्या से प्रभावित होकर प्राथमिक व्यवसाय में परिवर्तन के साथ-साथ नगरीय क्षेत्रों की ओर प्रवसन आधुनिकीकरण का ही परिणाम कहा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
31

चौधरी, प्रा. डॉ.पी. एच. "पर्यावरणातील बदल आणि शाश्वत कृषी विकास". International Journal of Advance and Applied Research 5, № 44 (2024): 155–56. https://doi.org/10.5281/zenodo.14710358.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong> शेती हा मानवाचा मुलभूत आणि प्राचीन व्यवसाय आहे. आज शाश्वत शेती ही काळाजी गरज आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात कृषी व्यवसायावर अवलंबुन असणा&Uacute;यांची संख्या आजही 6०%. टक्के पेक्षा जास्त आहे. भारत हा खेडयांचा देश असल्यामुळे कृषी व्यवसाय हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे, भारताची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्राशी निगडीत आहे. म्हणून भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील कृषी क्षेत्र भौगोलिक स्थितिनुसार भिन्न आहे. भारतीय शेती प्रामुख्याने मान्सून पर्जन्यावर अवलंबुन आहे. वातावरणातील बदलामुळे पावसाचे प्रमाण व तिव्रता या मध्ये बदल होत आहेत. तापमान वाढी
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
32

Singh, Shatrujeet. "शेखावाटी में 18वीं एवं 19वीं सदी में वाणिज्य व्यवसाय". International Journal of Humanities and Education Research 3, № 2 (2021): 24–27. https://doi.org/10.33545/26649799.2021.v3.i2a.196.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
33

गुप्ता, मनोज कुमार, та प्रो. शोभा गौड़. "'माध्यमिक स्तर पर अध्ययनरत विद्यार्थियों की व्यावसायिक अभिरुचि का तुलनात्मक अध्ययन'". International Journal of Advance and Applied Research 11, № 1 (2023): 312–19. https://doi.org/10.5281/zenodo.10250342.

Full text
Abstract:
<strong>शोध-सारांश:</strong>शिक्षा एक ऐसा साधन है जिसके द्वारा मानव की मूलभूत अभिवृतियों,&nbsp;अभिरुचियों,&nbsp;आवश्यकताओं इत्यादि में सकारात्मक संशोधन एवं परिवर्द्धन किया जा सकता है । यह मनुष्य की आकांक्षाओं को उचित दिशा देने का भी कार्य करती है । यदि विद्यार्थियों को शुरू से ही विशेषत: माध्यमिक शिक्षा के स्तर से उनकी व्यावसायिक अभिरुचि के प्रति जाग्रत किया जाये तो आने वाले समय में वे अपने जीवन में अवश्य ही सफल हो सकते हैं तथा अपने लिए उचित व्यवसाय का चयन कर सकते हैं । इसी तथ्य को ध्यान में रखकर शोधकर्ता द्वारा माध्यमिक स्तर पर अध्ययनरत विद्यार्थियों की व्यावसायिक अभिरुचि का तुलनात्मक अध्ययन
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
34

बारी, प्रा.डॉ.भुवनेश हरिश्चंद्र, та कु. रणजीत तुकाराम म्हात्रे. "भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील आगरी समाजाच्या विविध शेती पुरक व्यवसायांच्या योगदानाचा चिकीत्सक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 4, № 39 (2023): 43–47. https://doi.org/10.5281/zenodo.10362247.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा</strong>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; शेती हा मानवी संस्कृतीचा सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. अन्न, वस्त्र, इंधन आणि जनावरांसाठी चारा यासारख्या मानवाच्या अत्यंत मूलभूत गरजा शेतीद्वारे पूर्ण केल्या जातात. शेती हा व्यवसाय म्हणून बहुआयामी विकसित झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतात एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांच्या वर लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.&nbsp;भारत हे विविध धर्मीय राष्ट्र आहे . येथील समाजात जात , वंश , परंपरा , रुढी यांचे प्रबल्य आहे . भारतीय समाज व्यव
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
35

Jain, Rashmi. "THE IMPACT OF RISING COLORS ON OIL PAINTING BUSINESS - A STUDY." International Journal of Research -GRANTHAALAYAH 2, no. 3SE (2014): 1–2. http://dx.doi.org/10.29121/granthaalayah.v2.i3se.2014.3568.

