Academic literature on the topic 'सेंद्रिय'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'सेंद्रिय.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "सेंद्रिय"

1

Talekar, Publisher: P. R. "सेंद्रिय शेती काळाची गरज". International Journal of Advance and Applied Research 5, № 14 (2024): 116–18. https://doi.org/10.5281/zenodo.11178204.

Full text
Abstract:
<strong>सारांश :&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </strong> भारत हा एक खंडप्राय देश आहे, एवढेच नव्हे तर या देशात उष्ण हवामानापासून थंड हवामान पर्यंतचे प्रदेश अस्तित्वात आहेत. सिंधू नदी खोऱ्यातील शेतीच्या प्रारंभ स्थानाचा विस्तार बराच मोठा होता. उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे यमुना नदी, दक्षिणेकडे नर्मदा नदी आणि पश्चिमेकडे मक्रान किनाऱ्यापर्यंत शेतीचे हे प्रारंभ स्थान पसरले होते. सिंधू नदी व तिच्या उपनदीच्या काठी वस्ती होत्या या भागातून पूर्वेकडे गंगा नदी खोऱ्यांकडे आणि नंतर द्विपकल्पीय भारताच्या दिशेने शेतीचा प्रसार झाला. जगामध्ये शेतीचा शोध लागून माणसाने शेती करायला सुमारे 12000 वर्षांपूर्वी सुरुवात केली असावी असा या विषयातील तज्ञांचा कयास आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

प्रा., डॉ. यशवंत कोंडाजी चौधरी. "नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतातील सेंद्रिय शेती". International Journal of Advance and Applied Research 4, № 6 (2023): 85–90. https://doi.org/10.5281/zenodo.7663457.

Full text
Abstract:
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण नवीन भारत,&nbsp;नवीन अपेक्षा,&nbsp;नवीन आवश्यकतांची पूर्तता&nbsp; करण्यासाठी देखील एक शक्तिशाली माध्यम आहे.&nbsp; त्यामागे चार-पाच वर्षांचे कठोर परिश्रम,&nbsp;प्रत्येक क्षेत्रातील लोक,&nbsp;प्रत्येक शाखा,&nbsp;प्रत्येक भाषेने रात्रंदिवस&nbsp; कार्य केले आहे. परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता खरी कामे सुरू झाली आहेत. आता आपल्याला प्रभावी पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. आणि आपण &nbsp;हे काम एकत्र करू. मला माहित आहे,&nbsp;राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर आपल्यातील बर्&zwj;याच जणांच्या मनात बरेच प्रश्न येत आहेत. हे शिक्षण धोरण काय आहे ?&nbsp;हे कसे वेगळे आहे ?&nbsp;यातून शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थेत काय बदल होईल ?&nbsp;या शिक्षण धोरणात शिक्षकासाठी काय आहे?&nbsp;विद्यार्थ्यांसाठी काय आहे ?&nbsp;आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,&nbsp;याच्या यशस्वी&nbsp; अंमलबजावणीसाठी&nbsp; काय करावे,&nbsp;&nbsp;कसे करावे ?&nbsp;हे प्रश्न बरोबर आहेत आणि&nbsp; आवश्यक देखील आहेत. भविष्यातील शेती व शेती संलग्न उद्योग-व्यवसाय हेच कृषी विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन मिळवून देऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे ज्ञान व कौशल्य देण्याची गरज तसेच प्रेरणा देणारे कृषी शिक्षण अपेक्षित आहे. शेतीचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. कमी जमीन धारणेत जास्तीत जास्त उत्पादन व उत्पन्न देणारी शेती आता करावी लागेल. काटेकोर शेती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती, उच्चतंत्र शेती असे अनेक प्रकार शेतीला ऊर्जा देणारे आहेत. यासोबतच शेतीपूरक विषय जसे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, रेशीम शेती अशा अनेक व्यवसायक्षम बाबी महत्त्वाच्या आहेत. या सर्व विषयाचा अभ्यासक्रमात योग्य पद्धतीने समावेश करावा लागणार आहे. कृषी शिक्षण काळानुरूप बदलणे अपेक्षित आहे, पण तसे फार होताना दिसत नाही. कृषी व संलग्न विषयातील शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी भविष्याविषयी आत्मविश्&zwj;वास घेऊन बाहेर पडतील, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.&nbsp; आणि म्हणूनच या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी&nbsp;प्रस्तुत संशोधन लेखात करण्यात आला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