Full text
Abstract:
Of all the creatures in the world, only human is such a creature that feels beautiful. Art in human civilization has its origin in the human mind due to curiosity towards beauty. Through this, one feels joyful by expressing his feeling, feeling of the mind, that is, through the expressive art of his beautiful nature. This includes pictures, idol acting, singing, playing and hauttakothat. Its purpose is not only to create but it is also helpful in maintaining the tradition of culture, which is useful for public welfare. Art is usually divided into two categories - Fine art and professional art
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
36

कु, वनिता देवगोंडा पाटील. "कोल्हापूर जिल्ह्यातील दूध आंदोलन आणि परिणाम". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 96–99. https://doi.org/10.5281/zenodo.7397597.

Full text
Abstract:
<strong>सारांश-</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; महाराष्ट्र राज्यातील मुख्य व्यवसाय शेती असून प्राचीन काळापासून कोल्हापूर जिल्हा ही शेतीप्रधान म्हणून प्रसिद्ध आहे. शेतीबरोबरच दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झाला आहे. सुरुवातीला फायदामध्ये असणाऱ्या या व्यवसायामध्ये इसवी सन २००० नंतर अनेक अडचणी आल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये उत्पादन आधारित भावासाठी मागणी वाढू लागली. शेतकऱ्यांच्या या मागण्या योग्य होत्या, असे असूनही शासनाने आणि दुग्ध संस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जेव्हा शेतकऱ्यांच्या असंतोषाला संघटित स्वरूप दूध बंद आंदोलनामधून द
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
37

प्रा., रमेश महादेवराव भगत. "भारतीय कृषी अर्थव्यवस्था". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 239–41. https://doi.org/10.5281/zenodo.7403066.

Full text
Abstract:
भारताची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे. कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो. भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता. कृषीक्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वाात मोठे व असंघटित क्षेत्र आहे. कृषी व्यवसाय हा एकच असा प्रमुख व्यवसाय आहे. ज्याच्यावर आयकर आकारला जात नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील कृषी वरील अवलंबित्व सध्या कमी झाले आहे. मात्र एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कृषी क्षेत्राचा विकास महत्वाचा आहे. कृषी क्षेत्रा
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
38

डॉ., कुलदीप सिंह. "भारत की साइबर सुरक्षा व रणनीति". International Educational Applied Research Journal 09, № 05 (2025): 89–94. https://doi.org/10.5281/zenodo.15453396.

Full text
Abstract:
इन्टरनेट के युग में संगठन साइबर हमलों से खुद को सुरक्षित रखने के लिये आईटी इनहास्ट्रक्चर पर बहुत अधिक निर्भर हैं। जैसे-जैसे अधिक से अधिक संगठन डिजिटल परिवर्तन को अपना रहे हैं, साइबर अपराध का जोखिम तेजी से बढ़ रहा है इसलिए साइवर सुरक्षा का महत्व नी वह रहा है। साइबर सुरक्षा एक ऐसा कवच बन गई है जो हमेशा चमकता रहता है। मजबूत साइबर सुरक्षा नीति और बुनियादी ढाँचा मिलकर कंप्यूटर सिस्टम और नेटवर्क को अनधिकृत इमले या पहुँच से सुरक्षित रखता है। व्यवसाय, व्यक्ति और सरकारें टैकर्स के खिलाफ अपनी संपत्तियों और डेटा की सुरक्षा में साइबर सुरक्षा के लाभों को प्राप्त करने के लिए भारी निवेश कर रही हैं। आज की प्र
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
39

कुमार, श्याम. "बड़े व्यवसाय और भारत में आर्थिक राष्ट्रवादः एक विश्लेषणात्मक अध्ययन". International Journal of Political Science and Governance 2, № 2 (2020): 34–37. http://dx.doi.org/10.33545/26646021.2020.v2.i2a.53.

Full text
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
40

डॉ., फलफले प्रताप जगन्नाथ, та संदेश शांताराम गावडे. "पर्यटन व्यवसाय व महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक सुविधा यांचा तुलनात्मक अभ्यास". Young Researcher S14, № 1A (2025): 166–70. https://doi.org/10.5281/zenodo.14875301.