श्रीम., माधुरी मधुसुदन शिंदे, та डॉ. देशमुख बी. वाय प्रोफेसर. "शाश्वत शेती साध्य करण्यासाठी सेंद्रिय शेतीची भूमिका". Young Researcher S14, № 1A (2025): 333–35. https://doi.org/10.5281/zenodo.14885687.

Full text
Abstract:
महाराष्ट्रातील 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसाय करतात. शाश्वत शेती ही एक अशी प्रणाली आहे. जिथे नैसर्गिक संसाधनाचा वापर करुन शेती केली जाते. भारतात लोकसंख्येच्या झपाटयाने वाढीसोबतच अन्नधान्याच्या मागणीतही मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. पारंपारिक रासायनिक शेतीचे उत्पादन वाढवण्यास हातभार लावला असला तरी त्याचा दीर्घकालीन&nbsp; परिणाम &zwj;निसर्ग, पर्यावरण आ णि मानवी आरोग्यावर होत आहे. मातीची गुणवत्ता घसरली आहे. पाणी प्रदुषण वाढले आहे. जैवविविधतेला धोका &zwj; निर्माण झाला आहे&nbsp; आणि शेतकऱ्यांवर&nbsp; आर्थिक भार वाढला आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

गायकवाड, सदानंद दयानंद, та डॉ. राजेश्वर बी. कोटलवर. "विषमुक्त शेती करणे – काळाची गरज". International Journal of Advance and Applied Research 4, № 39 (2023): 60–63. https://doi.org/10.5281/zenodo.10362322.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :&nbsp;</strong>भारत देश कृषी प्रधान देश आहे.&nbsp; भारतामध्ये सर्वात जास्त&nbsp;70 % ते&nbsp;75 % टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, त्यांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न अपुरे पडत असल्यामुळे पारंपारिक शेती पेक्षा आधुनिक शेतीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. हरितक्रांती, श्वेतक्रांती अशा विविध कृषी विषयक क्रांती मधून शेतीचे अधिक उत्पन्न वाढावे म्हणून सरकारने प्रयत्न केले. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, विविध प्रकारच्या संकरित बी-बियाणांचा वापर, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी होऊ लागला. विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा, कीडकनाशकांचा अतिरेक वापर केल्यामुळे जमीन, हवा, पाणी, वनस्पती, विविध प्रकारचे जीवजंतू, कीटक याबरोबरच मानवी आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागले. त्याचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी नैसर्गिक शेती/ सेंद्रिय शेती अर्थातच विषमुक्त शेती हा एकमेव पर्याय आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्यातून आपोआपच विविध प्रकारच्या नैसर्गिक जीवसृष्टीचा निसर्गातील अजैविक घटकांचे आरोग्य आरोग्य सदृढ राहील, निरोगी राहील.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

राधेश्याम, नामदेव मानकर. "ग्रामीण उद्योजकता आणि बौद्धिक संपदा हक्क: संधी आणि आव्हाने, पारंपारिक ज्ञान आणि स्थानिक उत्पादने". International Journal of Advance and Applied Research S6, № 12B (2025): 153–61. https://doi.org/10.5281/zenodo.14909915.