Full text
Abstract:
<em>पर्यटन</em><em> </em><em>व्यवसायावर</em><em> </em><em>आधारित</em><em> </em><em>राज्यांची</em><em> </em><em>व</em><em> </em><em>देशाची</em><em> </em><em>अर्थव्यवस्था</em><em> </em><em>विकसित</em><em> </em><em>होत</em><em> </em><em>आहे</em><em>.</em><em> पर्यटन</em><em> </em><em>व्यवसाय</em><em> </em><em>स्थानिक</em><em> </em><em>लोकांना</em><em> </em><em>रोजगार</em><em> </em><em>मिळवून</em><em> </em><em>देण्यापासून</em><em> </em><em>ते</em><em> </em><em>परकीय</em><em> </em><em>चलन</em><em> </em><em>मिळवून</em><em> </em><em>देणारा</em><em> </em><em>महत्वपूर्ण</em><em> </em><em>व्यवसाय</em><e
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
41

जाधव., अंजली. "कृषी जीवन व पर्यावरण". International Journal of Advance and Applied Research 4, № 39 (2023): 19–21. https://doi.org/10.5281/zenodo.10362109.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :</strong>सजीव सृष्टीच्या निर्मितीपासून कृषी जीवन व पर्यावरण यांच्यात एक विशिष्ट नाते निर्माण झालेले आहे. मानवाच्या उत्क्रांतीपासून हे नाते अधिकाधिक दृढ होत गेले. मानव जेव्हा समूहाने राहून शेती करायला शिकला तेव्हापासून त्याने आपल्या प्रगतीसाठी पर्यावरणाचा पुरेपूर उपयोग करायला सुरुवात केली. समूहाने राहून केवळ आपल्या अन्नाची गरज भागवणारा मानव आज केवळ उदरनिर्वाहासाठी नव्हे तर व्यावसायिक शेती करू लागला व याचाच परिपाक म्हणून हळूहळू पर्यावरणाला हानी पोहोचवू लागला. आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत बत्तीस टक्के वाटा हा शेतीचा आहे. आजही आपल्या देशातील 70 टक्के
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
42

सरोजदिलु. "दलित समुदायको शूद्रकरण कि संस्कृतिकरण !" Samaj Anweshan समाज अन्वेषण 1, № 2 (2023): 56–63. http://dx.doi.org/10.3126/anweshan.v1i2.65444.

Full text
Abstract:
हाम्रो समाजमा विभिन्न जातजातिहरूलाई उनीहरूको ऐतिहासिक पेसा वा भूमिका र सङ्ख्याको हिसाबले छुवाछुत र विभेद गरिन्छ । यसरी सामाजिकर सांस्कृतिक रूपमा विभेद र छुवाछुत गरिएका जाति समूहहरू नेपालमा दलितका नामले चिनिएका छन् । यिनीहरूलाई कथित उच्च जाति हौँ भन्नेहरूले पशुतुल्य अमानवीय व्यवहार गर्दै तिरस्कार र विभिन्न अवसरहरूबाट विमुख पार्दै ल्याएको अवस्था छ । यी दलित समुदायको यही उत्पीडन, गरिबी वञ्चितीकरणको अवस्थालाई अझ उद्वेलित बनाउँदै दलित तथा गैरदलित केही अभिजात वर्गले आआफ्नो नाफाको व्यवसाय समेत बनाएका छन् । तर यथार्थमा यसरी वहिष्कृत भएका जातजातिहरूले ऐतिहासिक कालखण्डदेखि नै विभिन्न कला, सिप र साधनाका
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
43

पवार., प्रा. डॉ. नरसिंग आबासाहेब. "जागतिकीकरणाचा भारतीय महिलांच्या विकासावर झालेला परिणाम: एक दृष्टिक्षेप". International Journal of Advance and Applied Research 5, № 35 (2024): 36–38. https://doi.org/10.5281/zenodo.13856029.

Full text
Abstract:
प्रस्तावना:&nbsp;जागतिकीकरण म्हणजे &nbsp;&ldquo; संपूर्ण जगातील &nbsp;कंपन्या, उद्योग, कारखाने, &nbsp;विविध व्यवसाय आणि सरकार किंवा शासन यांच्यातील परस्पर संवाद आणि एकत्रीकरणाची प्रक्रिया म्हणजेच जागतिकीकरण होय&ldquo; तसेच जागतिकीकरणाणे व्यापार आणि तंत्रज्ञानास जगाला जोडले व परस्परावलंबी स्थान निर्माण करून दिलेले आहे. &nbsp;राज्यशास्त्राचे अभ्यासात ॲड्री हेड यांच्यामते &ldquo;जागतिकीकरण म्हणजे अशा आंतर संबंधांच्या व्यामिश्र जाळ्याचा उदय की ज्यामध्ये अति दूरवर घेतले जाणारे निर्णय, घटना, &nbsp;आर्थिक व्यवहार, शासनाची संमती, हस्तक्षेप यांचा सहेतुकपणे विचार करून केली जाणारी प्रक्रिया होय.&rdquo;&n
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
44

कुंडलिक, प्रा. पठाडे अनिल. "डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक बाजारपेठ:एक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 4–9. https://doi.org/10.5281/zenodo.15332041.

Full text
Abstract:
<strong>सारांश:</strong> डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक बाजारपेठ हे दोन परस्पर संबंधित क्षेत्र असून त्यांचा विकास एकमेकांवर थेट परिणाम करतो. डिजिटल तंत्रज्ञानामुळे व्यवसाय, ग्राहक सेवा, आणि विपणन यांचे स्वरूप बदलले आहे. ई-कॉमर्स, मोबाइल बँकिंग, आणि डेटा अॅनालिटिक्स सारख्या डिजिटल साधनांनी जागतिक बाजारपेठेतील व्यापाराच्या प्रक्रियेत वादळी बदल घडवले आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये संलग्न कंपन्या अधिक लवचीक, जलद आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनल्या आहेत. ग्राहकांचे खरेदी वर्तन बदलले असून ते ऑनलाइन खरेदीसाठी अधिक आकर्षित होत आहेत. यामुळे पारंपरिक व्यवसाय मॉडेलवरील दबाव वाढला आहे, ज्यामु
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
45

नादरगे, चंद्रदीप बालाजी. "महात्मा गांधी यांचे शिक्षण व्यवसाय विषयी विचार: काल, आज, आणि उद्या". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 693–99. https://doi.org/10.5281/zenodo.10279238.

Full text
Abstract:
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण व मोलाचे आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींच्या भूमिकेत सत्याग्रह आणि जनआंदोलनाचा समावेश होतो. त्यांनी 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह, 1918 मध्ये खेडा सत्याग्रह, 1918 मध्ये अहमदाबाद मिल संप, 1920 मध्ये असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले. 1920 नंतर भारतीय लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. भारतीय स्वातंत्र्याचा लढा व महात्मा गांधीजींच्या कार्याभोवती केंद्रीय झाला. महात्मा गांधी यांचे नाव जगभर पसरलेले आपल्याला दिसते त्यांचे कारण म्हणजे त्यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्या
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
46

प्रा., डॉ. यशवंत कोंडाजी चौधरी. "नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतातील सेंद्रिय शेती". International Journal of Advance and Applied Research 4, № 6 (2023): 85–90. https://doi.org/10.5281/zenodo.7663457.

Full text
Abstract:
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण नवीन भारत,&nbsp;नवीन अपेक्षा,&nbsp;नवीन आवश्यकतांची पूर्तता&nbsp; करण्यासाठी देखील एक शक्तिशाली माध्यम आहे.&nbsp; त्यामागे चार-पाच वर्षांचे कठोर परिश्रम,&nbsp;प्रत्येक क्षेत्रातील लोक,&nbsp;प्रत्येक शाखा,&nbsp;प्रत्येक भाषेने रात्रंदिवस&nbsp; कार्य केले आहे. परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता खरी कामे सुरू झाली आहेत. आता आपल्याला प्रभावी पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. आणि आपण &nbsp;हे काम एकत्र करू. मला माहित आहे,&nbsp;राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर आपल्यातील बर्&zwj;याच जणांच्या मनात बरेच प्रश्न येत आहेत. हे शिक्षण धोरण काय आहे ?&nbsp
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
47

प्रा., डॉ. अलका बाबाराव सोमवंशी. "खेड्याकडे चला - महात्मा गांधी". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका 01, № 04 (2023): 845–49. https://doi.org/10.5281/zenodo.10281321.