Full text
Abstract:
<em>ग्रामीण उद्योजकता आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी</em><em>, पारंपारिक ज्ञान जतन करण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तथापि, मर्यादित जागरुकता, कायदेशीर गुंतागुंत आणि पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे ग्रामीण उद्योगांमध्ये बौद्धिक संपदा अधिकारांचा (IPRs) प्रभावी वापर करणे हे एक आव्हान आहे. हा पेपर ग्रामीण उद्योजकता आणि बौद्धिक संपदा अधिकारच्या छेदनबिंदूचा शोध घेतो, संधी आणि आव्हाने या दोन्हींवर प्रकाश टाकतो. हे पारंपारिक ज्ञान आणि स्थानिक उत्पादने, जसे की हस्तकला, </em><em></em><em>सेंद्रिय उत्पादने आणि स्वदेशी औषधी पद्धती</em><em>, भौगोलिक संकेत (GI), पेटंट आणि ट्रेडमार्क यांसारख्या बौद्धिक संपदा हक्क यंत्रणेद्वारे कसे संरक्षित केले जाऊ शकतात याचे परीक्षण करते. हा अध्ययन धोरण चौकट आणि सर्वोत्तम पद्धतींचे विश्लेषण करतो ज्यामुळे ग्रामीण उद्योजकांची व्यवसाय वाढ आणि टिकावासाठी बौद्धिक संपदा अधिकारांचा लाभ घेण्याची क्षमता वाढू शकते. परिस्थिती अध्ययन आणि धोरण शिफारशींद्वारे, अध्ययनामध्ये सांस्कृतिक अखंडता आणि पर्यावरणीय टिकाऊपणा राखून ग्रामीण उद्योगांना बौद्धिक संपदा संरक्षणाचा फायदा होईल याची खात्री करण्यासाठी क्षमता निर्माण, कायदेशीर समर्थन आणि बाजारपेठेतील प्रवेशाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

राशिनकर, सौ. जयश्री शंकर. "मानवी हक्क : भारतीय". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 64–69. https://doi.org/10.5281/zenodo.15332449.

Full text
Abstract:
<strong>सार:</strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय घाटीच्या संस्कृतीच्या काळापासून, भारतीय संस्कृती स्वतः विविध संस्कृती आणि धर्मांच्या संश्लेषणातून तयार झाली आहे आणि ती दीर्घकाळापासून विशाल भारतीय उपखंडाशी संपर्कात आहे. जवाहरलाल नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे, "मोशी आधुनिक आणि हिंदू विचारांच्या सर्वात जुन्या टप्प्यांमध्ये तीन हजार वर्षांपासून एक अखंड सातत्य आहे." अनादी काळापासून मानवी हक्क हा सर्व संस्कृतींसाठी चिंतेचा विषय आहे. "मानवी अस्तित्वाची संकल्पना आणि हक्कानच्या इतर मूलभूत संकल्पना पूर्वेकडील लोकांना अज्ञात होत्या." मध्य पूर्व बॅबिलोनियन कायदे आणि अ&zwj;ॅसिरियन कायदे, भारतातील वैदिक काळातील धर्म आणि चीनमधील लाओ-त्झे आणि कन्फ्यूशियस यांचे न्यायशास्त्र, हे सर्व मानवी संस्कृतीच्या इतिहासात मानवी हक्कांना समर्थन देतात. &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय संकल्पना व्यक्ती , समाज आणि जगाला एक सेंद्रिय संपूर्ण म्हणून पाहते. प्रत्येकजण देवाचे अपत्य आहे आणि सर्व प्राणी एकाच व्यक्तीशी संबंधित आहेत आणि एक वैश्विक कुटुंब आहेत. किंवा या संदर्भात, महात्मा गांधी म्हणतात "मी संपूर्ण जगाच्या दृष्टीने विचार करू इच्छित नाही. देशभक्तीमध्ये सामान्यतः मानवजातीच्या अंतर्गत चांगले समाविष्ट आहे. म्हणूनच भारताच्या माझ्या सेवेमध्ये मानवतेची सेवा समाविष्ट आहे." &nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!