Full text
Abstract:
भारत हा खेड्यांचा देश आहे. भारताचे खरे दर्शन हे खेड्यांमध्येच होत असल्याने गांधीजींनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. ज्यात गाव खेड्यांचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता. आजही या अभिनव मोहिमेची उपयुक्तता जाणवत असून शहरातील वाढता रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी, शहरांमध्ये निर्माण झालेल्या विविध समस्या, गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी, भ्रष्टाचार,जागेचा,रोजगाराचा प्रश्न शहरी व्यवस्थापनावर आलेला ताण या गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी गांधीजींचा हा मूलमंत्र आजही अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सुचवतो. भारतातील ७० टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात व खेड्यामध्ये राहतात. खऱ्या भारताचे दर्शन खेड्यामध्येच
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
48

VINOD, KUMAR. "CHHADM RAJNEETI KE PRTI SANGHRSHSHEEL DARISHTIKON : SURANG MEN SUBH." नवीन शोध संसार I, no. XIV (2016): 166. https://doi.org/10.5281/zenodo.8197032.

Full text
Abstract:
इस उपन्यास में भारतीय राजनीति की छद्मता को उद्घाटित करने का&nbsp;प्रयास किया गया है। लोक और तंत्र की यथार्थ स्थिति पर लेखक ने व्यंग्य करते हुए दिखाया है कि लोकतंत्र में लोक हाशिए पर है और सत्ता अवसरवादियों के हाथ में है। व्यवसाय बन चुकी राजनीति में भ्रष्टाचार, लोलुपता, अपराध आदि का बोलबाला है।&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
49

प्रा.विक्रांत, कृष्णराव मेश्राम. "जागतिकीकरण : समाज आणि आंबेडकरवादी भूमिका". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 89–93. https://doi.org/10.5281/zenodo.15240906.

Full text
Abstract:
जागतिकीकरणाचा सर्वात आधी जो बळी गेला, तो म्हणजे या देशातील शेतकरी, गिरणीतील कामगार, फुटपातावर लहान -लहान धंदे करणाऱ्या व उद्याची सुंदर स्वप्ने मेंदूत घेऊन जगणारा&hellip; लहान ..लहान दुकाने हे तर ,आज अदृश्य झाले आहेत, आणि जगातील जे काही&nbsp; छोटी-छोटी व्यवसाय आहेत आणि ती करणारी व्यक्ती, अशा सर्व व्यक्तींना व व्यवसायांना मोठ्या व्यवसायाने गिळंकृत केले आहे
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
50

Mishra, Mahesh Kumar, та Kumar Rajyavardhan. "हिन्दी सिनेमा में स्त्री की अस्मिता तय करती है मनोरंजन का व्यवसाय". Aksharwarta International Research Journal XX, № VII (2024): 56–59. https://doi.org/10.5281/zenodo.10896558.

Full text
Abstract:
भारतीय सिनेमा के माध्यम से महिलाओं के सशक्तिकरण पर बल दिया जाता रहा है। महिलाओं का अग्रणी स्थान हमेशा से सिनेमा में रहा है। सिनेमा, महिला के बिना पूर्ण नहीं हो पाता। महिलाओं को नायिका, संगिनी, मां, बहन और अन्य कई जीवन्त किरदारों में दिखाया गया है। इस शोध पत्र के माध्यम से वस्तु विश्लेषण के द्वारा, भारतीय हिन्दी सिनेमा में किस तरह से किरदार को सशक्त और मजबूत करने के लिए एक महिला के साथ रेप और छेड़छाड़ को दिखाया गया है। भारतीय सिनेमा की कहानियों में पुरूषों को सदैव से मजबूत और सब कुछ अपने दम पर करने वाला दिखाया जाता रहा है लेकिन कुछ फिल्मों में महिला किरदार को सशक्त बनाने के लिए अस्मिता पर हमला
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!